Home LATEST NEWS ताजी बातमी पुढचे 3 दिवस मुसळधार पावसाचा इशारा? कोणत्या जिल्ह्यासाठी हवामान खात्याचा काय अलर्ट?

पुढचे 3 दिवस मुसळधार पावसाचा इशारा? कोणत्या जिल्ह्यासाठी हवामान खात्याचा काय अलर्ट?

2
0

Source :- BBC INDIA NEWS

पुढचे 3 दिवस मुसळधार पावसाचा इशारा? कोणत्या जिल्ह्यासाठी हवामान खात्याचा काय अलर्ट?

Published

पुढचे काही दिवस राज्यात पावसाच्या सरी बरसण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. त्यामुळे नक्की कुठे कोणता अलर्ट हवामान खात्याने दिलेला आहे, कोणत्या कोणत्या भागात पाऊस बरसण्याची शक्यता आहे हेच या व्हीडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत.

तर महाराष्ट्राच्या उत्तरेला काही प्रमाणात ढग दाटल्याचं बघायला मिळतंय. यासोबतच विदर्भातला मराठवाडातला काही भाग आहे.तिथे सुद्धा काही अंशी ढग दाटल्याचं बघायला मिळतंय.

त्यामुळे महाराष्ट्रातल्या काही भागात याचा परिणाम म्हणून पावसाच्या सरी बरसण्याची शक्यता आहे.

यासोबतच इकडे बंगालच्या उपसागरावर एक कमी दाबाचं क्षेत्र निर्माण झालेलं आहे आणि त्याचा प्रभाव म्हणूनच हळू हळू पुढे महाराष्ट्राच्या दिशेने ढग वाढत असल्याचं दिसतंय.

बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन

SOURCE : BBC