Home LATEST NEWS ताजी बातमी कुळ कायद्यातील ‘ही’ अट रद्द; या सुधारणेमुळे नेमके काय बदल होतील?

कुळ कायद्यातील ‘ही’ अट रद्द; या सुधारणेमुळे नेमके काय बदल होतील?

2
0

Source :- BBC INDIA NEWS

कुळ कायद्यातील ‘ही’ अट रद्द; या सुधारणेमुळे नेमके काय बदल होतील?

Published

महाराष्ट्र सरकारने कुळकायदा आणि भोगवटादार वर्ग-2 च्या जमिनींचं वर्ग-1 मध्ये रूपांतरण करण्याच्या नियमांमध्ये सुधारणा केल्या आहेत.

काय आहेत या सुधारणा, पाहूया #गावाकडचीगोष्ट-185 मध्ये.

  • लेखन – श्रीकांत बंगाळे
  • कॅमेरा- किरण साकळे
  • एडिट – मयूरेश वायंगणकर

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)

SOURCE : BBC