Source :- BBC INDIA NEWS

भाजपला डिलिमिटेशन विधेयक पास करायला काय करावं लागेल?
केंद्र सरकारने 30 नोव्हेंबरला लोकसभा आणि राज्यसभेचे विशेष अधिवेशन बोलावले आहे. यात डिलिमिटेशन विधेयक सादर करणार असल्याची चर्चा आहे.
पण हे विधेयक मंजूर करून घेण्यासाठी भाजपकडे पुरसे संख्याबळ नाही. यासाठी विधेयक मंजूर करण्यासाठी काय करावं लागेल यावर या व्हीडिओत माहिती देण्यात आली आहे.
SOURCE : BBC




