Home LATEST NEWS ताजी बातमी ग्राऊंड रिपोर्ट : पालघरमधील वाढवण बंदराला तीव्र विरोध, प्रकल्प कायमस्वरूपी रद्द करण्यासाठी...

ग्राऊंड रिपोर्ट : पालघरमधील वाढवण बंदराला तीव्र विरोध, प्रकल्प कायमस्वरूपी रद्द करण्यासाठी जनआंदोलन

5
0

Source :- BBC INDIA NEWS

ग्राऊंड रिपोर्ट : पालघरमधील वाढवण बंदराला तीव्र विरोध, प्रकल्प कायमस्वरूपी रद्द करण्यासाठी जनआंदोलन

पालघर जिल्ह्यातील प्रस्तावित वाढवण बंदर आणि इतर विकास प्रकल्पांना स्थानिक मच्छीमार, शेतकरी, आदिवासी आणि विविध संघटनांनी तीव्र विरोध दर्शवला आहे.

हे प्रकल्प कायमस्वरूपी रद्द करण्यात यावेत, अशी आंदोलकांची प्रमुख मागणी आहे.

या प्रकल्पांमुळे स्थानिकांचा रोजगार, शेती आणि पर्यावरण उद्ध्वस्त होईल, अशी भीती व्यक्त केली जात आहे. प्रशासनाने चर्चेसाठी बोलावले असले तरी जोपर्यंत प्रकल्प रद्द होत नाही, तोपर्यंत हा लढा सुरूच ठेवण्याचा निर्धार आंदोलकांनी व्यक्त केला आहे. बीबीसी मराठीसाठी अल्पेश करकरे यांनी केलेला हा खास रिपोर्ट.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)

SOURCE : BBC