Home LATEST NEWS ताजी बातमी बंगालच्या उपसागरात चक्रीवादळ येतंय का? पुढच्या 3 दिवसांचा हवामान अंदाज

बंगालच्या उपसागरात चक्रीवादळ येतंय का? पुढच्या 3 दिवसांचा हवामान अंदाज

4
0

Source :- BBC INDIA NEWS

बंगालच्या उपसागरात चक्रीवादळ येतंय का? पुढच्या 3 दिवसांचा हवामान अंदाज

तामिळनाडूच्या किनाऱ्याजवळ आणि थायलंड-म्यानमारच्या भागात एक वाऱ्यांची प्रणाली म्हणजेच सायक्लोनिक सर्क्युलेशन सक्रिय झालं आहे.

ही चक्राकार हवेची प्रणाली आज अंदमानच्या उत्तरेकडच्या समुद्रात पोहोचण्याची शक्यता आहे. पुढचे तीन दिवस हवामान कसं असेल? कुठे उकाड्याचा अलर्ट, कुठे पावसाचा अलर्ट असेल? जाणून घेऊयात.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)

SOURCE : BBC