Home LATEST NEWS ताजी बातमी मुंबईत 24 तासांत तब्बल 559 झाडं कशामुळे पडली? – सोपी गोष्ट

मुंबईत 24 तासांत तब्बल 559 झाडं कशामुळे पडली? – सोपी गोष्ट

4
0

Source :- BBC INDIA NEWS

मुंबईत 24 तासांत तब्बल 559 झाडं कशामुळे पडली? – सोपी गोष्ट

Published

मुंबई महापालिकेच्या 6 जुलै आकडेवारीनुसार या पावसात शहरात 826 झाडं पडली आहेत.

राज्यात इतर काही ठिकाणीही सोसाट्याच्या वाऱ्यात आणि मुसळधार पावसात झाडं कोसळण्याच्या घटना घडल्या आहेत, पण मुंबईतले आकडे थक्क करणारे आहेत. मग एवढी झाडं का कोसळत आहेत?

जाणून घेऊयात आजच्या सोपी गोष्टमध्ये.

  • रिपोर्ट – जान्हवी मुळे
  • एडिट – निलेश भोसले

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)

SOURCE : BBC