Home LATEST NEWS ताजी बातमी बंडखोर खासदारांना विलिनीकरणाशिवाय पर्याय नाही, तज्ज्ञ डॉ. अनंत कळसे यांचं विश्लेषण

बंडखोर खासदारांना विलिनीकरणाशिवाय पर्याय नाही, तज्ज्ञ डॉ. अनंत कळसे यांचं विश्लेषण

2
0

Source :- BBC INDIA NEWS

बंडखोर खासदारांना विलिनीकरणाशिवाय पर्याय नाही, तज्ज्ञ डॉ. अनंत कळसे यांचं विश्लेषण

Published

उद्धव ठाकरेंच्या पक्षातून 6 खासदार बाहेर पडण्याची चिन्हं आहेत. संसदीय पक्षाच्या बैठकीसाठी व्हिप बजावूनही 6 खासदार गैरहजर राहिल्यामुळे त्यांच्यावर शिस्तभंगाच्या कारवाईची तयारी सुरू करण्यात आली आहे.

पक्षापासून फारकत घेणाऱ्या खासदारांपुढे काय पर्याय आहेत? वेगळ्या गटाला संसदेत कशाप्रकारे मान्यता दिली जाईऊ शकेल? महाराष्ट्र विधिमंडळाचे माजी मुख्य सचिव डॉ. अनंत कळसे यांचं विश्लेषण

बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन

SOURCE : BBC