Source :- BBC INDIA NEWS
SANSAD Television
भारतात डिलिमिटेशन विधेयक म्हणजेच मतदारसंघ पुनर्रचन ा विधेयकावरून वातावरण तापल ं आहे.
एकीकड े काँग्रेससह अनेक विरोध ी पक्षांन ी य ा विधेयकाल ा उघडपण े विरोध केल ा आहे, तर दुसरीकड े काह ी पक्षांन ी सरकारच्य ा य ा निर्णयाल ा पाठिंब ा दर्शवल ा आहे.
केंद्रीय संसदीय कामकाज मंत्र ी किरेन रिजिज ू यांन ी संसदेच ं विशेष अधिवेशन बोलावण्याच ी घोषण ा केल ी आहे. य ा अधिवेशनात मोद ी सरकार डिलिमिटेशन बिल मंजूर करून घेण्याच ा प्रयत्न करेल.
य ा राजकीय चर्चांमध्य े एक गोष्ट मात्र स्पष्ट आह े की, जर ह े मतदारसंघ पुनर्रचन ा विधेयक मंजूर झाल ं आण ि नवीन पुनर्रचन ा लाग ू झाली, तर लोकसभ ा तसंच राज्य ं आण ि केंद्रशासित प्रदेशांच्य ा विधानसभ ा मतदारसंघांच्य ा सीमांमध्य े बदल होतील. शिवाय य ा पुनर्रचनेनंतर य ा जागांच ी संख्याह ी बदलणार आहे.
सध्याच्य ा प्रस्तावांनुसार जर ह े डिलिमिटेशन विधेयक मंजूर झालं, तर लोकसभेच्य ा जागांच ी संख्य ा 543 वरून जास्तीत जास्त 850 पर्यंत वाढ ू शकते.
विरोध ी पक्षांच ा असाह ी एक आरोप आह े की, खासदारांच ी संख्य ा वाढल्यामुळ े सरकारच्य ा तिजोरीवरच ा खर्चाच ा बोज ा आणख ी वाढेल.
विरोधकांच ा आरोप
भारताच्य ा नव्य ा संसद भवनात लोकसभेच े 888 सदस्य बस ू शकतील इतक ी आसनव्यवस्थ ा करण्यात आल ी आहे. तर वरिष्ठ सभागृह असलेल्य ा राज्यसभेसाठ ी 384 सदस्यांच ी आसनक्षमत ा आहे. दोन्ह ी सभागृहांच्य ा संयुक्त बैठकीवेळ ी नव्य ा संसद भवनात एकाच वेळ ी 1, 272 सदस्य बस ू शकतील.
सध्य ा भारतात लोकसभेच्य ा 543, तर राज्यसभेच्य ा 245 जाग ा आहेत.
संजय सिंह यांन ी ‘ एक्स’वर पोस्ट करत म्हटलं,” भारतात लोकसंख्य ा वाढल ी खरी, पण सर्वसामान्यांसाठ ी डॉक्टर, शिक्षक, शाळा, रुग्णालय ं आण ि तरुणांसाठ ी रोजगार वाढवल े जात नाहीत. फक्त भाजपल ा निवडणुक ा जिंकवून देण्यासाठ ी खासदारांच ी संख्य ा वाढवल ी जात आह े”.
ANI
30 नोव्हेंबरल ा म्हणजेच सोमवार ी संसदेच ं विशेष अधिवेशन बोलवण्यात आल ं असून यात ह े डिलिमिटेशन विधेयक मांडल ं जाणार आहे.
” डिलिमिटेशननंतर मंत्र्यांच ी जास्तीत जास्त संख्य ा 81 वरून वाढून 122 पर्यंत जाऊ शकते. य ा 41 अतिरिक्त मंत्र्यांवर सरकारल ा दरवर्ष ी अंदाज े 374 कोट ी रुपय े अधिक खर्च कराव े लाग ू शकतात”.
अभिजीत दिपक े यांच्य ा मते, लोकसभ ा आण ि मंत्रिमंडळाच ा विस्तार केल्यास त्यातून सर्वसामान्य जनतेच्य ा हात ी काहीह ी लागणार नाही.
मुळात संविधानातील तरतुदींनुसार मंत्रिमंडळातील मंत्र्यांच ी संख्य ा लोकसभ ा किंव ा राज्याच्य ा विधानसभेच्य ा एकूण जागांच्य ा 15 टक्क्यांहून अधिक अस ू शकत नाही.
यामुळ े एकूण जागांच ी संख्य ा वाढली, तर साहजिकच सरकारल ा जास्त लोकांन ा मंत्रीपद देण्याच ी संध ी मिळेल.
जागांच ं गणित कस ं बदल ू शकतं?
केंद्रीय कायद े मंत्र ी अर्जुन मेघवाल यांन ी 16 एप्रिलल ा संसदेत 3 विधेयक े सादर केल ी होती. महिल ा आरक्षण लाग ू करण ं आण ि लोकसभेच्य ा जागांच ी संख्य ा वाढवण ं ह ा य ा विधेयकांच ा मुख्य उद्देश आहे.
यावर बोलतान ा मेघवाल म्हणाल े होते,” लोकसभेच्य ा सदस्यांच्य ा संख्येत 50 टक्क्यांन ी वाढ केल ी जाईल. यामुळ े लोकसभेतील खासदारांच ी एकूण संख्य ा वाढून 815 इतक ी होईल आण ि त्यापैक ी 272 जाग ा महिलांसाठ ी राखीव असतील”.
ANI
इतकंच नाह ी तर डिलिमिटेशन लाग ू झाल्यास विधानसभांच्य ा जागांमध्येह ी 50 टक्क्यांपर्यंत वाढ होऊ शकते.
” या नव्य ा गणितामुळ े सरकारल ा एक मोठ ा फायद ा होणार आहे. त ो म्हणज े एखाद्य ा मुद्द्यावर जर संसदेच्य ा दोन्ह ी सभागृहांच ी संयुक्त बैठक बोलावल ी गेली, तर लोकसभेतील वाढलेल्य ा जागांच्य ा जोरावर सरकारच ं पारड ं आधीपेक्ष ा जास्त जड राहील”.
डिलिमिटेशननंतर खर्च कित ी वाढणार?
यामध्य े 1 लाख 24 हजार रुपय े मूळ पगार, 87 हजार रुपय े मतदारसंघाच ा भत्त ा आण ि 75 हजार रुपय े ऑफिसच्य ा खर्चासाठ ी दिल े जातात.
यामध्य े मोफत विमान प्रवास, मोफत रेल्व े प्रवास आण ि रस्त े प्रवासाच ा खर्चह ी सरकारकडून दिल ा जातो.
यासोबतच खासदारांन ा दरवर्ष ी 1.5 लाख मोफत लोकल कॉल्स, गाड ी खरेद ी करण्यासाठ ी 4 लाख रुपयांपर्यंतच ी आगाऊ रक्कम, वर्षाल ा 4 हजार किलोलिटर मोफत पाण ी आण ि 50 हजार युनिट मोफत वीज अश ा सुविधाह ी दिल्य ा जातात.
centralvista.gov.in
जर डिलिमिटेशननंतर लोकसभेतील खासदारांच ी संख्य ा 850 पर्यंत गेल ी तर सरकारच ा दरमह ा होणार ा खर्च 186 कोट ी रुपयांवरून थेट 291 कोट ी रुपयांवर जाईल.
साहजिकच खासदार वाढल े क ी त्यांच्य ा राहण्याच ी घरं, सुरक्ष ा आण ि इतर सोयीसुविधांचीह ी सोय कराव ी लागेल. तसंच लोकसभ ा किंव ा विधानसभांच्य ा जाग ा वाढल्यास त्याच ा मोठ ा परिणाम निवडणुकीच्य ा खर्चावरह ी होऊ शकतो.
आमदारांवर होणार ा खर्च
आमदारांच्य ा बाबतीत सांगायच ं तर प्रत्येक राज्यानुसार त्यांच े पगार आण ि भत्त े वेगवेगळ े असतात. आत ा जर आमदारांच ी संख्य ा वाढल ी तर त्यांच्यावर होणार ा ह ा खर्चह ी मोठ्य ा प्रमाणात वाढणार ह े नक्की.
याशिवाय दिल्लीतल्य ा आमदारांन ा ऑफिससाठ ी दरमह ा 15 हजार रुपय े दिल े जातात. सोबतच प्रत्येक आमदाराल ा महिन्याल ा 10 हजार रुपय े फोनच ा खर्च आण ि 10 हजार रुपय े प्रवास भत्ताह ी मिळतो. याव्यतिरिक्त त्यांन ा रोजच ा दीड हजार रुपय े भत्ताह ी दिल ा जातो.
तसंच लॅपटॉप, कॉम्प्युटर, प्रिंटर किंव ा मोबाईल यांसारख ी कामकाजाच ी साधन ं विकत घेण्यासाठ ी दिल्लीतल्य ा आमदारांन ा एकदाच वेगळ े 1 लाख रुपयेह ी दिल े जातात.
दिल्लीतल्य ा प्रत्येक आमदाराल ा स्वतःसाठ ी किंव ा कुटुंबासोबत प्रवासासाठ ी दरवर्ष ी जास्तीत जास्त 1 लाख रुपय े दिल े जातात.
याशिवाय आमदारांच्य ा दरमह ा वीज आण ि इतर सुविधांवरह ी सरकारकडून खर्च केल ा जातो. आमदारांन ा आरोग्य सुविधाह ी पुरवल्य ा जातात. तसंच महिन्याल ा 4 डेट ा एन्ट्र ी ऑपरेटरच्य ा पगारासाठ ी 1 लाख रुपयांपर्यंतच ा खर्च सरकारकडून परत मिळव ू शकतात.
( बीबीसीसाठ ी कलेक्टिव्ह न्यूजरूमच े प्रकाशन )
SOURCE : BBC




