Source :- BBC INDIA NEWS

उद्धव ठाकरेंची साथ सोडणाऱ्या खासदारांचा वेगळा गट कायदेशीर ठरेल का?
Published
आधी तृणमूल काँग्रेस आणि आता शिवसेना उबाठा या दोन पक्षांच्या बाबतीत एक प्रश्न प्रामुख्याने विचारला गेला.
एखाद्या पक्षाच्या खासदारांनी वेगळा गट स्थापन करणं कायद्यात बसतं का? तृणमूलचे खासदार जसे NCPI मध्ये विलीन झाले तसाच दुसऱ्या पक्षात विलीन होणं हाच वेगळी भूमिका घेणाऱ्या खासदारांपुढचा पर्याय असतो का?
शिवसेनेत घडत असलेल्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर राज्यघटनेचे अभ्यासक डॉ. उल्हास बापट यांचं विश्लेषण.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)
SOURCE : BBC




