Source :- BBC INDIA NEWS

MPSC पेपरफुटीविरोधात छत्रपती संभाजीनगरमध्ये आंदोलन करणारे विद्यार्थी काय म्हणतात?
Published
MPSC परीक्षेची तयारी करण्याऱ्या विद्यार्थ्यांनी छत्रपती संभाजीनगर येथे आंदोलन केलं.
MPSC च्या कथित पेपरफुटीविरोधात विद्यार्थ्यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोग आणि सरकारवर टीका केली.
MPSC पेपरफुटी प्रकरणावर आयोगाचे अध्यक्ष विवेक भीमनवार यांनी स्पष्टीकरण दिलंय.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)
SOURCE : BBC




