Source :- BBC INDIA NEWS

वैयक्तिक कर्ज आणि सोनं गहाण ठेवून कर्ज घेताना ‘या’ गोष्टी लक्षात ठेवा

35 मिनिटांपूर्वी

पर्सनल लोन आणि गोल्ड लोन हे असे दोन पर्याय आहेत, जे तुम्हाला गरजेच्या वेळी पैसे उभे करण्यासाठी मदत करू शकतात.

पर्सनल लोन आणि गोल्ड लोन म्हणजे काय? ते कुणाला मिळू शकतं? त्यासाठी तुमचा क्रेडिट स्कोअर चांगला असणं महत्त्वाचं आहे का? आणि हे कर्ज घेताना काय काळजी घ्यायची?

  • रिपोर्ट : टीम बीबीसी
  • निवेदन : सिद्धनाथ गानू
  • एडिटिंग : शरद बढे

SOURCE : BBC