Home LATEST NEWS ताजी बातमी ‘सर्वांना त्रास देऊ नये’, रेल्वे रद्द झाल्यानं नवी दिल्ली स्थानकावर अडकलेले प्रवासी...

‘सर्वांना त्रास देऊ नये’, रेल्वे रद्द झाल्यानं नवी दिल्ली स्थानकावर अडकलेले प्रवासी काय म्हणतात?

3
0

Source :- BBC INDIA NEWS

‘सर्वांना त्रास देऊ नये’, रेल्वे रद्द झाल्यानं नवी दिल्ली स्थानकावर अडकलेले प्रवासी काय म्हणतात?

दिल्लीत 10 ऑक्टोबरला कॉक्रोच जनता पार्टी आयोजित आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर अनेक रेल्वे रद्द करण्यात आल्या आहेत. अशात प्रवाशांचे हाल होत असल्याचं चित्र आहे. बीबीसी मराठीच्या प्रतिनिधींनी नवी दिल्ली स्थानकावर अडकलेल्या प्रवाशांची प्रतिक्रिया जाणून घेतली.

SOURCE : BBC