Home LATEST NEWS ताजी बातमी मुंबईत विसर्जनाला एवढ्या डेसिबलपर्यंत पोहोचला आवाज; सुमैरा अब्दुलाली यांनी मोजली पातळी

मुंबईत विसर्जनाला एवढ्या डेसिबलपर्यंत पोहोचला आवाज; सुमैरा अब्दुलाली यांनी मोजली पातळी

3
0

Source :- BBC INDIA NEWS

मुंबईत विसर्जनाला एवढ्या डेसिबलपर्यंत पोहोचला आवाज; सुमैरा अब्दुलाली यांनी मोजली पातळी

Published

मुंबईतील गिरगाव चौपाटी परिसरात गणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यान आवाजाची मर्यादा ओलांडली जात असल्याचं समोर आलं.

आवाज फाउंडेशनच्या सुमैरा अब्दुलाली यांनी डेसिबल मीटरद्वारे आवाजाची पातळी मोजली. निवासी भागात 55 डेसिबल मर्यादा असताना राजकीय पक्षांच्या बूथवरील लाऊडस्पीकरमुळे आवाज 103 डेसिबलपर्यंत गेल्याचं त्यांनी नमूद केलं.

या ध्वनीप्रदूषणाचा लहान मुले आणि नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होत असून प्रशासनात राजकीय इच्छाशक्तीचा अभाव असल्याचे त्या म्हणाल्या आहेत.

सरकारने यावर कडक आणि प्रतिबंधात्मक कारवाई करावी अशी मागणी त्यांनी केली आहे.

बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन

SOURCE : BBC