Home LATEST NEWS ताजी बातमी जिथे समुद्र होता, तिथे हिमालय कसा बनला? 5 कोटी वर्षांपूर्वी काय घडलं...

जिथे समुद्र होता, तिथे हिमालय कसा बनला? 5 कोटी वर्षांपूर्वी काय घडलं होतं?

5
0

Source :- BBC INDIA NEWS

जिथे समुद्र होता, तिथे हिमालय कसा बनला? 5 कोटी वर्षांपूर्वी काय घडलं होतं?

Published

हिमालय पर्वत प्रामुख्याने भारत, नेपाळ आणि भुटान या तीन देशांमध्ये पसरलाय.

चीन आणि पाकिस्तानमध्येही याचा काही भाग आहे. पाच कोटी वर्षांपूर्वी या पर्वताचा जन्म झाला.

नेमकं तेव्हा असं काय घडलं? एकेकाळी जिथे समुद्र होता तिथे हा बर्फाळ पर्वत कसा उभा राहिला? हिमालयाच्या जन्माची ही गोष्ट

  • लेखन, निवेदन, निर्मिती – सिद्धनाथ गानू
  • एडिटिंग – निलेश भोसले

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)

SOURCE : BBC