Home LATEST NEWS ताजी बातमी सोपी गोष्ट : रस्त्यावर गाड्याच एकमेकींशी बोलून अपघात टाळू शकतील?

सोपी गोष्ट : रस्त्यावर गाड्याच एकमेकींशी बोलून अपघात टाळू शकतील?

3
0

Source :- BBC INDIA NEWS

सोपी गोष्ट : रस्त्यावर गाड्याच एकमेकींशी बोलून अपघात टाळू शकतील?

Published

ट्रॅफिकमध्ये हॉर्न्सचा गोंगाट ऐकून तुम्हालाही चिडचिड होत असेल ना. पण कल्पना करा, जर लोकांनी हॉर्न्स वाजवण्याऐवजी रस्त्यावरच्या गाड्याच एकमेकींशी बोलू शकल्या असत्या तर… सरकार असंच काहीसं करू पाहतंय आता.

व्हेइकल टू व्हेइकल कम्युनिकेशन (V2V), म्हणजे वाहनचालक गाडी चालवतीलच, पण गाड्यासुद्धा आपापसात बोलून महत्त्वाची माहिती आणि गोष्टी शेअर करतील.पण हे कसं काम करेल? आणि हे खरंच फायद्याचं ठरेल का? पाहा ही सोपी गोष्ट.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)

SOURCE : BBC