Home LATEST NEWS ताजी बातमी ग्राऊंड रिपोर्ट : नाशिकमध्ये या ठिकाणी पिवळं पाणी कुठून येतं? भूजल प्रदूषणाचा...

ग्राऊंड रिपोर्ट : नाशिकमध्ये या ठिकाणी पिवळं पाणी कुठून येतं? भूजल प्रदूषणाचा संशय

2
0

Source :- BBC INDIA NEWS

ग्राऊंड रिपोर्ट : नाशिकमध्ये या ठिकाणी पिवळं पाणी कुठून येतं? भूजल प्रदूषणाचा संशय

Published

नाशिकच्या अंबडमधल्या दत्तनगर वस्तीत गेल्या अनेक वर्षांपासून बोअरवेलचं पाणी पिवळं येत असल्याची तक्रार रहिवासी करत आहेत.

पाणी वापरल्यानंतर खाज आणि त्वचेच्या समस्यांचा त्रास होत असल्याचंही काही रहिवाशांचं म्हणणं आहे.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)

SOURCE : BBC