Source :- BBC INDIA NEWS

ज्येष्ठ नागरिकांसाठीची ‘ही’ बचत योजना काय आहे? जाणून घ्या धोके आणि फायदे

1 तासापूर्वी

तुम्ही तुमच्या पहिल्या नोकरीपासून रिटायरमेंट प्लानिंग म्हणजे निवृत्तीनंतरची तजवीज करायला हवी, असं गुंतवणूक तज्ज्ञ सांगतात.

पण रिटायर झाल्यानंतरही तुम्ही गुंतवणुकीचे असे काही पर्याय निवडू शकता, ज्यामुळे तुम्हाला नियमित उत्पन्न मिळू शकतं.

यातलाच एक पर्याय – सीनियर सिटीझन्स सेव्हिंग स्कीम. ज्येष्ठ नागरिक बचत योजना.

काय आहेत यातल्या तरतुदी? कोण गुंतवणूक करू शकतं… फायदा किती आणि धोका किती? समजून घेऊ सोपी गोष्टमध्ये.

रिपोर्ट : टीम बीबीसी

निवेदन : अमृता दुर्वे

एडिटिंग – निलेश भोसले

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)

SOURCE : BBC