Source :- BBC INDIA NEWS

डॉक्टरांना संप मागे घेण्याचे हायकोर्टाचे निर्देश, नेमकं काय घडलं?
Published
ॲलोपॅथी डॉक्टरांच्या संपासंदर्भात आणि कोर्टात झालेल्या सुनावणी संदर्भात डॉक्टर अनिल पाचणेकर यांच्याशी संवाद साधला आमचे प्रतिनिधी अल्पेश करकरे यांनी.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)
SOURCE : BBC




