Home LATEST NEWS ताजी बातमी अभिजीत दिपकेंना आजीच्या निधनाची बातमी पोलिसांनी कधी सांगितली? आरोप – प्रत्यारोप

अभिजीत दिपकेंना आजीच्या निधनाची बातमी पोलिसांनी कधी सांगितली? आरोप – प्रत्यारोप

4
0

Source :- BBC INDIA NEWS

अभिजीत दिपकेंना आजीच्या निधनाची बातमी पोलिसांनी कधी सांगितली? आरोप – प्रत्यारोप

Published

10 ऑक्टोबरच्या दिवशी CJP ने आंदोलनाचा इशारा दिला होता. याच दिवशी अभिजीत दिपकेंच्या आजीचं निधन झालं. ही बातमी पोलिसांच्या ताब्यात असताना दिपकेंना कशी दिली गेली याबद्दल CJP ने पत्रकार परिषदेत आरोप केले.

दिल्ली पोलिसांनी याचं खंडन करत ताब्यात असतानाचा एक व्हीडिओ दाखवला. त्यानंतर नागपुरात बोलताना दिपकेंनी पोलिसांच्या वागणुकीवर टीका केली. पाहा नेमकं कोण काय म्हणालं…

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)

SOURCE : BBC