Home LATEST NEWS ताजी बातमी दुसऱ्या पक्षफुटीनंतर ठाकरेंच्या शिवसेनेचं भवितव्य काय? – विश्लेषण

दुसऱ्या पक्षफुटीनंतर ठाकरेंच्या शिवसेनेचं भवितव्य काय? – विश्लेषण

2
0

Source :- BBC INDIA NEWS

दुसऱ्या पक्षफुटीनंतर ठाकरेंच्या शिवसेनेचं भवितव्य काय? – विश्लेषण

Published

उद्धव ठाकरेंची शिवसेना पुन्हा एकदा फुटीच्या उंबरठ्यावर आहे. यातून शिवसेनेचं आता काय होणार?

शिवसेनेने आता काय करायला हवं? आणि शिवसेनेचं आता काय होणार?

या विषयावर पत्रकार प्रकाश अकोलकर यांची बीबीसीचे प्रतिनिधी मयुरेश कोण्णूर यांनी घेतलेली ही खास मुलाखत नक्की पाहा.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)

SOURCE : BBC