Home LATEST NEWS ताजी बातमी ‘ NET, SET, PhD, तरीह ी कायम नोकर ी नाह ी’, महाराष्ट्रातल्य...

‘ NET, SET, PhD, तरीह ी कायम नोकर ी नाह ी’, महाराष्ट्रातल्य ा प्राध्यापकांच ी ‘ तासनदार ी’- ग्राऊंड रिपोर्ट

6
0

Source :- BBC INDIA NEWS

‘ NET, SET, PhD, तरीह ी कायम नोकर ी नाह ी’, महाराष्ट्रातल्य ा प्राध्यापकांच ी ‘ तासनदार ी’- ग्राऊंड रिपोर्ट

Published

महाराष्ट्रात हजार ो प्राध्यापक नेट-सेट, पीएचड ी करूनह ी पूर्णवेळ नोकरीच ी वाट बघत आहेत. महाविद्यालयांमध्य े विद्यार्थ्यांन ा शिकवणार े ह े प्राध्यापक आजह ी ‘ क्लॉक अवर बेसिस’ ( सीएचबी ) किंव ा घड्याळ ी तासिक ा तत्त्वावर काम करत आहेत.

तासिक ा तत्त्वावर शिकवणाऱ्य ा प्राध्यापकांच ी परिस्थित ी जाणून घेण्यासाठ ी आम्ह ी उत्तर महाराष्ट्र, मराठवाड ा आण ि पश्चिम महाराष्ट्रातील अनेक महाविद्यालयांमध्य े फिरलो.

प्रदेश वेगळे, विषय वेगळ े आण ि महाविद्यालय ं वेगळी. पण एक गोष्ट जवळपास सगळीकड े सारखीच दिसली. एकाच महाविद्यालयात, एकाच विद्यार्थ्यांन ा शिकवणार े पूर्णवेळ आण ि सीएचब ी प्राध्यापक आर्थिकदृष्ट्य ा मात्र दोन वेगळ्य ा वास्तवात जगत आहेत.

ह ी तफावत केवळ पगारापुरत ी मर्यादित नाही. अनेक महाविद्यालयांमध्य े अध्यापनाच ा मोठ ा भार आज तासिक ा तत्त्वावरील ( सीएचबी ) प्राध्यापकांच्य ा खांद्यावर आहे.

पण य ा व्यवस्थेच ा अर्थ नेमक ा काय? सीएचबीवर काम करणार े प्राध्यापक त्यांच्य ा वास्तवाल ा एक ा वेगळ्याच शब्दात मांडतात.

( बीबीसीसाठ ी कलेक्टिव्ह न्यूजरूमच े प्रकाशन )

SOURCE : BBC