Source :- BBC INDIA NEWS

मुंबईतल्या आंदोलनात अभिजीत दिपके मुख्यमंत्री फडणवीसांबद्दल काय म्हणाले?
Published
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात मुंबई आणि दिल्लीत मोठं आंदोलन सुरू आहे. मुंबईच्या शिवाजी पार्क मैदानाजवळ कॉक्रोच जनता पार्टीने आंदोलन केलं आहे.
या आंदोलनाच्या मंचावर अभिजीत दिपके, सौरव दास, अजिंक्य शिंदे यांच्यासह मुंबईतील अनेक कलाकार देखील सहभागी झाले आहेत.
यावेळी अभिजीत दिपके यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर देखील सडकून टीका केली. जाणून घ्या ते नेमकं काय म्हणाले
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूचे प्रकाशन)
SOURCE : BBC




