Home LATEST NEWS ताजी बातमी दिश ा सालियन प्रकरणाच ा संपूर्ण घटनाक्रम: 2020 पासून सीबीआयच्य ा एफआयआरपर्यंत...

दिश ा सालियन प्रकरणाच ा संपूर्ण घटनाक्रम: 2020 पासून सीबीआयच्य ा एफआयआरपर्यंत नेमक ं काय-काय घडलं?

4
0

Source :- BBC INDIA NEWS

दिशा सालियन

फोट ो स्रोत, UGC

Published 1 तासापूर्व ी

वाचन वेळ: 6 मिनिट े

दिश ा सालियन मृत्य ू प्रकरणात सीबीआयन े एफआयआर नोंदवल्यानंतर शिवसेन ा उद्धव बाळासाहेब ठाकर े पक्षाच े नेत े आदित्य ठाकर े यांन ी सह ा वर्षांनंतर पुन्ह ा एकद ा सार्वजनिक भूमिक ा मांडल ी आहे.

” मी दिश ा सालियन यांन ा कधीह ी भेटलेल ो नाह ी किंव ा त्यांच्याश ी माझ ी ओळखह ी नव्हत ी”, अस ं म्हणत त्यांन ी य ा प्रकरणाश ी आपल ं नाव जोडण्याच ा प्रयत्न ह ा ‘ चारित्र्यहनन’ आण ि ‘ राजकीय हेतून े चालवलेल ं खोट ं अभियान ‘ असल्याच ा आरोप केला.

तसेच अधिकृत यंत्रणांन ी कोणत्याह ी राजकीय हस्तक्षेपाशिवाय निष्पक्ष चौकश ी करावी, अश ी मागणीह ी त्यांन ी केली.

दुसरीकडे, मुंबई उच्च न्यायालयाच्य ा आदेशानंतर सीबीआयन े य ा प्रकरणात एफआयआर नोंदवून तपास सुर ू केल ा आहे.

दिश ा सालियन यांच े वडील सतीश सालियन यांन ी 2025 मध्य े दाखल केलेल्य ा याचिकेच्य ा आधार े य ा तपासाल ा नव ं वळण मिळालं.

8 जून 2020 रोज ी दिश ा सालियन यांच्य ा मृत्यूच ी नोंद झाल्यापासून त े सप्टेंबर 2026 मध्य े सीबीआयन े एफआयआर नोंदवेपर्यंत य ा प्रकरणात नेमक ं काय-काय घडलं, त्याच ी ह ी संपूर्ण टाइमलाईन.

8 जून 2020: दिश ा सालियन यांच ा मृत्य ू

सेलिब्रिट ी मॅनेजर दिश ा सालियन यांच ा 8 जून 2020 रोज ी मुंबईतील मालाड परिसरातील एक ा इमारतीच्य ा 14 व्य ा मजल्यावरून पडून मृत्य ू झाला.

मुंबई पोलिसांन ी य ा प्रकरण ी आकस्मिक मृत्यूच ी नोंद ( ADR) केल ी आण ि तपास सुर ू केला.

पोलिसांन ी दिलेल्य ा माहितीनुसार, 8 जून 2020 रोज ी दिशाल ा लंडनमध्य े राहणाऱ्य ा तिच्य ा मैत्रिणीच ा फोन आला. फोनवर बोलत त ी आतमध्य े गेली.

दिशाच्य ा लंडनमधील मैत्रिणीन े पोलिसांन ा दिलेल्य ा माहितीनुसार, दिशान े लॉकडाऊन अजूनह ी सुर ू असून काम बाक ी असल्याच ं तिल ा सांगितल ं होतं. त ी थोड ी चिंतेत वाटत होती. त्यानंतर तिच े मित्र आण ि होणार ा नवर ा रोहन यांन ी खोलीच ा बंद असलेल ा दरवाज ा उघडण्याच ा प्रयत्न केला.

दिश ा खोलीत नव्हती. खिडकीतून खाल ी पाहिल ं तर दिश ा पडलेल ी दिसून आली.

14 जून 2020: सुशांत सिंह राजपूत यांच्य ा मृत्यूनंतर प्रकरण चर्चेत

दिश ा सालियन यांच्य ा मृत्यूनंतर अवघ्य ा सह ा दिवसांन ी अभिनेत ा सुशांत सिंह राजपूत यांच ा मुंबईतील त्यांच्य ा राहत्य ा घर ी मृतदेह आढळला.

य ा दोन घटनांच ा परस्पर संबंध असल्याच े दाव े सोशल मीडियावर आण ि राजकीय पातळीवर होऊ लागले.

सुशांत सिंह राजपूतच्य ा मृत्यूनंतर देशभरात त्याच्य ा चाहत्यांकडून चौकशीच ी मागण ी झाली. सोबतच राजकीय नेत्यांनीह ी याप्रकरणाच ी दखल घेतली.

सुशांत सिंह राजपूत

महाराष्ट्रात भाजपन े तत्कालीन सत्तेत असलेल्य ा महाविकास आघाडीवर आरोप केल े आण ि तपास केंद्रीय यंत्रणांकड े देण्यास सांगितले.

आरोप-प्रत्यारोपांच्य ा फेरीत भाजपकडून य ा प्रकरणात थेट मंत्र्यांच ं नाव घेण्यात आल ं होतं. नारायण राणेंन ी य ा प्रकरणात आदित्य ठाकर े यांच्यावर निशाण ा साधल ा होता.

दिश ा सालियन यांच्य ा मृत्यूच ी माहित ी सुशांत सिंह राजपूत यांन ा होत ी आण ि त्यामुळेच त्यांचाह ी मृत्य ू झाला, अस ा आरोप नारायण राण े यांन ी केल ा होता.

पोलिसांन ी मात्र य ा दोन्ह ी घटनांच ा एकमेकांश ी संबंध असल्याच ा पुराव ा आढळल ा नसल्याच ं स्पष्ट केल ं होतं.

2020 त े 2021: मुंबई पोलिसांच ा तपास

मुंबई पोलिसांन ी य ा प्रकरणात अनेक व्यक्तींच े जबाब नोंदवल े आण ि न्यायवैद्यक पुराव्यांच ी तपासण ी केली.

तपासानंतर पोलिसांन ी सांगितल ं की,’ दिश ा सालियन यांच्यावर लैंगिक अत्याचार झाल्याच ा पुराव ा आढळल ा नाही. त्य ा गर्भवत ी असल्याच ा दाव ा तपासात सिद्ध झाल ा नाही.

मृत्यूच्य ा वेळ ी पार्ट ी झाल्याच ा किंव ा राजकीय व्यक्तींच ा संबंध असल्याच ा पुराव ा मिळाल ा नाही. सुशांत सिंह राजपूत यांच्य ा मृत्यूश ी दिश ा सालियन प्रकरणाच ा संबंध आढळल ा नाही.’

पुराव े न सापडल्यान े मुंबई पोलिसांन ी य ा प्रकरणात कोणताह ी गुन्ह ा सिद्ध झालेल ा नसल्याच ं सांगितल ं आण ि तपास पूर्ण झाल्याच ं स्पष्ट केलं.

5 ऑगस्ट 2021: सतीश सालियन यांच ं पत्र

दिश ा सालियन यांच े वडील सतीश सालियन यांन ी 5 ऑगस्ट 2021 रोज ी मुंबई पोलिसांन ा पत्र लिहिलं.

आपल्य ा पत्रात त्यांन ी लिहिलेलं,” माझ्य ा मुलीवर बलात्कार झाल ा आण ि तिच ा खून झाल्याच ं मीडिय ा दाखवत आहे. य ा बातम्य ा पूर्णत: चुकीच्य ा आण ि फेक आहेत. यात काहीच तथ्य नाही. चुकीच्य ा बातम्य ा देऊन टीव्ह ी चॅनल्स माझ्य ा मुलीच ी आण ि माझ्य ा कुटुंबाच ी बदनाम ी करत आहेत”.

” दिशाच ा राजकीय नेत्याश ी संबंध आण ि बॉलिवुडमधील मोठ्य ा ॲक्टरसोबत पार्टीच्य ा बातम्य ा पूर्णत: बनावट आहेत”, अस ं तिच्य ा वडिलांन ी स्पष्ट केल ं होतं.

दिशाच ा मृतदेह नग्न अवस्थेत सापडल्याच ा आरोप करण्यात आला. याबाबत बोलतान ा पोलिसांनी, दिशाच ा मृतदेह नग्न अवस्थेत सापडल ा नसल्याच ं स्पष्ट केल ं होतं.

त्याचसोबत पंचनाम ा करतान ा आई-वडील उपस्थित असल्याच ी माहित ी दिल ी होती.

सतिश सालियन

फोट ो स्रोत, Prajakta Pol

फेब्रुवार ी 2022: प्रकरण पुन्ह ा राजकीय चर्चेत

भाजप नेत े नारायण राण े आण ि नितेश राण े यांन ी दिश ा सालियन यांच्य ा मृत्यूबाबत पुन्ह ा आरोप केल्यानंतर ह े प्रकरण विधानसभेत गाजलं.

त्यावेळ ी राज्याच े गृहमंत्र ी देवेंद्र फडणवीस यांन ी य ा प्रकरणाच ी विशेष तपास पथक ( SIT ) मार्फत चौकश ी करण्याच ी घोषण ा केली.

याच काळात दिश ा सालियन यांच्य ा पालकांन ी राजकीय आरोपांमुळ े आपल्याल ा मानसिक त्रास होत असल्याच ं सांगत अश ा आरोपांन ा आळ ा घालण्याच ी मागण ी केल ी होती.

नितेश राणे

फोट ो स्रोत, FACEBOOK/NITESHRANE23

20 ऑक्टोबर 2023: मुंबई उच्च न्यायालयात पहिल ी याचिका

वकील राशिद खान पठाण यांन ी 20 ऑक्टोबर 2023 रोज ी मुंबई उच्च न्यायालयात याचिक ा दाखल करून दिश ा सालियन आण ि सुशांत सिंह राजपूत यांच्य ा मृत्यूच ी नव्यान े चौकश ी करण्याच ी मागण ी केली.

राशिद खान पठाण यांच्य ा याचिकेत 8 जून 2020 आण ि 13-14 जून 2020 रोज ी काह ी व्यक्तींच े मोबाईल लोकेशन, कॉल रेकॉर्ड्स आण ि सीसीटीव्ह ी फुटेज तपासण्याच ी मागण ी करण्यात आल ी होती.

यामध्य े आदित्य ठाकरे, राहुल कनाल, सूरज पांचोली, सचिन वाझे, रिय ा चक्रवर्ती, शोविक चक्रवर्त ी आण ि इतर काह ी व्यक्तींच्य ा भूमिकेच ी चौकश ी करण्याच ी मागणीह ी करण्यात आल ी होती.

सुशांत आण ि दिशाच्य ा मृत्यूवर सवाल उठवणाऱ्य ा सर्व साक्ष ी पुराव्यांच ी सखोल चौकश ी व्हाव ी अश ी मागण ी याचिकेतून केल ी होती.

य ा याचिकेनंतर आदित्य ठाकर े यांन ी उच्च न्यायालयात कॅव्हेट दाखल केली. य ा प्रकरणात कोणताह ी आदेश देण्यापूर्व ी आपल ी बाज ू ऐकून घ्यावी, अश ी त्यांच ी मागण ी होती.

20 मार्च 2025: सतीश सालियन यांच ी उच्च न्यायालयात याचिका

दिश ा सालियन यांच्य ा मृत्यूनंतर जवळपास पाच वर्षांन ी त्यांच े वडील सतीश सालियन यांन ी मुंबई उच्च न्यायालयात नव ी याचिक ा दाखल केली.

2021 मध्य े माध्यमांमधील बलात्कार आण ि हत्येच्य ा बातम्य ा खोट्य ा असल्याच ं पत्र लिहिलेल्य ा सतीश सालियन यांन ी य ा याचिकेत मात्र याउलट आरोप करत नव्य ा तपासाच ी मागण ी केली.

य ा याचिकेत त्यांन ी दाव ा केल ा की,’ दिश ा सालियन यांन ी आत्महत्य ा केल ी नसून त्यांच ी हत्य ा झाल ी आहे. सामूहिक बलात्कार, हत्य ा आण ि पुराव े दडपल्याच े आरोप करण्यात आले. आदित्य ठाकर े आण ि इतरांविरोधात गुन्ह ा दाखल करून सीबीआय चौकश ी करण्याच ी मागण ी करण्यात आली.’

याचिकेत करण्यात आलेल े आरोप त्य ा टप्प्यावर न्यायालयात सिद्ध झालेल े नव्हते.

दरम्यान आमदार आदित्य ठाकर े यांन ी माध्यमांन ा याबाबत प्रतिक्रिय ा दिलेल ी होती. त े म्हणाल े होते,” गेल ी पाच वर्ष ं माझ्य ा बदनामीच ा प्रयत्न केल ा जात ो आहे. ह े प्रकरण कोर्टात आह े त्यामुळ े आम्ह ी कोर्टात बोल ू”.

2 सप्टेंबर 2026: मुंबई उच्च न्यायालयान े सीबीआय चौकशीच े आदेश दिल े

2 सप्टेंबर 2026 रोज ी मुंबई उच्च न्यायालयान े दिश ा सालियन मृत्य ू प्रकरणात सीबीआयल ा गुन्ह ा नोंदवून तपास करण्याच े आदेश दिले.

ह ा आदेश सतीश सालियन यांच्य ा याचिकेवर सुनावणीदरम्यान देण्यात आला. न्यायालयान े याचिकेतील आरोपांवर कोणताह ी निष्कर्ष नोंदवल ा नाही, मात्र स्वतंत्र तपास करण्याच े निर्देश दिले.

12 सप्टेंबर 2026: सीबीआयन े सतीश सालियन यांच ा जबाब नोंदवला

सतीश सालियन यांच े वकील निलेश ओझ ा यांच्य ा म्हणण्यानुसार, 12 सप्टेंबर 2026 रोज ी सीबीआयन े सतीश सालियन यांच ा सुमार े चार तास जबाब नोंदवला.

ओझ ा यांन ी सांगितल ं की, ह ा जबाब उच्च न्यायालयाच्य ा आदेशानंतर नोंदवण्यात आला.

13 सप्टेंबर 2026: सीबीआयन े एफआयआर नोंदवली

13 सप्टेंबर 2026 रोज ी दिश ा सालियन मृत्य ू प्रकरणात सीबीआयन े एफआयआर नोंदवली. ह ी एफआयआर सतीश सालियन यांच्य ा तक्रारीच्य ा आधार े नोंदवण्यात आल ी असून सीबीआयन े तपास सुर ू केल ा आहे.

सतीश सालियन यांच्य ा तक्रारीत आदित्य ठाकरे, सूरज पांचोली, दिन ो मोरिया, रिय ा चक्रवर्ती, रोहन रॉय, सचिन वाझ े आण ि इतर काह ी व्यक्तींच ी नाव ं नमूद करण्यात आल ी असून त्यांच्य ा भूमिकेच ी चौकश ी करण्याच ी मागण ी करण्यात आल ी आहे.

एफआयआरमध्य े गुन्हेगार ी कट, सामूहिक बलात्कार, हत्या, पुराव े नष्ट करण े आण ि सरकार ी नोंदींमध्य े फेरफार केल्याच्य ा आरोपांश ी संबंधित कलमांच ा उल्लेख आहे.

भारतीय दंड संहितेच्य ा कलम 120B ( गुन्हेगार ी कट ), 376D ( सामूहिक बलात्कार ), 302 ( हत्या ), 201 ( पुराव े नष्ट करणे ), 217 आण ि 218 ( सरकार ी नोंदींमध्य े फेरफार आणि कर्तव्यात कसूर ) यांच ा उल्लेख आहे. ह ी एफआयआर सतीश सालियन यांच्य ा तक्रारीच्य ा आधार े नोंदवण्यात आल ी असून, त्यातील आरोपांच ी चौकश ी करण्यासाठ ी सीबीआयन े तपास सुर ू केल ा आहे.

14 सप्टेंबर 2026: वकील निलेश ओझ ा यांच ा दावा

एफआयआर नोंदवल्यानंतर सतीश सालियन यांच े वकील निलेश ओझ ा यांन ी माध्यमांश ी बोलतान ा दाव ा केल ा की, एफआयआरमध्य े सामूहिक बलात्कार, हत्या, गुन्हेगार ी कट आण ि पुराव े दडपल्यासंबंध ी कलम े लावण्यात आल ी आहेत.

तसंच आदित्य ठाकरे, सूरज पांचोली, दिन ो मोरिय ा आण ि इतर काह ी व्यक्तींच ी नाव ं आरोप ी म्हणून नमूद असल्याचाह ी दाव ा त्यांन ी केला.

ह े दाव े निलेश ओझ ा यांन ी केल े असून सीबीआयन े त्याबाबत स्वतंत्र पुष्ट ी केलेल ी नाही.

16 सप्टेंबर 2026: आदित्य ठाकर े यांच ी प्रतिक्रिया

सीबीआयन े एफआयआर दाखल केल्यानंतर 16 सप्टेंबर 2026 रोज ी आदित्य ठाकर े यांन ी सोशल मीडियावर सविस्तर निवेदन प्रसिद्ध केलं.

आदित्य ठाकरे

फोट ो स्रोत, ANI

त्यात त्यांन ी म्हटल ं की,” मी दिश ा सालियन यांन ा कधीह ी भेटलेल ो नाह ी किंव ा त्यांच्याश ी माझ ी ओळखह ी नव्हती. गेल्य ा सह ा वर्षांपासून कोणताह ी पुराव ा नसतान ा राजकीय हेतून े आपल ं नाव य ा प्रकरणाश ी जोडण्याच ा प्रयत्न होत आहे.

अधिकृत यंत्रणांन ी कोणत्याह ी राजकीय हस्तक्षेपाशिवाय आण ि मीडिय ा ट्रायलशिवाय निष्पक्ष चौकश ी कराव ी”.

आदित्य ठाकरेंन ी म्हटल ं की,” कुठलंह ी तथ्य आण ि सत्य नसलेल ं ह े सततच ं खोट ं कॅम्पेन दुर्दैव ी आहे. बोंबाबोंब करुन केल्य ा जाणाऱ्य ा टिव्ह ी चॅनल्सवरच्य ा खोट्य ा चर्च ा आण ि मीडिय ा ट्रायल्स सत्य बदल ू शकत नाहीत”.

बीबीसीसाठ ी कलेक्टिव्ह न्यूजरूमच े प्रकाशन.

SOURCE : BBC