Source :- BBC INDIA NEWS

PPF खात्यात पैसे गुंतवण्याचे काय फायदे असतात? त्याची प्रक्रिया काय असते? सोपी गोष्ट

2 तासांपूर्वी

गुंतवणूक करताना ती एकाच ठिकाणी न करता वेगवेगळ्या पर्यायांमध्ये विभागून करा असं सगळे गुंतवणूक सल्लागार सांगतात. प्रत्येक पर्यायाचं स्वरूप वेगळं असतं.

त्यातली जोखीम वेगवेगळी असते. जोखीम कमी असणारा, स्थिर परतावा देणारा गुंतवणुकीचा एक पर्याय म्हणजे PPF – पब्लिक प्रॉव्हिडंट फंड. काय आहे ही योजना, यात गुंतवणूक कशी करायची आणि याचे फायदे काय आहेत.

समजून घेऊयात सोपी गोष्टमध्ये…

रिपोर्ट – टीम बीबीसी

निवेदन – अमृता दुर्वे

एडिटिंग – शरद बढे

SOURCE : BBC