Home LATEST NEWS ताजी बातमी मानव ी विष्ठेच्य ा गोळ्यांन ी उपचार? ऐकून विचित्र वाटेल, पण विज्ञान...

मानव ी विष्ठेच्य ा गोळ्यांन ी उपचार? ऐकून विचित्र वाटेल, पण विज्ञान काय सांगतं?

6
0

Source :- BBC INDIA NEWS

Caption- मल प्रत्यारोपणाच्या उपचारांची संख्या वाढत आहे. परंतु, मलदान करण्यासाठी पात्र ठरणाऱ्या लोकांचं प्रमाण 3 टक्क्यांपेक्षाही कमी आहे.

2013 मध्य े ॲडम फ े यांच्य ा मनात एक प्रश्न आला. कोणत्य ा प्रकारच ं अन्न खाल्ल्यान े चांगल्य ा दर्जाच ी विष्ठ ा किंव ा मल तयार होतो?

त्यावेळ ी ॲडम फ े वैद्यकीय शिक्षणाच्य ा चौथ्य ा वर्षात होते. क्लोस्ट्रीडिओइड्स डिफिसाइल य ा नावाच्य ा जिवाणूमुळ े होणाऱ्य ा संसर्गावर उपचार कस े करायचे, ह े त े शिकत होते.

ह ा संसर्ग पचनसंस्थेवर गंभीर परिणाम करतो. य ा जिवाणूवर अनेक प्रकारच्य ा अँटिबायोटिक औषधांच ा परिणाम होत नाही. त्यामुळ े त्याच्यावर उपचार करण ं कठीण होतं.

त्यांच्याकड े उपचारासाठ ी आलेल्य ा एक ा वृद्ध महिलेल ा य ा गंभीर संसर्गाच ा वारंवार त्रास होत होता. त्यामुळ े त्यांन ा मल प्रत्यारोपणाच ी ( फिकल ट्रान्सप्लांटेशन ) गरज होती.

य ा उपचारपद्धतीत दुसऱ्य ा व्यक्तीच्य ा मलातील घटक रुग्णाच्य ा मोठ्य ा आतड्यात पोहोचवल े जातात. यामुळ े चांगल े सूक्ष्मजीव रुग्णाच्य ा आतड्यात जातात.

ह े सूक्ष्मजीव ( मायक्रोऑर्गेनिज्म ) क्लोस्ट्रीडिओइड्स डिफिसाइल य ा हानिकारक जिवाणूश ी लढतात आण ि आतड्यांमधील सूक्ष्मजीवांच ा बिघडलेल ा समतोल पुन्ह ा सुधारण्यासाठ ी मदत करतात.

पण यासाठ ी मल कुठून आणायचा? त्यावेळ ी मल गोळ ा करून ठेवणाऱ्य ा बँकांच ी संख्य ा खूपच कम ी होती.

रुग्णाच्य ा कुटुंबातील सदस्य आण ि मित्रह ी मलदान करण्यास असमर्थ होत े किंव ा त्यासाठ ी तयार नव्हते.

शेवटी, ॲडम फ े यांन ी स्वतःहून पुढाकार घेत मलदान करण्याच ा निर्णय घेतला.

त्य ा महत्त्वाच्य ा दिवसाच्य ा आदल्य ा रात्र ी ॲडम फ े यांन ी जेवणात बरिट ो ( मेक्सिकन रोल ) खाण्याच ं ठरवलं.

दुसऱ्य ा दिवश ी सकाळ ी त्यांन ी विद्यार्थ ी वसतिगृहातील आपल्य ा खोलीत वैद्यकीय दर्जाच्य ा म्हणजेच वैद्यकीय वापरासाठ ी असलेल्य ा गुलाब ी रंगाच्य ा एक ा भांड्यात शौच केलं.

त्यानंतर त्यांन ी मिठाच्य ा पाण्यात भिजवलेल्य ा सुत ी कापडातून मल गाळून घेतला. त्यातून मिळालेल ा द्रव एक ा बाटलीत जम ा केला.

त े सांगतात,” मल ा आठवतंय, म ी त ी बाटल ी कागद ी पिशवीत ठेवल ी होती. कारण मलापासून तयार केलेल्य ा द्रवाच ी बाटल ी हातात घेऊन म ी फिरत होत ो”.

काह ी तासांनंतर कोलोनोस्कोपीच्य ा प्रक्रियेदरम्यान ॲडम फ े यांच ा मल एक ा रुग्णाच्य ा आतड्यात सोडण्यात आला.

आत ा न्यूयॉर्कमधील एनवायय ू लँगोन हेल्थमध्य े पचनसंस्थेच े तज्ज्ञ ( गॅस्ट्रोएन्टेरोलॉजिस्ट ) म्हणून काम करणाऱ्य ा ॲडम फ े यांन ा नंतर कळल ं क ी ह े उपचार यशस्व ी झाल े होते.

त्यानंतर त्य ा रुग्णाल ा क्लोस्ट्रीडिओइड्स डिफिसाइसच ा संसर्ग पुन्ह ा कधीच झाल ा नाही.

‘ सुपर पूपर्स ‘

अलीकडच्य ा काह ी वर्षांत आतड्यांमध्य े असलेल्य ा सूक्ष्मजीवांच्य ा समूहाल ा म्हणजेच ‘ गट मायक्रोबायोम’ल ा आरोग्यासाठ ी कित ी महत्त्व आहे, यावर संशोधन मोठ्याप्रमाणात वाढल ं आहे.

त्याचबरोबर मल प्रत्यारोपणाच्य ा उपचारपद्धतीतह ी रुच ी वाढल ी आहे. य ा उपचाराल ा ‘ फिकल मायक्रोबायोट ा ट्रान्सप्लांट ‘ अस ं म्हणतात.

क्लोस्ट्रीडिओइड्स डिफिसाइलच्य ा संसर्गावर उपचार करण्यासाठ ी मल प्रत्यारोपणाल ा आधीच मान्यत ा मिळाल ी आहे.

जगभरात इरिटेबल बाउल सिंड्रोम, मधुमेह, ऑटिझम आण ि हाड ं ठिसूळ होण्याच ा आजार ( ऑस्टिओपोरोसिस ) यांसारख्य ा आजारांवर मल प्रत्यारोपण उपयोग ी ठर ू शकेल का, यासाठ ी संशोधन आण ि चाचण्य ा घेतल्य ा जात आहेत.

इतकंच नाही, तर स्मरणशक्त ी आण ि विचार करण्याच ी क्षमत ा कम ी होणे, तसेच मानसिक आजारांवर उपचारासाठीह ी मल प्रत्यारोपणाच ा उपयोग होऊ शकत ो का, याचाह ी अभ्यास केल ा जात आहे.

मल प्रत्यारोपणाच्य ा प्रक्रियेमध्य े एक ा व्यक्तीच्य ा मलातील घटक दुसऱ्य ा व्यक्तीच्य ा आतड्यात पोहोचवल े जातात. ह े घटक कॅप्सूलमध्य े भरून गोळीच्य ा स्वरूपातह ी दिल े जाऊ शकते.

मल

परंतु, य ा उपचारासाठ ी योग्य ठरेल अस ं मलदान करणार ी व्यक्त ी शोधण ं सोप ं नाही.

यासाठ ी दान करणाऱ्य ा व्यक्तींच ी अतिशय काळजीपूर्वक तपासण ी केल ी जाते. त्यानंतर केवळ सर्वाधिक निरोग ी व्यक्तींच ी दात ा म्हणून निवड केल ी जाते.

सर्वोत्तम दर्जाचा मल दान करणारे लोक तर त्याहूनही कमी मिळतात. अशा दात्यांना अनौपचारिकपणे ‘ सुपर पूपर्स ‘ असं म्हटलं जातं.

य ा लेखासाठ ी म ी 6 स्टूल बँक ा आण ि प्रयोगशाळांन ा त्यांच्य ा मलदान करणाऱ्य ा व्यक्तींच्य ा मुलाखत ी घेण्याच ी विनंत ी केली. पण, सर्वांनीच त्यासाठ ी नकार दिला.

त्यांच ं म्हणण ं होत ं की, विश्वासार्ह दात ा शोधण ं खूप कठीण आहे. त्यामुळ े त्यांच्य ा खासग ी आयुष्यात हस्तक्षेप केल्यास त े मलदान करण ं बंद कर ू शकतात.

मग सर्वोत्तम दर्जाच ा मल दान करणार े ह े खास लोक नेमक े कोण आहेत? आण ि सर्वात योग्य मल कोणता, ह े विज्ञान कस ं ठरव ू शकतं?

मलदान करणाऱ्यांच ी निवड

मलदान करणाऱ्य ा व्यक्तींच ी निवड करण्याच ी प्रक्रिय ा सर्व ठिकाण ी सारख ी नसते. कोणत्य ा आजारावर उपचार करण्यासाठ ी य ा मलाच ा वापर करायच ा आहे, यावरुन ह ी प्रक्रिय ा ठरते.

परंतु, य ा प्रक्रियेत प्रत्येक गोष्टीच ी अत्यंत बारकाईन े तपासण ी केल ी जाते.

न्यूयॉर्कमधील वेल कॉर्नेल मेडिसिनच े पचनसंस्थेच े ( गॅस्ट्रोएन्टेरोलॉजिस्ट ) तज्ज्ञ कार्ल क्रॉफर्ड सांगतात,” आम्ह ी अश ा व्यक्तीच ा शोध घेतो, ज ी सर्वाधिक निरोग ी असेल. एखाद्य ा व्यक्तीच्य ा अवयवदानापूर्व ी जश ी तपासण ी केल ी जाते, तशीच तपासण ी य ा व्यक्तीचीह ी केल ी जात े”.

Caption- मलदान करण्यासाठ ी इच्छुक व्यक्तींन ा आध ी आरोग्यविषयक अनेक प्रश्नांच ी उत्तर ं आण ि मुलाखतीह ी द्याव्य ा लागतात.

त्यांच्य ा मते, मलदान कर ू इच्छिणाऱ्य ा व्यक्तीच ी किडन ी किंव ा रक्तदान करणाऱ्य ा व्यक्तीप्रमाणेच सखोल तपासण ी केल ी जाते.

मलदान करण्यासाठ ी इच्छुक व्यक्तींन ा आध ी आरोग्यविषयक अनेक प्रश्नांच ी उत्तर ं आण ि मुलाखतीह ी द्याव्य ा लागतात.

यानंतर संसर्गजन्य आजार आहेत का, ह े तपासण्यासाठ ी रक्त आण ि मलाच्य ा नमुन्यांच ी सविस्तर तपासण ी म्हणजेच चाचण ी केल ी जाते.

यात 30 हून अधिक प्रकारच े जंतू, परजीव ी आण ि औषधांच ा परिणाम न होणार े सूक्ष्मजीव आहेत का, याच ी चाचण ी केल ी जाते.

काह ी क्लिनिकमध्य े कोविड-19 आण ि फ्लूच ी तपासणीह ी बंधनकारक केल ी जाते. कारण अनेक संसर्गजन्य आजार मलाच्य ा माध्यमातूनह ी पसर ू शकतात.

काह ी प्रकरणांमध्य े मल प्रत्यारोपणामुळ े नकळतपण े ई-कोलाय य ा जिवाणूच ा संसर्गह ी पसरल ा आहे.

कोविड-19 सह श्वसनसंस्थेच े काह ी संसर्ग मलाच्य ा अतिशय सूक्ष्म कणांमधूनह ी पसर ू शकतात.

मलाचा वापर करून आजारांवर उपचार कसे होतात? काय आहे मल प्रत्यारोपण?

टॉयलेट फ्लश केल्यावर ह े सूक्ष्म कण हवेत पसर ू शकतात.

मलदान करणाऱ्य ा व्यक्तील ा यापूर्व ी काह ी आजार झाल े आहेत का, याचीह ी तपासण ी केल ी जाते. यात शरीराच ी रोगप्रतिकारशक्त ी स्वतःच्याच पेशींवर हल्ल ा करत े अस े काह ी आजार आण ि मानसिक आरोग्याश ी संबंधित समस्यांचाह ी समावेश असतो.

काह ी प्रयोगशाळांमध्य े मलदान कर ू इच्छिणाऱ्य ा व्यक्त ी कोणत ी औषध ं आण ि पूरक आहार घेतात, याचीह ी बारकाईन े तपासण ी करतात. यात मल्टिव्हिटॅमिन आण ि लोहाच्य ा गोळ्यांचाह ी समावेश असतो.

टोरंट ो विद्यापीठातील वैद्यकीय सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ ( मायक्रोबायोलॉजिस्ट ) सुसान पाउटेनेन सांगतात,” आम्ह ी याबद्दल सविस्तर माहित ी घेत ो आण ि त्यांन ा ह ी औषध ं किंव ा गोळ्य ा घेण ं बंद करत ा येईल का, ह े पाहत ो”.

मल दात्यांन ा गेल्य ा आठवड्यात कोणत े पदार्थ खाल्ले, ज्यामुळ े ॲलर्ज ी होऊ शकते, याचीह ी माहित ी द्याव ी लागते.

त्य ा सांगतात,” काह ी वेळ ा आम्हाल ा अश ा मलाच ी गरज असते, ज्यात सुकामेव्याच े ( नट्सचे ) अंशह ी नसतील”.

साधारणपण े 18 त े 48 वर्ष े वयोगटातील व्यक्तींच ी मलदानासाठ ी निवड केल ी जाते. परंतु, मल प्रत्यारोपणाच ा उपचार कोणत्याह ी वयोगटातील व्यक्तील ा देत ा येतो.

टोरंट ो विद्यापीठातील संसर्गजन्य रोगांच्य ा तज्ज्ञ आण ि मल प्रत्यारोपण करणाऱ्य ा सुज ी होट ा सांगतात,” आम्ह ी 17 वर्षांच्य ा मुलांपासून त े 96 वर्षांच्य ा वृद्धांवरह ी उपचार केल े आहेत”.

Caption- दात्याच्या मलापासून तयार केलेले घटक रुग्णाला कॅप्सूलमधून दिले जातात किंवा थेट त्याच्या आतड्यांमध्ये पोहोचवले जाऊ शकतात. (प्रतीकात्मक फोटो)

मल प्रत्यारोपणाच्य ा बहुतांश कार्यक्रमांमध्य े दात्यांच्य ा खाण्यापिण्याच्य ा म्हणजेच आहाराच्य ा सवयींच ी विशेष पद्धतीन े तपासण ी केल ी जात नाही.

परंतु, दात्यांच ा आहार संतुलित आण ि भरपूर तंतुमय पदार्थ म्हणजेच फायबरयुक्त असावा, अश ी अपेक्ष ा असते.

फळं, भाज्य ा आण ि संपूर्ण धान्यांमधून आतड्यांतील सूक्ष्मजीव निरोग ी राहण्यासाठ ी आण ि त्यांच ी वाढ किंव ा विकास होण्यासाठ ी आवश्यक पोषक घटक मिळतात.

क्रॉफर्ड सांगतात,” मलदान करणाऱ्य ा व्यक्त ी शाकाहार ी असाव्यात, अस ं कुणाल ा वाट ू शकतं. परंतु, शाकाहार ी आण ि मांसाहार ी अस े दोन्ह ी प्रकारच े पदार्थ खाणाऱ्य ा लोकांच्य ा आतड्यांमध्य े वेगवेगळ्य ा प्रकारच े सूक्ष्मजीव जास्त प्रमाणात आढळून येतात”.

होट ा आण ि पाउटेनेन यांच्य ा मते, शक्यत ो मलदान करणाऱ्य ा व्यक्तींच ी शरीरयष्टीह ी सडपातळ असल ी पाहिजे.

एक ा प्रकरणात, 32 वर्षांच्य ा एक ा महिलेल ा मल प्रत्यारोपणानंतर लठ्ठपणाच ा त्रास सुर ू झाला. यापूर्व ी त्य ा सडपातळ होत्या. परंतु, त्यांन ा निरोग ी पण जास्त वजन असलेल्य ा व्यक्तीच्य ा मलापासून तयार केलेल े घटक देण्यात आल े होते.

याशिवाय, मद्यपानाच ी सवय, व्यायाम आण ि झोप अश ा अनेक गोष्टींचाह ी विचार यात केल ा जातो.

मलदान करणाऱ्य ा व्यक्तींन ा प्रवास करण्यावरह ी निर्बंध अस ू शकतात. कारण प्रवासादरम्यान त्यांच्य ा आतड्यांमध्य े औषधांच ा परिणाम न होणार े जिवाण ू जाऊ शकतात.

क्रॉफर्ड आत ा मल प्रत्यारोपणासाठ ी दात्यांकडून स्वत ः मल गोळ ा करत नाहीत.

मात्र, त्यांच्य ा अनुभवावरून सुरुवातीच्य ा तपासणीत केवळ 3 टक्क े लोकच मलदानासाठ ी योग्य ठरतात.

यापैकीह ी केवळ निम्म्य ा लोकांच्य ा आतड्यांमध्य े नियमितपण े मलदान करण्यासाठ ी आवश्यक असलेल ं जिवाणूंच ं ( बॅक्टेरिया ) योग्य संतुलन आढळून येतं.

केवळ 0.6 टक्के लोकांची नियमित मलदान करणारे दाता म्हणून निवड केली जाते.

टोरंटोमध्य े होट ा यांच्याकड े मलदानासाठ ी येणाऱ्य ा लोकांपैक ी केवळ 1.6 टक्क े लोकच सुरुवातीच्य ा तपासणीत पात्र ठरतात.

यापैकीह ी केवळ 0.6 टक्क े लोकांच ी नियमित मलदान करणार े दात ा म्हणून निवड केल ी जाते.

मात्र, स्टूल बँक ( मल बँक ) चालवणार े आण ि य ा विषयावर संशोधन करणार े शास्त्रज्ञ सांगतात की, मलदान करतान ा व्यावहारिक आण ि इतर अनेक अडचण ी येतात. य ा अडचणींकड े दुर्लक्ष करत ा येणार नाही.

ॲडम फ े यांच ं प्रकरण सामान्य नाही. त्यांन ी आपल्य ा ओळखीच्य ा एक ा रुग्णासाठ ी केवळ एकदाच मलदान केल ं होतं.

जर तुम्ह ी मलदानासाठ ी आवश्यक असलेल्य ा तपासण ी चाचण्यांत पात्र ठरलात, तर तुम्हाल ा नियमितपण े मलदान करण्याच्य ा कार्यक्रमात सहभाग ी होण्यासाठ ी बोलावल ं जाऊ शकतं.

य ा व्यवस्थेनुसार, तुम्हाल ा जवळपास दररोज प्रयोगशाळेत जाव ं लागतं. तिथ े मलदान करणाऱ्य ा व्यक्तींसाठ ी खास तयार केलेल्य ा स्वच्छतागृहात मलविसर्जन कराव ं लागतं.

अनेक स्टूल बँक ा मलदान करणाऱ्य ा व्यक्तींन ा यासाठ ी पैसेह ी देतात.

उदाहरणार्थ, अमेरिकेत प्रत्येक वेळ ी मलदान केल्यावर 25 त े 100 डॉलर ( सुमार े 2300 त े 9300 रुपये ) दिल े जाऊ शकतात.

प्रत्येक वेळ ी नवीन दात ा शोधण्यापेक्ष ा काह ी ठराविक व्यक्तींकडून वारंवार मल गोळ ा करण ं स्टूल बँकांन ा अधिक सोयीच ं असतं. त्यामुळ े त्य ा त्याच दात्यांकडून पुन्ह ा पुन्ह ा मल गोळ ा करण ं त्यांच्यासाठ ी सोयीस्कर असतं.

टोरंट ो विद्यापीठातील सुज ी होट ा सांगतात,” मलदान करणाऱ्य ा व्यक्तींश ी चांगल े संबंध निर्माण करण ं मल ा खूप महत्त्वाच ं वाटत ं”.

त्य ा सांगतात की, य ा प्रक्रियेत दात्यांश ी विश्वासाच ं नात ं असण ं गरजेच ं आहे. त्याचबरोबर त्यांच्य ा इच्छेच ा आण ि स्वातंत्र्याचाह ी आदर कराव ा लागतो.

उदाहरणार्थ, दात्यांन ा त्यांच्य ा जीवनशैलीमध्य े काह ी छोटे-मोठ े बदल झाल े असतील, तर त्याच ी माहित ी देण्यासह ी सांगितल ं जातं.

उत्तम मलदान करणार े दाता

सुरुवातीच्य ा तपासण्य ा आण ि चाचण्य ा करूनह ी दात्याच्य ा मलाच ी गुणवत्त ा नेमक ी कश ी आहे, ह े पूर्णपण े समजत नाही.

तपासणीत योग्य ठरलेल्य ा सर्व दात्यांच्य ा मलापासून क्लोस्ट्रिडिओइड्स डिफिसाइल य ा जिवाणूमुळ े वारंवार होणाऱ्य ा संसर्गावर यशस्व ी उपचार होण्याच ी शक्यत ा जवळपास समानच असते.

परंतु, काह ी विशिष्ट आजारांमध्य े काह ी मोजक्य ा दात्यांच्य ा मलामुळ े इतर दात्यांच्य ा मलाच्य ा तुलनेत रुग्णांन ा अधिक चांगल ा फायद ा होतो. म्हणजेच, आजाराच ी लक्षण ं कम ी होण्याच ं प्रमाण त्यांच्याबाबतीत जास्त असतं.

Caption- 'सुपर पूपर्स'च्या मलामध्ये आतड्यांतील जिवाणूंचं प्रमाण जास्त असतं. तसेच, त्यात विविधप्रकारचे जिवाणूही मोठ्या संख्येने असतात.

उदाहरणार्थ, 2015 मध्य े अल्सरेटिव्ह कोलायटिस य ा आजारावर मल प्रत्यारोपणाच्य ा उपचारांबाबत एक अभ्यास करण्यात आला. त्यात सहभाग ी झालेल्य ा 38 रुग्णांपैक ी केवळ 9 जणांच्य ा आजाराच ी लक्षण ं कम ी झाली.

यापैक ी 7 रुग्णांन ा एकाच दात्याच ं मल देण्यात आल ं होतं.

2017 मध्य े झालेल्य ा आणख ी एक ा अभ्यासात मल प्रत्यारोपणासाठ ी 7 वेगवेगळ्य ा दात्यांच ा मल एकत्र करून वापरण्यात आला.

ज्य ा रुग्णांन ा दिलेल्य ा मिश्रणात एक ा विशिष्ट दात्याच ा मल होता, त्यांन ा इतर रुग्णांच्य ा तुलनेत जवळपास दुप्पट फायद ा झाला. कारण इतर रुग्णांन ा दिलेल्य ा मिश्रणात त्य ा दात्याच ा मल नव्हता.

परंतु, य ा मलाच ी गुणवत्त ा इतक ी चांगल ी असण्यामागच ं नेमक ं कारण काय होतं, ह े अद्याप स्पष्ट झालेल ं नाही.

मलदान करतान ा मलातील सर्व सूक्ष्मजीवांच ी ( मायक्रोबायोमची ) नियमितपण े तपासण ी केल ी जात नाही.

परंतु, संशोधनातून असं दिसून आलं आहे की, ‘ सुपर पूपर्स ‘च्या मलामध्ये आतड्यांतील जिवाणूंचं प्रमाण जास्त असतं. तसेच, त्यात विविध प्रकारचे जिवाणूही मोठ्या संख्येने असतात.

त्यांच्य ा मलामध्य े आरोग्यासाठ ी फायदेशीर मानल े जाणार े काह ी जिवाणूह ी आढळून येतात. त्यापैक ी एक म्हणज े फिकलीबॅक्टेरियम प्रॉस्निट्झी.

ह ा जिवाण ू ब्यूटिरेट नावाच ं फॅट ी अॅसिड तयार करतो. त्याच े अनेक फायद े होतात. उदाहरणार्थ, शरीरातील सूज कम ी करण्यास आण ि आतड्यांच्य ा आतील आवरणाच ं संरक्षण करण्यास त े मदत करतं.

तरीही, एखाद्य ा एक ा व्यक्तीच ा मल सर्वच आजारांवर उपचार करण्यासाठ ी उपयोग ी किंव ा प्रभाव ी ठरेल अस ं नाही.

फ े यांच्य ा मते, क्लोस्ट्रिडिओइड्स डिफिसाइल संसर्गावर उपचार करण्यासाठ ी योग्य ठरलेल्य ा दात्याच्य ा मलाच ा इरिटेबल बाउल सिंड्रोम किंव ा नैराश्यान े ग्रस्त असलेल्य ा रुग्णाल ा कदाचित काहीच फायद ा होणार नाही.

त े म्हणतात,” या मलामध्य े नेमक ं अस ं काय आहे, ज्यामुळ े त ो इतक ा प्रभाव ी ठरतो, ह े समजून घेण्याच ा आम्ह ी अजूनह ी प्रयत्न करत आहोत”.

मलापासून औषधाच्य ा गोळीपर्यंत

सर्वात प्रभावी मानल्या जाणाऱ्या ‘ सुपर पूपर्स ‘चा मल वापरला तरी मल प्रत्यारोपण ही पूर्णपणे अचूक आणि खात्रीशीर उपचारपद्धती ठरत नाही.

लंडनमधील क्वीन मेर ी विद्यापीठाच्य ा सार ा बेंतेर्किय ा म्हणतात,” मल प्रत्यारोपणाच्य ा उपचारांच े परिणाम काय असतील, याबाबतच ी अनिश्चितत ा ह ी माझ ी सर्वात मोठ ी चिंत ा आहे. य ा उपचारांमध्य े सूक्ष्मजीवांच ा संपूर्ण समूह एक ा व्यक्तीच्य ा शरीरातून दुसऱ्य ा व्यक्तीच्य ा शरीरात पोहोचवल ा जातो. त्यामुळ े विविध गोष्टींच ा विचार कराव ा लागत ो”.

वेगवेगळ े दाता, मल तयार करण्याच्य ा वेगवेगळ्य ा पद्धत ी आण ि मल प्रत्यारोपण करून घेणार े रुग्ण यांमुळ े त्यांच्य ा आतड्यांतील सूक्ष्मजीवांमध्येह ी वेगवेगळ े बदल होऊ शकतात.

Caption- मलदान करणाऱ्यांच्या मलापासून औषधाच्या गोळ्याही बनवल्या जातात.

परंत ु क्रॉफर्ड यांच्य ा मते, भविष्यात मल प्रत्यारोपणाच्य ा मदतीन े अधिक ठराविक आण ि एकसारख ी उपचारपद्धत ी विकसित करत ा येऊ शकते. त्यादृष्टीन े ह े एक महत्त्वाच ं पाऊल ठर ू शकतं.

उदाहरणार्थ, फेरिंग फार्मास्युटिकल्स ह ी औषध कंपन ी ‘ रेब्योट ा ‘ नावाच ं एनिम ा औषध तयार करते.

ह े औषध अश ा दात्यांच्य ा मलापासून तयार केल ं जातं, ज्यांच्य ा आतड्यांमध्य े फायदेशीर जिवाणूंच ं प्रमाण जास्त असतं.

त्याचप्रमाणे, सेरेस थेराप्युटिक्स ह ी कंपन ी ‘ वॉस्ट’ (VOWST ) नावाच्य ा गोळ्य ा तयार करते. य ा गोळ्यांमध्य े काह ी विशिष्ट जिवाणूंच े बीजाण ू असतात. ह े बीजाण ू मानव ी मलापासून तयार केल े जातात.

अमेरिकेच्य ा अन्न आण ि औषध प्रशासनान े ( एफडीए ) य ा दोन्ह ी उत्पादनांन ा वारंवार होणाऱ्य ा सी. डिफिसाइलच्य ा संसर्गावर उपचार म्हणून वापरण्याच ी मंजुर ी दिल ी आहे.

क्रॉफर्ड यांच्य ा मते, भविष्यात सी. डिफिसाइल संसर्गावर उपचार करण्यासाठ ी अश ा गोळ्यांच ा वापर वाढ ू शकतो. य ा गोळ्यांमध्य े चांगल्य ा दात्यांच्य ा मलातून निवडलेल े सूक्ष्मजीव प्रयोगशाळेत मोठ्य ा प्रमाणात विकसित करून वापरल े जातील.

त े म्हणतात,” मल ा वाटतं, मायक्रोबायोमवर आधारित उपचारपद्धत ी भविष्यातील वैद्यकीय उपचारांच ा महत्त्वाच ा भाग बन ू शकत े”.

मायक्रोबायोमच ा वापर करून उपचार करण्याच्य ा अनेक शक्यत ा असल्या, तर ी क्रॉफर्ड यांन ा त्याच्य ा भविष्याच ी चिंताह ी वाटते. कारण आधुनिक जीवनशैलीच ा आपल्य ा शरीरातील नैसर्गिक सूक्ष्मजीवांवर म्हणजेच मायक्रोबायोमवर मोठ ा परिणाम होत आहे. उदाहरणार्थ, अतिप्रक्रिय ा केलेल े ( अल्ट्रा-प्रोसेस्ड ) पदार्थ खाल्ल्यामुळ े आतड्यांतील सूक्ष्मजीवांच े विविध प्रकार कम ी होतात.

क्रॉफर्ड यांन ी म्हटलं,” आपल्य ा पचनसंस्थेत असलेल े अनेक सूक्ष्मजीव भविष्यात येणाऱ्य ा आजारांश ी लढण्यासाठ ी आपल्याल ा मदत कर ू शकतात. पण त्यांच े फायदेच आपण गमावून बसू, अश ी मल ा चिंत ा वाटत े”.

त े आतड्यांतील सूक्ष्मजीवांच्य ा उपचार करण्याच्य ा क्षमतेच ी तुलन ा उष्णकटिबंधीय वर्षावनांमध्य े आढळणाऱ्य ा वनस्पतींमधील उपयुक्त रासायनिक घटकांच्य ा विविधतेबरोबर करतात.

” आपल्य ा पचनसंस्थेतील सूक्ष्मजीवांच ं जगह ी तितकंच मोठ ं आह े आण ि त े आपल्याल ा अनेक प्रकार े मदत कर ू शकतं. पण, आपण अनेकद ा त्याच ं महत्त्व लक्षात घेत नाह ी म्हणजेच त्याकड े दुर्लक्ष करत ो”, अस ं त्यांन ी सांगितलं.

( या लेखात दिलेल ी सर्व माहित ी केवळ सर्वसाधारण माहितीसाठ ी दिल ी आहे. त ी कोणत्याह ी परिस्थितीमध्य े डॉक्टरांच्य ा वैद्यकीय सल्ल्याल ा पर्याय मानल ी जाऊ नये. )

( बीबीसीसाठ ी कलेक्टिव्ह न्यूजरूमच े प्रकाशन )

SOURCE : BBC