Home LATEST NEWS ताजी बातमी नक्षलवादाच्या संशयावरून तब्बल 13 वर्षं तुरुंगात घालवली, आता 50 खटल्यांतून निर्दोष मुक्तता;...

नक्षलवादाच्या संशयावरून तब्बल 13 वर्षं तुरुंगात घालवली, आता 50 खटल्यांतून निर्दोष मुक्तता; बिरजू पुंगाटी यांच्या संघर्षाची गोष्ट

3
0

Source :- BBC INDIA NEWS

नक्षलवादाच्या संशयावरून तब्बल 13 वर्षं तुरुंगात घालवली, आता 50 खटल्यांतून निर्दोष मुक्तता; बिरजू पुंगाटी यांच्या संघर्षाची गोष्ट

नक्षलवादाच्या संशयावरून अटक झालेल्या बिरजू पुंगाटी यांनी तब्बल 13 वर्षं तुरुंगात घालवली. त्यांच्याविरोधात दाखल झालेल्या 50 खटल्यांतून न्यायालयाने त्यांची निर्दोष मुक्तता केली.

त्यांची पत्नीही सहा वर्षं तुरुंगात होती. आता दोघेही तुरुंगाबाहेर आहेत. मात्र, इतकी वर्षं नुसत्या संशयाच्या आधारावर झालेली अटक आणि कोर्टाच्या घासलेल्या पायऱ्या त्यांना विचारातून बाहेर पडू देत नाहीत.

तुरुंगातून बाहेर आल्यानंतर बिरजू यांच्यासमोर एक प्रश्न कायम आहे तो म्हणजे, ज्या गुन्ह्यांसाठी त्यांना दोषी ठरवता आलं नाही, त्या आरोपांमुळे आयुष्याची गेलेली 13 वर्षं त्यांना कोण परत देणार?

बिरजू पुंगाटी यांच्या संघर्षाची ही कहाणी.

SOURCE : BBC