Source :- BBC INDIA NEWS

‘शेतकऱ्याच्या तोंडाला पाने पुसली’, कर्जमाफीच्या घोषणेवर शेतकरी म्हणाले…
Published
राज्य सरकारने 2 लाख रुपयांपर्यंतच्या कर्जमाफीची घोषणा केली आहे. शेतकऱ्यांचा सातबारा सरसकट कोरा करावा ही मागणी सतत केली जातेय.
2024 च्या निवडणुकांच्या प्रचारात तशी घोषणाही करण्यात आली होती. पण आताच्या घोषणेनंतर शेतकऱ्यांना काय वाटतं? परभणी आणि धाराशीवमधून बीबीसी मराठीने शेतकऱ्यांच्या भावना जाणून घेतल्या
रिपोर्ट – मुस्तान मिर्झा, अमोल लंगर
एडिटिंग – मयुरेश वायंगणकर
बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन
SOURCE : BBC







