Home LATEST NEWS ताजी बातमी SIR मध्ये तुमचं नाव आहे का? आताच तपासा; नाव नसेल तर पुढे...

SIR मध्ये तुमचं नाव आहे का? आताच तपासा; नाव नसेल तर पुढे काय? पाहा व्हीडिओ

4
0

Source :- BBC INDIA NEWS

SIR मध्ये तुमचं नाव आहे का? आताच तपासा; नाव नसेल तर पुढे काय? पाहा व्हीडिओ

Published

SIR प्रक्रियेत राज्यातील सुमारे 1 कोटी 80 लाख मतदार ‘अनकलेक्टेबल’ ठरले आहेत, म्हणजेच मृत्यू, स्थलांतर, दुबार नोंद किंवा मतदार उपलब्ध नसल्याने या मतदारांची गणना प्रपत्रे निवडणूक यंत्रणेला मिळालेली नाहीत.

SIR प्रक्रियेसाठी फॉर्म भरण्याची प्रक्रिया 17 ऑगस्टला संपणार असल्याची माहिती राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकारी एस चोकलिंगम यांनी पत्रकार परिषद घेत 12 ऑगस्ट रोजी दिली.

त्यामुळे तुम्ही एसआयआर प्रक्रिया केलीत का आणि नसेल केली तर आपलं नाव आहे की नाही या प्रक्रियेत कसं तपासायचं? नाव नसेल किंवा काही माहिती चुकली असेल तर पुढे काय करायचं? जाणून घेऊयात याविषयी.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)

SOURCE : BBC