Home LATEST NEWS ताजी बातमी मध्ययुगीन काळातल ी पहिल ी महिल ा चित्रकार, तिन े साकारलेल ी...

मध्ययुगीन काळातल ी पहिल ी महिल ा चित्रकार, तिन े साकारलेल ी महिलांच ी ‘ न्यूड’ चित्र ं क ा होत ी धाडसी?

4
0

Source :- BBC INDIA NEWS

फाँटेना यांचं चित्र

प्रबोधनकाळाच्य ा उत्तरार्धात पहिल ी महिल ा व्यावसायिक न्यूड आर्टिस्ट य ा लेव्हिनिय ा फाँटेन ा होत्या. त्यांन ी काढलेल ी महिलांच ी काह ी नग्न चित्र ं तत्कालीन पुरुष कलाकारांच्य ा चित्रांहून अधिक सूचक असल्याच ं आढळतं.

त्यांच ी ह ी चित्र ं त्यांच्य ा अत्यंत कडक शिस्तीच्य ा वडिलांविरोधातल े बंड होत े की, त ी एक व्यावसायिक निवड होत ी की, ह ी चित्र ं त्यांच्य ा अंतर्मनाच ी झलक होत्या?

य ा क्षेत्रातील अध्वर्य ू मानल्य ा जाणाऱ्य ा लेव्हिनिय ा फाँटेन ा यांच्य ा व्यक्तिमत्त्वाच्य ा दोन बाज ू होत्या. पहिल ी बाज ू त्यांन ी स्वतःच े ज े चित्र काढल े आह े त्यात दिसते. य ा चित्रात त्य ा स्पिनेट य ा वाद्याजवळ बसलेल्य ा आहेत. त्यांन ी सुंदर पोशाख आण ि दागिन े परिधान केल े आहेत. एक ा संपन्न, सुसंस्कृत आण ि सद्गुण ी इटालियन मुलीच ं ह े प्रतीक वाटतं.

त्यांन ा पहिल ी महिल ा व्यावसायिक चित्रकार मानल ं जात होतं. व्यक्तिचित्रकार म्हणून त्यांन ा मागण ी होत ी आण ि त्यांन ा त्य ा काळात महत्त्वपूर्ण काम े मिळाली. त्य ा काळात अश ी समजूत होत ी की, महिलांन ा अश ा कामासाठ ी नियुक्त देखील केल ं जाणार नाही, त्यांन ी त ी काम े पूर्ण करून देण ं तर दूरच राहिलं. त्यांन ी य ा समजुतील ा छेद दिला.

त्यांच्य ा व्यक्तिमत्त्वाच ी दुसर ी बाज ू त्यांन ी काढलेल्य ा ‘ मिनर्व्ह ा इन द अॅक्ट ऑफ ड्रेसिंग ‘ य ा ऐतिहासिक चित्रात दिसते.

ग्रीक मिथकांनुसार मिनर्व ा ह ी विद्य ा आण ि न्यायाच ी देवत ा मानल ी जाते. मिनर्व ा देव ी नग्नावस्थेत आह े आण ि त ी उंची, भरजर ी गाऊन परिधान करण्याच्य ा तयारीत आह े आण ि अचानक तिच्यावर कुणाच ी नजर पडल ी आहे, त ी देखील परत त्य ा व्यक्तीकड े पाहत आह े अस े भाव आहेत.

तिन े आपल ा गाऊन अत्यंत काळजीपूर्वक आपल्य ा हातात पकडल ा आह े आण ि त्य ा व्यक्तिकड े पाहत आहे. तिच्य ा नजरेत एकाच वेळ ी लज्ज ा आण ि सूचक हावभाव असल्याच े दिसते.

'मिनर्व्हा इन द अॅक्ट ऑफ ड्रेसिंग' हे चित्र

फाँटेन ा यांच्य ा मृत्यूच्य ा 1 वर्ष आध ी म्हणज े 1613 साल ी त्यांन ी ह े चित्र धर्मगुर ू स्किपिओन बर्गीज यांच्यासाठ ी रेखाटल े होते. ह े चित्र एक ा महिलेन े काढल े आह े म्हटल्यावर पाहणाऱ्यांसाठ ी त े नक्कीच आकर्षणाच ं केंद्र असणार.

अश ा प्रकारच ी चित्र ं काढण्यात फाँटेन ा यांच े नाव गाजल े होते. त्यांन ी काढलेल ी अनेक चित्र ं आत ा समोर येत आहेत.

गेल्य ा काह ी वर्षांत फाँटेन ा यांच ी अनेक चित्र ं पुढ े येत आहेत यातून ह े लक्षात आल े क ी महिलांच ी नग्न चित्र ं रेखाटणाऱ्य ा त्य ा पहिल्य ा महिल ा व्यावसायिक चित्रकार होत्या.

केवळ एवढेच नाह ी तर त्यांच्य ा चित्रांच े विषय ह े तत्कालीन पुरुष कलाकारांहून अधिक धाडस ी होते.

” पहिल्यांद ा पाहिल ं की, अस ं वाट ू शकेल की, य ा 2 परस्परविरोध ी गोष्ट ी एकाच वेळ ी कश ा अस्तित्वात असतील. त्यांच े सेल्फ पोट्रेट अतिशय सुसंस्कृत आहे. त्यात भानगडीच ा लवलेशह ी नाही. आपण विचार कर ू लागत ो की, आपण एक ा अत्यंत शिस्तप्रिय महिलेकड े पाहत आहोत, पण कदाचित नाह ी”, अस ं पॅट्रिझिय ा कव्वाझिन ी यांन ा वाटतं.

पॅट्रिझिय ा य ा नॅशनल म्युझियम ऑफ ओस्ल ो य ा ठिकाण ी महिल ा कलाकारांच्य ा कलाकृतीच्य ा क्युरेटर आहेत. याच संग्रहालयात फाँटेन ा यांच े सेल्फ पोट्रेट आण ि मिनर्व ा ह ी दोन्ह ी चित्र ं प्रदर्शनात आहेत.

लेव्हिनिया फाँटेना यांचं सेल्फ पोट्रेट

कल ा इतिहासाच्य ा अभ्यासक एलिझाबेथ क्रॉपर यांच्य ा मते,” सार्वजनिक जीवनात प्रतिष्ठित व्यक्तीच्य ा खासग ी आयुष्यात लैंगिक इच्छ ा किंव ा कामुकतेल ा स्थान नसतं, अस ं आपण गृहीत धरायल ा नक ो”.

” आधुनिक काळाच्य ा सुरुवातीच्य ा कालखंडातील स्त्रियांकड े पाहतान ा त्यांच्य ा व्यक्तिमत्त्वातील गुंतागुंतह ी समजून घ्यायल ा हव ी”, अस ं त्य ा बीबीसील ा सांगतात.

‘ फॉर्चुन ा ‘ चित्रात मिनर्व्ह ा देव ी नग्नावस्थेत, वस्त्र परिधान करण्याच्य ा तयारीत आण ि प्रेक्षकांकड े पाहतान ा दाखवण्यात आल ं आहे. ( छायाचित्र: गॅलेरिय ा बोर्गेझ े / मौर ो कोएन )

य ा चित्रांतून फाँटेन ा यांच्य ा वैयक्तिक इच्छ ा व्यक्त होतात क ी नाही, ह ा प्रश्न थोड ा वेळ बाजूल ा ठेवू. तरीह ी फॉन्टान ा यांन ी धार्मिक आण ि धर्मनिरपेक्ष अश ा दोन्ह ी प्रकारच ी चित्र ं रंगवण्यामाग े काह ी विशिष्ट व्यावसायिक आण ि उद्योजकीय कारण ं होती, अस ं ‘ लेव्हिनिय ा फाँटेना: इरॉटिक पेंटिंग्ज ‘ य ा पुस्तकाच े लेखक एन्ऱिक ो मारिय ा दाल पोझोल ो यांन ा वाटतं.

” त्यांन ा आपल ं वेगळेपण सिद्ध करायच ं होत ं आण ि आपल्य ा कलाकृतीमधील धाडसाकड े लोकांच ं लक्ष वेधून घ्यायच ं होत ं”, अस ं त्यांन ी बीबीसीश ी बोलतान ा म्हटलं.

पारदर्शक वस्त्रातील व्हिनस

फाँटेन ा यांच ं सर्वांत जुन ं ज्ञात असलेल ं ‘ एरॉटिक ा ‘ म्हणज े ‘ व्हिनस अँड क्युपिड’. ह े चित्र त्यांन ी 1585 त े 1590 य ा काळात रंगवलं.

कलेच्य ा इतिहासात व्हिनसच ं नग्न चित्रण ह ी काह ी फार वेगळ ी गोष्ट नाही. मात्र, फाँटेन ा यांन ी दागिने, पडद े आण ि मोत्यांच ा वापर करून य ा चित्रातील कामुकत ा अधिक ठळक केली.

काह ी वर्षांनंतर त्यांन ी याच प्रकारच ी चित्ररचन ा पुन्ह ा केली. यावेळ ी त्यांन ी इसाबेल रुईन ी नावाच्य ा घरंदाज स्त्रीच ं चित्र व्हिनसच्य ा रुपात रंगवलं. ह े अर्ध्य ा पुरुष उंचीच ं चित्र खासग ी प्रदर्शनासाठीच होतं. यात व्हिनसच्य ा रुपात असलेल्य ा इसाबेलच्य ा अंगावर अतिशय पारदर्शक, जाळीदार वस्त्र होतं. त्यातून तिच े स्तन स्पष्टपण े दिसत होते.

फॉन्टाना यांनी इसाबेल रुईनी या घरंदाज स्त्रीचं चित्र व्हिनसच्या रूपात रंगवलं. तिच्या अंगावर अतिशय पातळ, पारदर्शक जाळीदार वस्त्र आहे.

त्य ा काळात फ्लोरेन्स आण ि रोममध्य े सुंदर स्त्रियांच्य ा चित्रांसाठ ी स्वतंत्र दालन ं होती. फाँटेन ा यांच ं मूळ शहर असलेल्य ा बोलोन्यातह ी स्त्रियांमध्य े स्पर्ध ा होती.

अनेक कवींन ी य ा स्त्रियांविषय ी लिहिलं. त्यांन ी य ा स्त्रियांच ी क्रमवार ी लावली, त्यांच्यामध्य े सर्वांत सुंदर कोण ह े सांगितलं. त्यामुळ े स्त्रियांच्य ा सौंदर्याच ं कौतुक करण्याच्य ा त्य ा काळातील संस्कृतीतूनच य ा चित्रांच ी प्रेरण ा मिळाल ी असल्याच ं कावाझिन ी म्हणतात.

थ्र ी फिमेल न्यूड्स

या प्रकारातील फाँटेना यांचं सर्वांत देखणं चित्र म्हणजे ‘थ्र ी फिमेल न्यूड्स .’ अलीकडेच हे चित्र त्यांचंच असल्याचं मान्य करण्यात आलं आहे. यात तीन घरंदाज स्त्रिया दिसतात. त्यांच्या अंगावर पातळ, पारदर्शक वस्त्रं आहेत. त्यांनी घातलेले दागिने अत्यंत बारकाईने रंगवण्यात आले आहेत.

दाल पोझोल ो यांच्य ा मते, ह े चित्र त्य ा काळातील जजमेंट ऑफ पॅरिस असावं. ग्रीक पुराणकथेवर आधारित य ा कथेत पॅरिसल ा हेरा, ॲफ्रोडाइट आण ि अथेन ा य ा 3 देवतांपैक ी सर्वांत सुंदर कोण, ह े ठरवण्यास सांगितल ं जातं.

चित्राच्य ा डाव्य ा बाजूल ा असलेल ी स्त्र ी म्हणज े क्लेलिय ा फार्नेस े असावी, अस ा अंदाज आहे. त ी इटलीतील सर्वांत देखण्य ा स्त्रियांपैक ी एक मानल ी जात असे.

उजव्य ा बाजूल ा असलेल्य ा स्त्रीच ी ओळख पटलेल ी नाही. त ी मध्यभाग ी असलेल्य ा स्त्रीकड े हात दाखवत आहे. मध्यभाग ी असलेल ी स्त्र ी य ा स्पर्धेतल ी स्पष्ट विजेत ी आहे. त ी मारिय ा द े मेदिच ी असावी, अस ं मानल ं जातं.

ह े चित्र स्लेटच्य ा दगडावर रंगवण्यात आल ं आहे. त्यामुळ े त्याच्य ा पृष्ठभागावरून प्रकाश परावर्तित होतो. ह े चित्र बनवून घेणाऱ्य ा पॅरिसच ी प्रतिम ा चित्रात उमटत असावं. आपल्य ा खासग ी दालनात बसून त ो य ा चित्राकड े पाहत असतान ा त्याल ा स्वतःच ं प्रतिबिंबह ी दिसत असावं.

पारदर्शक वस्त्रं आणि दागिने परिधान केलेल्या तीन घरंदाज नग्न स्त्रियांचं हे देखणं चित्र 1600 च्या आसपास रंगवण्यात आलं आहे. अलीकडेच ते फॉर्चुना यांचं असल्याचं मान्य करण्यात आलं आहे.

त्य ा काळात अश ा प्रकारच ी चित्र ं रंगवण ं ह े निःसंशय धाडसाच ं काम होतं. विशेषत ः काउंटर रिफॉर्मेशन ( प्रति ) काळात बोलोन्य ा शहरात राहणाऱ्य ा एक ा स्त्रीसाठ ी ह े अधिकच धाडसाच ं होतं.

त्य ा वेळ ी शहराच े कठोर स्वभावाच े आर्चबिशप, कार्डिनल गॅब्रिएल े पालेओत्ती, कॅथलिक चर्चच ी नैतिकतेविषयीच ी कठोर भूमिक ा चित्रकलेच्य ा क्षेत्रातह ी लाग ू करण्यासाठ ी प्रयत्नशील होते.

फाँटेन ा यांच े वडील आण ि चित्रकार प्रॉस्पेर ो यांन ी आपल्य ा ‘ डिस्कोर्स ो देल े पित्तुर े ‘ य ा पुस्तकात म्हटल ं होत ं की, ख्रिश्चन चित्रकारान े निषिद्ध विषयांच ं चित्रण टाळायल ा हवं, कारण त े पाप ठर ू शकतं. आर्थिक कारणांमुळ े कलाकारांन ा अश ा चित्रांच ी काम ं स्वीकाराव ी लाग ू शकतात, असाह ी युक्तिवाद त्यांन ी केला.

अश ा चित्रांच ी मागण ी करणाऱ्यांन ा चर्चन े कबुलीजबाबाच्य ा वेळ ी त्यांच्य ा कृत्यांबद्दल जाब विचारावा, असंह ी त्यांन ी म्हटल ं होतं.

प्रॉस्पेर ो यांच ी ह ी संदिग्ध भूमिक ा कदाचित त्यांच्य ा स्वतःच्य ा परिस्थितीमुळ े असावी. त्यांन ी आपल्य ा मुलील ा चित्रकलेच ं प्रशिक्षण दिल ं आण ि तिल ा आर्थिकदृष्ट्य ा फायदेशीर ठर ू शकणाऱ्य ा कारकिर्दीच ी दिश ा दाखवली. मात्र, कालांतरान े स्वतःच ी लोकप्रियत ा कम ी झाल्यानंतर त्यांन ी मुलीसोबतच एक करार केला. आपल्य ा मृत्यूपर्यंत तिन े तिच्य ा कमाईतील सर्व पैस े त्यांच्याकड े जम ा करायचे, अस ं त्यांन ी म्हटल ं होतं.

स्त्रियांच्य ा नितंबावर भर देणार ी धाडस ी चित्र ं

प्रॉस्पेर ो यांच्य ा मृत्यूपूर्वीच्य ा काह ी वर्षांत आण ि 1597 मध्य े त्यांच्य ा मृत्यूनंतर फाँटेन ा यांच ी सर्वाधिक धाडस ी चित्र ं रंगवल ी गेली, ह ा कदाचित निव्वळ योगायोग नसावा. वडिलांच ी बंधन ं कम ी होऊ लागल्यानंतरच ा ह ा काळ.

य ा चित्रांपैक ी सर्वाधिक धाडस ी चित्रांमध्य े स्त्रियांच्य ा नितंबांवर विशेष भर देण्यात आल ा आहे. यामागच ं एक कारण म्हणज े ‘ व्हिनस कॅलिपिज े’ ( सुंदर नितंबांच ी व्हिनस ) य ा संकल्पनेत नव्यान े निर्माण झालेल ा रस. अलीकडेच सापडलेल्य ा व्हिनसच्य ा य ा रोमन पुतळ्यात देव ी आपल ं वस्त्र वर उचलून नितंब उघड करतान ा दिसते.

फाँटेना यांचं 1594-95 मध्ये रंगवलेलं ‘मार्स अँड व्हिनस’ हे चित्र. त्या काळातील चित्रांमध्ये सहसा न दिसणाऱ्या स्पष्ट कामुकतेने या पौराणिक जोडीचं चित्रण करण्यात आलं आहे.

जिओर्जिओने, टिशियन आण ि व्हेरोनेझ यांच्यासह अनेक पुरुष चित्रकारांनीह ी य ा संकल्पनेच ा वापर आपल्य ा चित्रांमध्य े केल ा होता. मात्र,’ य ा चित्रकारांन ी देवीच्य ा नितंबांन ा स्पर्श होत असल्याच ं दाखवण्याच ं धाडस केल ं नव्हतं,’ अस ं दाल पोझोल ो सांगतात. 1594-95 च्य ा दरम्यान रंगवलेल्य ा ‘ मार्स अँड व्हिनस ‘ य ा चित्रात लेव्हिनिय ा यांन ी मात्र ह ी मर्याद ा ओलांडली.

” एक ा महिल ा चित्रकारान े ह ी मर्याद ा ओलांडली, यामाग े स्वतःच ी ओळख आण ि प्रसिद्ध ी वाढवण्याच ा हेत ू असावा, अस ं मल ा वाटत ं”, दाल पोझोल ो म्हणतात.

य ा चित्रात अनिर्बंध कामेच्छेच ं असामान्य चित्रण पाहायल ा मिळतं. मार्स व्हिनसच्य ा नितंबांन ा स्पर्श करतान ा दिसतो. त ो तिच्याकड े झुकलेल ा आहे. त्याच्य ा पायाश ी असलेल्य ा ढालीवरच ा टोकदार उभ ा भाग आण ि व्हिनसच्य ा पायांमधून जाणार ी तलवार यांमुळ े मार्सच ी उत्तेजित अवस्थ ा लक्षात येते. व्हिनस माग े वळून पाहत स्मितहास्य करतान ा दिसते.

अनेक पैल ू असलेल ं व्यक्तिमत्त्व

1604 मध े रोमल ा स्थलांतर केल्यानंतर फॉर्चुन ा यांन ी मिनर्व्हाच ं एक नग्न चित्र रंगवलं. य ा चित्रात पुन्ह ा एकद ा स्त्रीच्य ा नितंबांवर लक्ष केंद्रित करण्यात आलं. मात्र, य ा चित्रातील देवीच ा चेहराह ी महत्त्वाच ा आहे. ह ा चेहर ा स्वत ः फाँटेन ा यांचाच असल्याच ी शक्यत ा व्यक्त करण्यात आल ी आहे.

ह ा अंदाज करण्याच ं कारण म्हणज े 1605 मध े लिहिलेल ी एक कवित ा आहे. य ा कवितेत फाँटेन ा यांच्य ा चित्रकार म्हणून असलेल्य ा कौशल्याच ी प्रशंस ा करण्यात आलीय. सद्गुण आण ि सौंदर्य यांच ं एकाचवेळ ी चित्रण करण्यासाठ ी त्यांन ा केवळ एक ा मॉडेलच ी गरज होत ी आण ि त ी मॉडेल त्य ा स्वतःच ं होत्या, अस ा काहीस ा अर्थ य ा कवितेच ा आहे.

” या चित्रातील स्त्रीच ा चेहर ा लेव्हिनिय ा यांच्यासारख ा दिसत ो किंव ा नाही, ह ा प्रश्न वेगळा. मात्र, तिच ी ओळख लेव्हिनिय ा यांच्याश ी जोडल ी गेलीय. महिल ा चित्रकारांच्य ा बाबतीत अस ं अनेकद ा घडत ं”, अस ं क्रॉपर सांगतात.

एकीकड े सुसंस्कृत, सुशिक्षित आण ि कुशल महिल ा चित्रकार, तर दुसरीकड े कामुक चित्रांच्य ा निर्मितीतह ी रस घेणार ी कलाकार, अश ी फाँटेन ा यांच ी दुहेर ी ओळख होती. याचमुळ े प्रसिद्ध कल ा संग्राहक आण ि कलांच े आश्रयदात े असलेल्य ा कार्डिनल स्किपिओन े बोर्गेझ े यांन ी 1613 मध्य े त्यांच्याकडून मिनर्व्हाच ं चित्र रंगवून घेतल ं असावं. रोममधील व्हिल ा बोर्गेझेच्य ा भिंतींवर य ा चित्राल ा मानाच ं स्थान देण्यात आल ं होतं.

” एवढ ं मोठ ं चित्र लपवून ठेवण ं शक्य नाही. विशेषत ः जेव्ह ा रोममधील सर्वांत प्रसिद्ध चित्रकाराकडून शहरातील सर्वांत मोठ्य ा कल ा संग्रहाकान े त े रंगवून घेतलेल ं असत ं”, अस ं दाल पोझोल ो सांगतात.

आपल्य ा चित्राच ी प्रशंस ा कर ू शकतील अश ा प्रत्येकाल ा त े ह े चित्र दाखवत असतील.

त्याकाळात ह े चित्र पाहण्याच ी संध ी प्रामुख्यान े उच्चभ्र ू समाजातील पुरूषांनाच मिळत असावी. मात्र, आज य ा असामान्य आण ि प्रस्थापित मर्याद ा ओलांडणाऱ्य ा स्त्रीच्य ा कलाकृतीच ा आस्वाद घेण्याच ं स्वातंत्र्य आपल्य ा सर्वांन ा आहे. स्वतःचंच प्रतिबिंब दाखवणाऱ्य ा चित्रातील तिच्य ा गूढ हास्यामाग े तिच्य ा व्यक्तिमत्त्वाच े अनेक पैल ू दडलेल े होते.

( बीबीसीसाठ ी कलेक्टिव्ह न्यूजरूमच े प्रकाशन )

SOURCE : BBC