Source :- BBC INDIA NEWS

पाकिस्तानच्या कराचीतले मराठी GEN Z भारतातून मिळणारे प्रेम आणि ट्रोलिंगवर काय म्हणाले?
कराचीतले मराठी Gen Z अमर, गायत्री आणि विशाखा सोशल मीडियावर पाकिस्तानपेक्षा महाराष्ट्रात जास्त लोकप्रिय आहेत. अमर प्रकाश यांचं कुटुंब गेल्या 5 पिढ्या कराचीत राहतं
पश्चिम महाराष्ट्रातून त्यांचं कुटुंब कराचीत गेलं. कराचीतील गणेश मंदिराची देखभाल त्यांचंच कुटुंब करतं. इन्स्टाग्रामवर त्यांना अनेक प्रश्न विचारले जातात. दागिने आणि कपड्यांबाबत अनेक प्रश्न विचारले जातात. सोशल मीडियावर भारतातून त्यांना खूप प्रेम मिळतं, पण ट्रोलिंगलाही सामोरं जावं लागतं असं ते सांगतात.
पाहा हा रिपोर्ट…
SOURCE : BBC


