Source :- BBC INDIA NEWS

अमेरिका-इस्रायल विरुद्ध इराण युद्धाचा कोणत्या देशाला फटका, कोणत्या देशांना फायदा? – सोपी गोष्ट
Published
अमेरिका – इस्रायल विरुद्ध इराण युद्ध झालं आणि रुपया घसरला. पण मग जगात असं कुठलं चलन आहे का? जे या युद्धाच्या काळात मजबूत झालं? किंवा असं चलन ज्यांना फारसा फरक पडला नाही.
- रिपोर्ट : लुईस बारुको, जुलिया ब्राऊन, बीबीसी वर्ल्ड सर्व्हिस
- निवेदन – अमृता दुर्वे
- एडिटिंग – मयुरेश वायंगणकर
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्युजरूमचे प्रकाशन)
SOURCE : BBC







