Source :- BBC INDIA NEWS

पुढचे तीन दिवस असं असेल राज्यात हवामान, या जिल्ह्यांमध्ये पाऊस पडण्याची शक्यता
Published
महाराष्ट्रात कमी पावसामुळे दुष्काळाचं संकट असताना ऑक्टोबर हिटमुळे नागरिक हैराण आहेत. अशातच राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये वादळी पाऊस आणि विजांच्या कडकडाटाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
16, 17 आणि 18 ऑक्टोबरला राज्यात हवामान कसं असेल? कोणत्या जिल्ह्यांमध्ये पाऊस पडण्याची शक्यता आहे? कुठे उष्ण आणि दमट हवामान राहील? तसेच सांगली, कोल्हापूरसह कोणत्या जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे?
या व्हिडिओमध्ये जाणून घ्या महाराष्ट्रातील पुढील तीन दिवसांचा जिल्हानिहाय हवामान अंदाज.
बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन
SOURCE : BBC




