Source :- BBC INDIA NEWS

भारत आणि नेपाळमधला लिपुलेख-लिम्पियाधुरा वाद काय आहे? – सोपी गोष्ट

Published

लिपुलेख आणि लिम्पियाधुरा ही दोन नावं भारत-नेपाळ संबंधांबद्दल कायम चर्चेत येतात.

भारत आणि नेपाळ या दोघांनीही एकमेकांच्या भूभागावर अतिक्रमण केलं असल्याचं विधान नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांनी केलं, आणि त्यावरून पुन्हा वाद उफाळला.

लिपुलेख – लिम्पियाधुरा काय आहेत? त्यावरून भारत – नेपाळमधला वाद काय आहे? समजून घेऊ सोपी गोष्टमध्ये

  • लेखन आणि निवेदन – अमृता दुर्वे
  • एडिटिंग – निलेश भोसले

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)

SOURCE : BBC