Source :- BBC INDIA NEWS
AFP
जेन्सन हुआंग ह े कृत्रिम बुद्धिमत्त ा अर्थात AI क्षेत्रातील एनव्हीडिय ा य ा सर्वात मोठ्य ा कंपनीच े सीईओ. त्यांच्याश ी संबंधित प्रकरणान ं चीन आण ि अमेरिकेसह जगभरात अक्षरश: खळबळ उडवलीय.
हुआंग यांच ा एक ा संशयित चिन ी महिल ा गुप्तहेराश ी संबंध असल्याच ा आरोप करण्यात आल ा असून, य ा प्रकरण ी चौकश ी सुर ू झाल ी आहे.
न्यूयॉर्क टाइम्सच्य ा एक ा वृत्तानुसार, चीनमधील बिझनेसवुमन असलेल्य ा ॲलिस हुआंग य ा चीनसाठ ी हेरगिर ी करत होत्या, अस ं अमेरिकेच्य ा गुप्तचर अधिकाऱ्यांच ं मत होतं.
अधिकाऱ्यांच ं असंह ी मत आह े की, ॲलिस यांच े एनव्हीडियाच े सीईओ आण ि सह-संस्थापक जेन्सन हुआंग यांच्याश ी जवळच े संबंध होते.
हुआंग यांन ी पत्नीच ा विश्वासघात केल्याच ं रविवार ी कबूलह ी केल ं आण ि आपल्य ा मुलांन ा दिलेल्य ा त्रासाबद्दल माफ ी मागितल ी आहे.
एनव्हीडियान ं य ा सगळ्य ा प्रकरणाच ी स्वतंत्र चौकश ी सुर ू केल ी आहे.
तसंच, अमेरिकेच्य ा राष्ट्रीय सुरक्षेल ा कोणताह ी धोक ा पोहोचल ा आहे, अस ं आपल्याल ा वाटत नाही, अस ं कंपनीन ं म्हटल ं आहे.
अमेरिकेच े राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांन ी सोमवार ी सांगितल ं की, एफबीआयदेखील य ा प्रकरणाच ा तपास करत आहे.
बीबीसीन ं संपर्क साधल ा असता, एफबीआयन ं यावर अधिक भाष्य करण्यास नकार दिला.
ट्रम्प यांन ी सांगितल ं की, त्यांन ी सोमवार ी हुआंग यांच्याश ी चर्च ा केल ी होती.
चीनन ं हेरगिर ी मोहिमेच ा भाग म्हणून हुआंग यांन ा लक्ष्य केल ं असावं, अस ा संशय अमेरिकेल ा असल्याच ं वृत्तह ी आध ी समोर आल ं होतं.
यासंदर्भात ट्रम्प यांन ी पत्रकारांन ा माहित ी देतान ा म्हटल ं की,” मी त्यांन ा विचारल ं की,’ त ी एक गुप्तहेर होत ी ह े तुम्हाल ा माहीत होत ं का?’ त े म्हणाल े की,’ त ी एक गुप्तहेर आह े याच ी मल ा अजिबात कल्पन ा नव्हती.’ आण ि माझ ा त्याच्य ा बोलण्यावर पूर्ण विश्वास आह े”, असंह ी ट्रम्प यांन ी पत्रकारांन ा सांगितलं.
य ा प्रकरणात आतापर्यंत काय काय उघडकीस आल ं आह े आण ि त े महत्त्वाच े क ा आहे, ह े आपण पाहूयात.
ॲलिस हुआंग कोण आहे?
न्यूयॉर्क टाइम्सच्य ा एक ा वृत्तानुसार, अमेरिकन अधिकाऱ्यांन ा अस ं वाटत ं होत ं की, चीनच्य ा सर्वोच्च गुप्तचर संस्थेन ं ॲलिस हुआंग यांन ा हेरगिरीसाठ ी भरत ी केल ं होतं. त्य ा सध्य ा कुठ े आहेत, याबाबत मात्र काहीह ी माहित ी उपलब्ध नाही.
ॲलिस हुआंग यांच े जेन्सेन हुआंग यांच्याश ी कोणत्याह ी प्रकारच े कौटुंबिक संबंध नाहीयेत.
त्यांन ी मार्च त े नोव्हेंबर 2023 दरम्यान सिंगापूरमधील डेट ा सेंटर कंपन ी असलेल्य ा ‘ मेगास्पीड’मध्य े एक ा वरिष्ठ पदावर काम केल ं होतं.
य ा कंपनीवर एनव्हीडियाच्य ा चिप्स चीनल ा पाठवण्यासाठ ी मदत केल्याच ा संशय होता. मात्र, एनव्हीडियाच्य ा म्हणण्यानुसार य ा प्रकरणाच ी चौकश ी करण्यात आल ी आण ि ह े आरोप खोट े असल्याच ं सिद्ध झालं.
सिंगापूर सरकार’ मेगास्पीड’ विरुद्धच्य ा आधीच्य ा आरोपांच ी चौकश ी करत आहे. य ा आरोपांनुसार, ह ी कंपन ी उच्च-क्षमतेच्य ा ‘ एनव्हीडिय ा ‘ चिप्सच्य ा निर्यातीवर अमेरिकेन ं घातलेल्य ा निर्बंधांमधून पळवाट शोधण्याच ा प्रयत्न करत होती. बीबीसीन े य ा प्रकरणावर भाष्य करण्यासाठ ी ‘ मेगास्पीड’श ी संपर्क साधल ा आहे.
कंपनीन े गेल्य ा महिन्यात न्यूयॉर्क टाइम्सल ा सांगितल ं की, त्यांच्य ा सध्याच्य ा नेतृत्वान ं ह े आरोप गांभीर्यान े घेतल े असून अंतर्गत चौकश ी करण्यासाठ ी बाह्य कायदेशीर सल्लागाराच ी देखील नियुक्त ी केल ी आहे.
Getty Images
वृत्तानुसार, पाळत ठेवल्यामुळ े ॲलिस हुआंग आण ि एक ा अमेरिकन नागरिकामधील संभाषण उघडकीस आलं. नंतर ‘ अनमास्किंग’ नावाच्य ा प्रक्रियेच्य ा माध्यमातून त्य ा अमेरिकन नागरिकाच ी ओळख जेन्सेन हुआंग असल्याच ं स्पष्ट झालं.
मात्र, हुआंग ल े य ा नावान े देखील ओळखल्य ा जाणाऱ्य ा ॲलिस हुआंग यांन ी नेमक ी कोणत ी गुप्त माहित ी गोळ ा करून बीजिंगल ा दिली, ह े अद्याप स्पष्ट झालेल ं नाही. तिन ं वृत्तपत्रांच्याह ी प्रश्नांन ा प्रतिसाद दिल ा नाही.
जेव्ह ा बीबीसीन ं एनव्हीडियाल ा विचारल ं की, अमेरिकन गुप्तचर अधिकाऱ्यांन ी उपस्थित केलेल्य ा चिंतांच ी कंपनील ा माहित ी आह े का, तेव्ह ा कंपनीन ं त ी माहित ी नसल्याच ं सांगितलं.
एनव्हीडियाच्य ा एक ा प्रवक्त्यान ं बीबीसील ा सांगितल ं की,” आम्हाल ा खात्र ी आह े की, जर आम्हाल ा खरोखरच ा एखाद ा मोठ ा धोक ा असता, तर अमेरिकन सरकारन ं आम्हाल ा कळवल ं असत ं”.
चीनन े हेरगिरीच े ह े आरोप फेटाळून लावल े आहेत.
” आम्ह ी यावर आधीच उत्तर दिल ं आहे. चिन ी गुप्तहेरांबद्दलच े ह े आरोप पूर्णपण े निराधार, केवळ अटकळींवर आधारित आण ि चीनल ा बदनाम करण्याच्य ा उद्देशान ं करण्यात आलेल े आहेत”, अस ं परराष्ट्र मंत्रालयाच े प्रवक्त े गुओ जियाकुन यांन ी सोमवार ी एक ा नियमित पत्रकार परिषदेत पत्रकारांन ा सांगितलं.
ऑक्टोबरच्य ा उत्तरार्धात ‘ द न्यूयॉर्क टाइम्स’न ं वृत्त दिल ं होत ं की, गेल्य ा वर्ष ी ट्रम्प यांन ा अश ी गुप्तचर माहित ी देण्यात आल ी होती, ज्यामध्य े ॲलिस हुआंग चीनसाठ ी हेरगिर ी करत असल्याच ा आरोप होता.
रविवार ी पत्रकारांन ी ट्रम्प यांन ा विचारल ं क ी गुप्त माहित ी मिळाल्यानंतर त्यांन ी य ा प्रकरण ी कारवाई करायल ा हव ी होत ी का?
त्यावर त्यांन ी उत्तर दिल ं की,” नाही, मल ा तस ं वाटत नाही. माझ्य ा मत े त े एक सन्माननीय व्यक्त ी आहेत”.
दरम्यान, हुआंग यांच्याविषय ी विचारल ं असत ा अमेरिकेच े परराष्ट्र सचिव मार्क ो रुबिय ो यांन ी त्यावर भाष्य करण्यास नकार दिला.
न्यूयॉर्क टाइम्सच्य ा वृत्तानुसार, गेल्य ा वसंत ऋतूमध्ये, रुबिय ो यांन ी एक ा मेमोच ा मसुद ा तयार करण्याच ं काम पाहिल ं होतं. त्यामध्य े हुआंग यांच्य ा एक ा चिन ी बिझनेसवूमनसोबतच्य ा संबंधांबद्दल ट्रम्प प्रशासनाल ा इशार ा देण्यात आल ा होता.
ह ा विषय महत्त्वाच ा क ा आहे?
अमेरिक ा आण ि चीन य ा दोन्ह ी देशांच्य ा ‘ एआय’च्य ा शर्यतीच्य ा केंद्रस्थान ी एनव्हिडिय ा ह ी कंपन ी आहे. म्हणूनच य ा कंपनीच्य ा अब्जाधीश असलेल्य ा प्रमुखाच्य ा वैयक्तिक संबंधांश ी निगडीत आरोपांमुळ े अमेरिकन खासदारांमध्य े राष्ट्रीय सुरक्षेसंदर्भात चिंत ा निर्माण झाल ी आहे.
ट्रम्प यांन ी म्हटल ं आह े की,” जो कुण ी एआयच ी शर्यत जिंकेल, तोच जिंकेल”. चिंत ा ह ी आह े की, जर चीनन ं एआयमध्य े अमेरिकेल ा माग े टाकलं, तर त ो आपल्य ा लष्कर ी आण ि निगराण ी क्षमतांच ा वेगान ं विस्तार कर ू शकतो.
एआयच्य ा क्षेत्रामध्य े अमेरिकेन ं घेतलेल्य ा आघाडीमागच ं एक प्रमुख कारण म्हणज े एनव्हिडियासारख्य ा अमेरिकन कंपन्य ा होय.
त्य ा तैवान सेमीकंडक्टर मॅन्युफॅक्चरिंग कंपन ी ( TSMC) सारख्य ा उत्पादकांसोबत काम करतात.’ टीएसएमस ी ‘ जगातील 90 टक्क्यांहून अधिक सर्वात प्रगत चिप्सच ं उत्पादन करते.
JIM WATSON/AFP via Getty Images
2022 पासून, अमेरिकेन ं सर्वात प्रगत तंत्रज्ञान चीनपर्यंत पोहोचण्यापासून रोखण्यासाठ ी अनेक निर्यात निर्बंध लाग ू केल े आहेत. कारण, त्यांच्य ा मत े य ा उपायांमुळ े त्यांच ी स्पर्धात्मक आघाड ी टिकून राहत े आण ि राष्ट्रीय सुरक्षेच ं रक्षण होतं.
य ा निर्बंधांमुळ े जगातील सर्वात मोठ ी बाजारपेठ असलेल्य ा चीनमध्य े एनव्हीडियासारख्य ा कंपन्यांन ा व्यवसाय करण ं अधिकाधिक कठीण झाल ं आहे.
हुआंग एकद ा म्हणाल े होत े की, चीनमधील एनव्हीडियाच ा बाजारहिस्स ा सुमार े 95 टक्क्यांवरून जवळजवळ शून्यावर घसरल ा आहे.
हुआंग ह े अमेरिक ा आण ि चीन यांच्यात संवाद आण ि संपर्क कायम ठेवण्याच ा प्रयत्न करत आलेल े आहेत.
अमेरिकन सरकारकडून चिन ी बाजारपेठेत पुन्ह ा प्रवेश करण्यासाठ ी मंजुर ी मिळवण ं आण ि त्य ा प्रक्रियेद्वार े अमेरिकेच्य ा धोरणांवर प्रभाव पाडण ं ह ा त्यांच ा हेत ू आहे.
रविवार ी समोर आलेल्य ा गोष्टींवरून कदाचित ह े स्पष्ट होऊ शकेल की, एनव्हीडियासाठ ी एक महत्त्वाच ा टप्प ा ठर ू शकणार ी गोष्ट साध्य करण्यात हुआंग आतापर्यंत क ा अपयश ी ठरल े आहेत.
त ी गोष्ट म्हणजेच, सर्वात प्रगत चिप्स वगळता, इतर सर्व चिप्स चीनल ा विकण्यासाठ ी ट्रम्प प्रशासनाकडून मंजुर ी मिळवण ं होय.
जेन्सन हुआंग कोण आहेत?
जेन्सन हुआंग यांच ा जन्म 1963 मध्य े तैवानमध्य े झाला. त े नऊ वर्षांच े असताना, त्यांच ं कुटुंब अमेरिकेच्य ा पश्चिम किनारपट्टीवर स्थलांतरित झालं.
त्यांन ी ओरेगॉन स्टेट युनिव्हर्सिटीमध्य े इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगच ं शिक्षण घेतल े आण ि त्यानंतर स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटीमधून त्याच विषयात त्यांन ी पदव्युत्तर पदव ी मिळवली.
हुआंग यांन ी अमेरिकन चिप कंपन ी एएमडीमध्य े काम केल ं आण ि नंतर एनव्हीडियामध्य े सह-संस्थापक झाले. तैवानमध्य े त्यांन ा” डॅड ी हुआंग” म्हणून ओळखल ं जातं. एकेकाळ ी त्यांन ा तंत्रज्ञान जगतामधील” टेलर स्विफ्ट” असंह ी म्हटल ं गेल ं आहे.
आपल्य ा कामाप्रत ी अत्यंत समर्पित आण ि आपल्य ा कर्मचाऱ्यांकडून खूप उच्च प्रतीच्य ा अपेक्ष ा असणार ा व्यक्त ी अश ी हुआंग यांच ी ओळख आहे.
Bloomberg via Getty Images
ब्लूमबर्ग बिलिनीयर्स इंडेक्सनुसार, त्यांच ी अंदाज े संपत्त ी 155 अब्ज डॉलर्स आहे.
” स्टीव्ह जॉब्स यांच्याप्रमाण े जेन्सन हुआंग ह े तंत्रज्ञान जगतातील एक दूरदृष्ट ी असलेल े व्यक्त ी आहेत”, अस ं हुआंग यांच्य ा ‘ थिंकिंग मशीन्स ‘ य ा चरित्राच े लेखक स्टीफन विट यांन ी बीबीसील ा सांगितलं.
त े म्हणाल े की, आज एआयमध्य े वापरल्य ा जाणाऱ्य ा हार्डवेअरच्य ा विकासात हुआंग यांन ी महत्त्वाच ी भूमिक ा बजावल ी आहे.
हुआंग आण ि ट्रम्प यांच े संबंध जवळच े राहिलेल े आहेत. व्हाईट हाऊसमध्य े नुकत्याच झालेल्य ा एक ा एआय परिषदेल ा 42 टेक कंपन्यांच े कार्यकार ी अधिकार ी उपस्थित होते. ट्रम्प यांच्यासोबत इलॉन मस्क आण ि हुआंग होते.
चौकशीसंदर्भातील बातम ी समोर आल्यापासून आपण एनव्हीडियाच्य ा प्रमुखांश ी बोललेल ो नाही, अस ं ट्रम्प यांन ी म्हटल ं आहे.
पत्रकारांश ी बोलतान ा ट्रम्प म्हणाल े की,” मल ा एवढंच माहीत आह े क ी त ो एक चांगल ा माणूस आहे, पण पडद्यामाग े नक्क ी काय चालल ं आहे, ह े तुम्हाल ा कधीच सांगत ा येत नाह ी”. त्यांन ी असंह ी म्हटल ं की, हुआंगन े” आपल्य ा देशासाठ ी अतिशय उत्तम काम केल ं आह े”.
एनव्हीडिय ा काय आह े आण ि ह ी कंपन ी कित ी महत्त्वाच ी आहे?
जेन्सेन हुआंग यांनी, इलेक्ट्रिकल इंजिनिअर्स ख्रिस मालाचोवस्क ी आण ि कर्टिस प्रियम यांच्यासोबत 1993 मध्य े एनव्हीडियाच ी स्थापन ा केल ी होती.
सुरुवातील ा ह ी कंपन ी ग्राफिक्स प्रोसेसिंगसाठ ी वापरल्य ा जाणाऱ्य ा चिप्सच ं उत्पादन करत असे. विशेषतः, ज्यांच ी गरज कॉम्प्युटर गेम्समध्य े लागत असे.
नंतर कंपनीन ं आपल े लक्ष एआयकड े वळवलं. ह े एक अस ं क्षेत्र आह े ज्यावर आत ा एनव्हीडियाच ं वर्चस्व आहे.
हुआंग यांन ी एनव्हीडियाल ा अनेक वेळ ा दिवाळखोरीतून वाचवल ं आहे. जगाल ा एआयच ं महत्त्व कळण्यापूर्वीच त्यांन ी त्यात गुंतवणूक केल ी आण ि अगद ी सुरुवातीपासूनच आवश्यक पायाभूत सुविध ा उभारण्यात भूमिक ा बजावली.
” आज जेव्ह ा आपण एआयच ा विचार करतो, तेव्ह ा आपल्य ा डोळ्यासमोर प्रचंड मोठ े डेट ा सेंटर्स येतात. त्य ा काळी, यापैक ी काहीह ी अस्तित्वात नव्हतं. हुआंग ज े काह ी तयार करत होते, त्यासाठ ी कुण ी ग्राहक नव्हतं. खर ं तर, त्यांच ा पहिल ा ग्राहक ओपनएआय होता, जेव्ह ा तिथ ं फक्त 30 लोक काम करत होते. त्यांन ी ह े तंत्रज्ञान त्यांन ा दिल ं होतं. त्यांन ी त े एकप्रकार े दान केल ं”, अस ं स्टीफन विट यांन ी बीबीसील ा सांगितलं.
आज, ॲमेझॉन, मेटा, गुगल आण ि मायक्रोसॉफ्टसह, एआय टूल्स आण ि इन्फ्रास्ट्रक्चर तयार करणाऱ्य ा जवळपास सर्व प्रमुख तंत्रज्ञान कंपन्य ा य ा एनव्हीडियाच्याच चिप्स वापरतात.
Getty Images
एनव्हीडियाच ं सध्याच ं बाजार भांडवल 4.5 ट्रिलियन डॉलर्स असून, त्यामुळ े त ी जगातील सर्वात मौल्यवान कंपन्यांपैक ी एक आहे.
कंपनीच्य ा संचालक मंडळाच ा सध्य ा तर ी हुआंग यांन ा त्यांच्य ा पदावरून हटवण्याच ा कोणताह ी इराद ा दिसत नाही. रविवार ी प्रसिद्ध केलेल्य ा एक ा निवेदनात, संचालक मंडळान ं म्हटल ं आह े की,” आमच ा जेन्सेन आण ि त्यांच्य ा टीमवर विश्वास आह े”.
सूत्रांन ी बीबीसील ा सांगितल ं की, हुआंग यांन ा त्यांच्य ा पदावरून हटवल ं जाण्याच ी शक्यत ा कम ी आहे. कारण, कंपनीमध्य े त्यांच े मोठ े आर्थिक हितसंबंध आहेत.
63 वर्षीय हुआंग यांच ा उत्तराधिकार ी कोण असेल, याबाबत कोणतंह ी नियोजन अद्याप जाहीर करण्यात आलेल ं नाही.
त्यांन ी अनेक प्रसंग ी अस ं म्हटल ं आह े की, पुढील अनेक दशक ं य ा पदावर कायम राहण्याच ी त्यांच ी इच्छ ा आहे.
ब्लूमबर्गच्य ा एक ा रिपोर्टनुसार, त्यांन ी स्वतःभोवत ी नेतृत्वाच ी एक अनौपचारिक रचन ा तयार केल ी आहे, ज ी पारंपरिक कंपन्यांच्य ा पद्धतीपेक्ष ा वेगळ ी आहे.
त्यांच ी मुल े स्पेन्सर आण ि मॅडिसन आण ि जावई निक ो कॅप्रेझ ह े देखील एनव्हिडियामध्य े वरिष्ठ पदांवर आहेत.
जेन्सन हुआंग यांच ी पत्न ी कोण आहे?
1980 च्य ा दशकाच्य ा सुरुवातील ा हुआंग यांच ी त्यांच्य ा होणाऱ्य ा पत्न ी लॉर ी मिल्स यांच्याश ी ओरेगॉन स्टेट युनिव्हर्सिटीमध्य े भेट झाली.
त्यावेळ ी त े दोघेह ी इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगच ं शिक्षण घेत होत े आण ि एकाच लॅबमध्य े काम करत होते.
त्य ा दोघांन ी 1985 मध्य े लग्न केलं. म्हणजेच, एनव्हिडियाच ी सह-स्थापन ा करण्याच्य ा सुमार े आठ वर्ष े आध ी ह े लग्न झालं. त्यांन ा मॅडिसन आण ि स्पेन्सर ह ी दोन मुल ं आहेत.
2007 मध्ये, त्य ा दोघांन ी जेएच अँड एल हुआंग फाउंडेशनच ी स्थापन ा केली.
Getty Images
एनव्हीडियाच्य ा शेअरच्य ा किमतीत झालेल्य ा जलद वाढीमुळे, गेल्य ा काह ी वर्षांत फाउंडेशनच्य ा मालमत्तेत लक्षणीय वाढ झाल ी आहे.
तिच ं मूल्य 9 अब्ज डॉलर्सपेक्ष ा जास्त असल्याच ा अंदाज आहे.
फाउंडेशनन ं ओरेगॉन स्टेट युनिव्हर्सिट ी आण ि स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटीमधील अभियांत्रिक ी अभ्यासक्रमांन ा लाख ो डॉलर्सच ी देणग ी दिल ी आहे.
हुआंग यांच े चरित्रकार स्टीफन विट यांन ी बीबीसील ा सांगितल ं की, हुआंग यांन ी स्वतःल ा एक कुटुंबवत्सल व्यक्त ी म्हणून सादर करण्यासाठ ी खूप प्रयत्न केल े आहेत. त े म्हणाल े की,” हे त्यांच्यासाठ ी खूप महत्त्वाच ं आह े”.
त े पुढ े म्हणाल े की,” ते आपल्य ा पत्नीच ी प्रशंस ा करतात आण ि त्यांच्याबद्दल खूप चांगल्य ा गोष्ट ी बोलतात. अश ा गोष्ट ी उघडकीस आल्यास कोणत्याह ी कुटुंबावर वाईट अस ा परिणाम होऊ शकतो. पण ज्य ा माणसान ं स्वतःल ा एक कुटुंबवत्सल व्यक्त ी म्हणून दाखवण्यासाठ ी आण ि आपल्य ा मुलांन ा जवळ ठेवण्यासाठ ी खूप प्रयत्न केल े आहेत, त्याच्यासाठ ी ह ा परिणाम आणख ी गंभीर अस ू शकत ो”.
लंडनमधून टॉम मॅकआर्थर, सिंगापूरमधून आयेशिय ा परेर ा आण ि टेस ा वाँग, तसेच सिडनीमधून हेलन डेव्हिडसन यांन ी अतिरिक्त वृत्तांकन केल ं आहे.
( बीबीसीसाठ ी कलेक्टिव्ह न्यूजरूमच े प्रकाशन. )
SOURCE : BBC




