Source :- BBC INDIA NEWS

पहलगाम हल्ला कुणाचं अपयश? ‘रॉ’चे माजी प्रमुख ए. एस. दुलत यांची संपूर्ण मुलाखत पाहा

1 तासापूर्वी

काही दिवसांपूर्वी जम्मू-काश्मीरमधील पहलगाममध्ये झालेल्या हल्ल्यात 26 जणांचा मृत्यू झाला आणि अनेक जण जखमी झाले होते.

सुरक्षेच्या दृष्टिकोनातून या हल्ल्याचा अर्थ काय? जे घडले ते गुप्तचर यंत्रणेचं अपयश होतं का? या वातावरणात, भारताने जम्मू आणि काश्मीरमध्ये कोणते धोरण स्वीकारावे? भारत-पाकिस्तान युद्धाकडे वाटचाल करत आहेत का?

बीबीसी प्रतिनिधी जुगल पुरोहित यांनी पंतप्रधान कार्यालयातील जम्मू आणि काश्मीर प्रकरणांचे माजी सल्लागार आणि रिसर्च अँड एनालिसिस विंगचे माजी अध्यक्ष अमरजीत सिंग दुलत यांच्याशी संवाद साधला.

SOURCE : BBC