Home LATEST NEWS ताजी बातमी अर्णब चक्रीवादळामुळ े आंध्र प्रदेशात 7 जणांच ा मृत्यू, विजेच े 6...

अर्णब चक्रीवादळामुळ े आंध्र प्रदेशात 7 जणांच ा मृत्यू, विजेच े 6 हजार खांब कोसळल े

3
0

Source :- BBC INDIA NEWS

अर्णब चक्रीवादळामुळे आंध्र प्रदेशातील नारळाच्या पिकांचे नुकसान झाले आहे.

बंगालच्य ा उपसागरात निर्माण झालेल े चक्रीवादळ अर्णब बुधवार ी ( 28 ऑक्टोबर ) पहाट े आंध्र प्रदेशच्य ा किनारपट्टीवर धडकले.

य ा चक्रीवादळामुळ े राज्यात 7 जणांच ा मृत्य ू झाल्याच ी माहित ी मुख्यमंत्र ी एन. चंद्राबाब ू नायड ू यांन ी दिली.

अर्णब चक्रीवादळामुळ े आंध्र प्रदेश, ओडिश ा आण ि तेलंगणाच्य ा अनेक भागांत मुसळधार पाऊस पडत आहे. य ा चक्रीवादळामुळ े झालेल्य ा नुकसानीच ा प्राथमिक आढाव ा घेण्याच ं काम सुर ू आहे.

भारतीय हवामान विभागान े ( आयएमडी ) सांगितल ं की, अर्णब चक्रीवादळ आत ा कमकुवत झाल े आहे. गेल्य ा 6 तासांत त े ताश ी सुमार े 15 किलोमीटर वेगान े उत्तरेकड े सरकले. आत ा त्याच े रूपांतर ‘ कम ी दाबाच्य ा क्षेत्रात ‘ झाल े आहे.

हवामान विभागान े 29 ऑक्टोबर रोज ी सकाळी 2.49 ल ा ट्विट केल े होत े त्यात सांगितल ं की, 28 ऑक्टोबर रोज ी रात्र ी 11.30 वाजत ा य ा चक्रीवादळाच े केंद्र आंध्र प्रदेशजवळ होते. दक्षिण ओडिशा, दक्षिण छत्तीसगड आण ि तेलंगणाच्य ा ईशान्य भागाल ा लागून असलेल्य ा परिसरात याच े केंद्र होते.

य ा चक्रीवादळामुळ े आंध्र प्रदेशात सर्वाधिक नुकसान झाल े आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्य े मुसळधार पाऊस पडत असल्यान े नागरिकांन ा सतर्क राहण्याच ा इशार ा देण्यात आल ा आहे. राज्याच्य ा उत्तरेकडील जिल्ह्यांसह काकीनाडा, कोनासीम ा आण ि पूर्व गोदावर ी जिल्ह्यांमध्य े सर्वाधिक पाऊस पडत आहे.

आंध्र प्रदेश आपत्त ी व्यवस्थापन प्राधिकरणाच े मुख्य संचालक प्रखर जैन यांन ी नागरिकांन ा घराबाहेर न पडण्याच ा सल्ल ा दिल ा आहे.

हवामान विभागान े सायंकाळ ी 4.42 ल ा ट्विट करून सांगितल े क ी अर्णब वादळामुळ े छत्तीसगड, दक्षिण ओडिशात तुरळक ठिकाण ी मुसळधार पाऊस पडण्याच ी शक्यत ा आहे.

खांब कोसळले, झाड े उन्मळून पडली

आंध्र प्रदेशच्य ा वीज विभागाच्य ा अधिकाऱ्यांन ी मुख्यमंत्र्यांसमवेत झालेल्य ा आढाव ा बैठकीत सांगितल ं की, अर्णब चक्रीवादळामुळ े कोनासीम ा जिल्ह्यात सुमार े 6 हजार विजेच े खांब कोसळल े आहेत. काकिनाड ा आण ि उत्तर आंध्र प्रदेशातील जिल्ह्यांमध्येह ी शेकड ो विजेच े खांब पडल े आहेत.

उत्तर आंध्र प्रदेशातील किनारपट्टीच्य ा अनेक भागांत विजेच्य ा तार ा आण ि वीजवाहिन्य ा पूर्णपण े तुटल्य ा आहेत. त्यामुळ े किनारपट्टीवरील अनेक गावांमध्य े आण ि शहरांमधील वीजपुरवठ ा खंडित झाल ा आहे.

आत ा तेलंगणाच्य ा वीज मंत्र्यांकड े मदत मागण्यात आल ी आहे.

अनेक जिल्ह्यांमध्ये विजेचे खांब कोसळले आहेत. वीजपुरवठा पुन्हा सुरू करण्यासाठी शेजारच्या तेलंगणा राज्याला मदत मागण्यात आली आहे.

बीबीसीश ी बोलतान ा मंत्र ी गोट्टीपत ी रविकुमार यांन ी सांगितल ं की, अर्णब चक्रीवादळामुळ े वीज यंत्रणेच ं मोठ ं नुकसान झाल ं आहे. ह ी यंत्रण ा सुरळित होण्यासाठ ी दुरुस्तीच े काम सुर ू आहे.

आंध्र प्रदेश सरकारन े यासाठ ी तेलंगण ा सरकारकड े अतिरिक्त कर्मचार ी आण ि उपकरण े पाठवण्याच ी विनंत ी केल ी आहे. मंत्र ी रविकुमार यांन ी सांगितल ं की, त्यांन ी तेलंगणाच्य ा वीज विभागाच े विशेष मुख्य सचिव नवीन मित्तल यांच्याश ी फोनवरून याबाबत चर्च ा केल ी आहे.

तेलंगण ा सरकारन े य ा मागणील ा सहमत ी दिल ी आहे. अतिरिक्त कर्मचार ी आण ि उपकरण े पाठवण्याच ी त्यांन ी तयार ी दर्शवल ी आहे, अस ं त्यांन ी सांगितलं.

मंत्र्यांन ी सांगितल ं की, खबरदारीच ा उपाय म्हणून चक्रीवादळाच ा फटक ा बसलेल्य ा भागांत हजार ो विजेच े खांब पाठवण्यात आल े आहेत. पाऊस थांबल्यानंतर काह ी तासांतच वीजपुरवठ ा पूर्ववत केल ा जाईल, असंह ी त े म्हणाले.

पिकांच े मोठ े नुकसान

चक्रीवादळामुळ े किनारपट्टीवरील जिल्ह्यांमध्य े भातशेतीचे, कोनासीम ा जिल्ह्यात नारळाच्य ा पिकाचे, तर गोदावर ी खोऱ्यात केळ ी आण ि मत्स्यपालनाच े मोठ े नुकसान झाल े आहे.

मुसळधार पाऊस, जोरदार वारे आणि पूरस्थितीमुळे हजारो एकरांवरील पिकांच े मोठ े नुकसान झाले आहे.

चक्रीवादळामुळे शेतकऱ्यांचंही मोठं नुकसान झाले आहे. हजारो एकरांवरील कापणीला आलेले भातपीक नष्ट झाले आहे. कोनासीमा जिल्ह्यातील मुख्य पीक असलेल्या नारळाच्या पिकाचेही मोठं नुकसान झालं आहे.

चक्रीवादळामुळ े राज्यातील शेत ी मोठ्य ा संकटात सापडल्यान े शेतकर ी चिंतेत आहेत. कम ी पावसामुळ े शेतकर ी आधीच अडचणीत होते. त्यात आत ा हजार ो एकरांवरील कापणील ा आलेल े भातपीक वाय ा गेल्याच े शेतकऱ्यांच े म्हणण े आहे.

अधिकाऱ्यांच्य ा अंदाजानुसार, यंदाच्य ा खरीप हंगामात आंध्र प्रदेशात 37.53 लाख एकरांवर भाताच ी लागवड करण्यात आल ी आहे. त्यापैक ी 26 लाख एकरांवरील शेतील ा चक्रीवादळाच ा फटक ा बसल ा आहे.

केंद्र सरकारकड े मदतीच ी मागणी

आंध्र प्रदेशच े मुख्यमंत्र ी चंद्राबाब ू नायड ू यांन ी केंद्रीय गृहमंत्र ी अमित शह ा यांन ा पत्र लिहून अर्णब चक्रीवादळामुळ े राज्याच े मोठ े नुकसान झाल्याच े सांगितल ं आहे.

चक्रीवादळामुळ े झालेल्य ा नुकसानीच ी पाहण ी करण्यासाठ ी केंद्र सरकारन े पथक े पाठवावीत, अश ी विनंत ी मुख्यमंत्र्यांन ी केल ी आहे.

चक्रीवादळग्रस्त भागांत मदतकार्य करण्यासाठ ी 14 जिल्ह्यांमध्य े राष्ट्रीय आपत्त ी प्रतिसाद दलाच्य ा ( एनडीआरएफ ) 16 आण ि राज्य आपत्त ी प्रतिसाद दलाच्य ा ( एसडीआरएफ ) 11 पथकांन ा तैनात करण्यात आल ं आहे, असंह ी पत्रात म्हटल ं आहे.

हवाई दलाच्या सी-130जे विमानातून चक्रीवादळाचा फटका बसलेल्या भागांत मदतसामग्री पाठवली जात आहे.

मुख्यमंत्र्यांन ी सांगितल े की, प्राथमिक अंदाजानुसार 180 घरांच ं नुकसान झाल े असून 220 हून अधिक झाड े रस्त्यांवर कोसळल ी आहेत. अनेक किनारपट्ट ी भागांतील रस्त े खराब झाल े आहेत आण ि वीजपुरवठ ा विस्कळीत झाल ा आहे.

पत्रात म्हटल ं आह े की, कोनासीमा, काकिनाडा, पूर्व आण ि पश्चिम गोदावरी, अनाकापल्ल े आण ि कृष्ण ा य ा जिल्ह्यांन ा चक्रीवादळाच ा मोठ ा फटक ा बसल ा आहे.

चक्रीवादळामुळ े झालेल्य ा नुकसानीच ी सविस्तर पाहण ी केल्यानंतर केंद्र सरकारल ा अहवाल सादर केल ा जाईल, अस े मुख्यमंत्र्यांन ी म्हटलं. तसेच, मदतकार्यासाठ ी एनडीआरएफ आण ि इतर केंद्रीय यंत्रणांच े सहकार्य सुर ू ठेवण्याच ी विनंत ी त्यांन ी केंद्र सरकारल ा केल ी आहे.

नुकसानीच ा आढाव ा घेण्यासाठ ी केंद्र सरकारन े लवकरात लवकर पथक पाठवावे, अश ी विनंत ी केंद्रीय मंत्र ी अमित शह ा यांन ा करण्यात आल ी आहे.

अर्णब चक्रीवादळ आत ा कुठ े आहे? त्याच ा काय परिणाम झाला?

अर्णब चक्रीवादळ आत ा कमकुवत झाल े असून, त्याच े रूपांतर कम ी दाबाच्य ा क्षेत्रात झाल े आहे. भारतीय हवामान विभागाच्य ा माहितीनुसार, सध्य ा ह े कम ी दाबाच े क्षेत्र दक्षिण छत्तीसगड आण ि लगतच्य ा दक्षिण ओडिशामध्य े आहे. ह े कम ी दाबाच े क्षेत्र आज सायंकाळपर्यंत उत्तरेकड े सरकून उत्तर छत्तीसगड आण ि लगतच्य ा वायव्य ओडिशाच्य ा भागात आणख ी कमकुवत होण्याच ी शक्यत ा आहे.

आंध्र प्रदेश, तेलंगणाच्य ा ईशान्य भागातील काह ी जिल्हे, छत्तीसगड, ओडिशा, झारखंड आण ि पश्चिम बंगालच्य ा काह ी भागांत आज अनेक ठिकाण ी पाऊस पडला.

आंध्र प्रदेश आण ि दक्षिण ओडिशातील काह ी ठिकाण ी अतिवृष्ट ी झाली. काह ी भागांत 21 सेंटीमीटर किंव ा त्याहून अधिक पावसाच ी नोंद झाली. आंध्र प्रदेशच्य ा किनारपट्टीच्य ा भागांत मुसळधार पाऊस सुर ू राहण्याच ी शक्यत ा आहे.

( बीबीसीसाठ ी कलेक्टिव्ह न्यूजरूमच े प्रकाशन. )

SOURCE : BBC