Source :- BBC INDIA NEWS
Images courtesy of Getty
आज ( 26 ऑक्टोबर ) य ा प्रकरणाच्य ा सखोल चौकशीसाठ ी मुंबई पोलिसांन ी विशेष तपास पथकाच ी ( एसआयटी ) स्थापन ा केल ी आहे.
य ा ऑडिओ क्लिपमध्य े विविध व्यक्तींच्य ा नावांच ा तसेच काह ी विशिष्ट रकमेच्य ा कथित आर्थिक व्यवहारांच ा उल्लेख असल्याच े आदेशात नमूद करण्यात आल े आहे.
सदर ऑडिओ क्लिपच ी फॉरेन्सिक तपासणी, तांत्रिक तपास आण ि प्रकरणाच्य ा निष्पक्ष चौकशीसाठ ी ह े पथक स्थापन करण्यात आल े आहे.
दक्षिण प्रादेशिक विभागाच े अपर पोलीस आयुक्त शैलेश बलकवड े यांच्य ा अध्यक्षतेखाल ी स्थापन करण्यात आलेल्य ा य ा पथकात पोलीस उपायुक्त विजयकांत सागर आण ि बजरंग बनसोड े यांच ा समावेश आहे.
तपासासाठ ी आवश्यक अधिकाऱ्यांच ी नियुक्त ी करून चौकशीच ा वेळोवेळ ी आढाव ा घेण्याच े निर्देशह ी देण्यात आल े आहेत.
Mumbai Authorities
घटनाक्रम
मागील काह ी दिवसांपासून यावर चर्च ा सुर ू होती. यावर उपमुख्यमंत्र ी एकनाथ शिंद े यांन ी बुधवार ी ( 21 ऑक्टोबर ) जरांग े यांन ी त्यांच्याकड े पुराव े असतील तर द्यावेत, अस ं आवाहन केल ं होतं. त्यानंतर मनोज जरांग े यांन ी गुरुवार ी पत्रकार परिषद घेऊन य ा कथित 500 कोट ी रुपयांच ी ऑडिओ क्लिप ऐकवली.
य ा क्लिपमध्य े शिवसेनेच े ( शिंद े गट ) खासदार श्रीकांत शिंद े यांच्याकडून मनोज जरांग े यांन ा 500 कोट ी रुपय े मिळाल्याच ा दाव ा करण्यात आल ा आहे. अलीकडेच एकनाथ शिंद े यांच्यावर केलेल्य ा आरोपांच ी पुष्ट ी करणार ा ह ा पुराव ा असल्याच ा दाव ा जरांग े यांन ी केला.
मनोज जरांग े यांन ी ह ी क्लिप प्रसारमाध्यमांसमोर आणल्यानंतर आत ा राजकीय प्रतिक्रिय ा येण्यास सुरुवात झाल ी आहे. जरांग े यांन ी माझ्याविरोधात कोण आर्थिक मदत पुरवतं, ह े य ा क्लिपमधून स्पष्ट होतं, अस ा आरोप करत यात सहभाग ी होणाऱ्यांच ी चौकश ी करावी, अस ं म्हटल ं होतं.
Images courtesy of Getty
तर शिंदेसेनेन ं याप्रकरण ी चौकशीच ी मागण ी करत सत्य समोर आणण्याच ं आवाहन केल ं होतं.
दुसरीकड े मुख्यमंत्र ी देवेंद्र फडणवीस आण ि भाजपच्य ा नेत्यांन ी य ा ऑडिओ क्लिपच ी फॉरेन्सिक तपासण ी कराव ी अस ं म्हटलं. विरोधकांनीह ी य ा निमित्तान ं भाजपवर निशाण ा साधल ा आहे. तर मनोज जरांग े पाटील यांच्याकडील क्लिपच ी एसआयटीमार्फत सखोल चौकश ी व्हाव ी अश ी मागण ी भाजप ा प्रदेश मुख्य प्रवक्त े नवनाथ बन यांन ी केली.
जरांग े यांन ी ऐकवलेल्य ा य ा ऑडिओ क्लिपच ी स्वतंत्रपण े पुष्ट ी झालेल ी नाही. तसंच बीबीसीनंह ी य ा क्लिपच ी स्वतंत्ररित्य ा पुष्ट ी केलेल ी नाही.
आरोप, प्रत्यारोप आण ि शिष्टमंडळ
शिवसेनेच े नेत े रामदास कदम यांनी,” ही ऑडिओ क्लिप 14 ऑक्टोबर 2024 च ी असेल तर त ी दोन-अडीच वर्ष ं दडवून क ा ठेवल ी गेली, ह ा सर्वात मोठ ा प्रश्न आहे. विधानसभ ा आण ि लोकसभ ा निवडणुकांच्य ा वेळ ी त ी समोर क ा आल ी नाही? य ा क्लिपमागच ं नेमक ं कारण आण ि वेळ याबद्दलह ी उत्तर ं मिळाल ी पाहिजेत. मराठ ा आरक्षणासाठ ी एकनाथ शिंदेंच ं योगदान नाकारत ा येणार नाही, पण य ा प्रकरणातील सर्व बाबींच ा खुलास ा होण ं गरजेच ं आह े”. अश ी मागण ी काल पत्रकार परिषदेत केली.
कदम म्हणाले,” ती क्लिप ऐकल्यानंतर, त्यामध्य े भाजपच ा प्लॅन कस ा चालतो, पैस े पक्षाकडून द्यायच े नाहीत, पक्षप्रमुख पैस े देणार, अश ा बऱ्याच गोष्ट ी समोर आल्य ा आहेत. एवढंच नाही, तर त्य ा क्लिपमध्य े आमच े प्रवीण दरेकर यांचंह ी नाव आल ं आह े की, आम्ह ी त्यांन ा सगळ ं जोडून दिलंय, सगळ्य ा गोष्टी. मग अश ा वेळ ी याच ं उत्तर थोडंफार भाजपलाह ी द्यावंच लागेल ना?
जेव्ह ा तुम्ह ी विश्वासान े म्हणत ा की, एकनाथ शिंद े तुमच्यासोबत आल्यानंतर, तुम्हालाह ी एकनाथ शिंद े यांच ी भीत ी वाटायल ा लागल ी का? एकनाथ शिंद े यांच ा केसान े गळ ा कापण्याच ं कामपण भाजपडून होतेय का? अस ा प्रश्न आम्हाल ा सगळ्यांन ा पडतो. कारण त्य ा क्लिपमध्य े सगळ ं काह ी आहे. म्हणूनच त्य ा क्लिपच ी सखोल चौकश ी झालीच पाहिज े”, अश ी मागण ी रामदास कदम यांन ी केली.
Get a Video
दुसरीकड े रामदास कदम यांच्य ा टीकेल ा भाजप नेत े प्रविण दरेकर यांन ी प्रत्युत्तर दिल ं आहे. दरेकर म्हणाल े” मल ा वाटत ं रामदास कदम साहेब सत्तेत आहेत. महायुत ी त्य ा ठिकाण ी आहे. अश ा वेळ ी महायुतीत राहून आण ि आपल्याच प्रमुख सहकार ी पक्षाल ा शिव्य ा देणं, ह े महाराष्ट्राच्य ा राजकीय संस्कृतीत बसत नाही. ह े रामदास कदम साहेबांन ी समजून घेतल ं पाहिजे.
त्यामुळ े जर तुम्ह ी त्य ा ठिकाण ी भाजपल ा दोष देणार असाल, याल ा भाजपच ं षड्यंत्र बोलणार असाल आण ि आम्हाल ा आरोपीच्य ा पिंजऱ्यात उभ े करणार असाल. तर मग जरांग े यांच्य ा आंदोलनाल ा आतून आण ि बाहेरून कोणकोण मदत करत होते, ह े सुद्ध ा त्य ा ठिकाण ी पुढ े येईल, नव्ह े त े आणाव ं लागेल”.
FACEBOOK / Yogesh Ramdas Kadam- योगेश रामदास कदम
मुख्यमंत्र ी म्हणून एकनाथ शिंद े यांन ी आण ि मुख्यमंत्र ी म्हणून देवेंद्र फडणवीस यांन ी त्यांच्य ा कार्यकाळात मराठ ा समाजासाठ ी घेतलेल े निर्णय ह े महाराष्ट्राच्य ा इतिहासातील सर्वात महत्त्वाच्य ा निर्णयांपैक ी होत े आण ि त्यांच ी अंमलबजावणीह ी झाली. त्यामुळ े मनोज जरांग े यांच्य ा प्रत्येक वक्तव्यामाग े मल ा राजकीय हेत ू असल्याच ी भावन ा निर्माण होत े”.
य ा क्लिपच ी चौकश ी व्हाव ी अश ी मागण ी करण्यासाठ ी शिवसेनेच्य ा शिष्टमंडळान ं मुख्यमंत्र ी देवेंद्र फडणवीस यांच ी भेट घेतली. य ा शिष्टमंडळात विधान परिषदेच े उपसभापत ी सचिन अहिर, खासदार मिलिंद देवरा, खासदार रवींद्र वायकर, माज ी खासदार राहुल शेवाळे, माज ी मंत्र ी दीपक सावंत यांच ा समावेश होता.
‘ माझ्याविरोधात मोठ ं षड्यंत्र’, मनोज जरांग े आणख ी काय म्हणाले?
आपल्य ा विरोधात बोलणाऱ्य ा काह ी मराठ ा नेत्यांना, कार्यकर्त्यांन ा आर्थिक रसद पुरवून आंदोलनाच ी बदनाम ी करण्याच ा प्रयत्न झाल्याच ा दाव ा जरांगेंन ी केला.
य ा क्लिपच ी आण ि त्यातील सहभागींच ी सखोल चौकश ी करावी, एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस यांन ी ह ा प्रकार थांबवावा, अश ी मागण ी त्यांन ी केली.
मनोज जरांग े म्हणाले,” आंदोलन चिरडण्याच ा सर्वांच ा उद्देश आहे. मराठ ा समाजावर गरळ ओकायची, मराठ ा समाज बदनाम करायचा, आंदोलन बदनाम करायचं, यासाठ ी सलग 3 वर्षांपासून आजपर्यंत सारख ं माझ्याविरोधात षड्यंत्र सुर ू आहे. ह े कोण करतंय, कित ी मोठ ं ह े प्रकरण आहे. म ी कित ी वेदन ा सहन करत आहे, ह े माझ्य ा मराठ ा समाजापर्यंत गेल ं पाहिज े”.
Images courtesy of Getty
” मराठ्यांच ं आंदोलन अन्याय करून बंद पाडायचं, त्रास देऊन बंद पाडायचं, जाणूनबुजून मराठ ा समाजाल ा व्यथ ा द्यायच्या. मराठ ा समाजाच्य ा लेकराबाळांच ं वाटोळ ं कस ं होईल, यासाठ ी कस े प्रयत्न केल े जातात, कस े षड्यंत्र रचल े जातात, ह े आत ा मराठ ा समाजासमोर येणार आह े”.
” कित ी स्वरुपाच ं मोठ ं ह े षडयंत्र आहे. मराठ ा समाजान े शब्दाशब्दांवर लक्ष ठेवावं. निवडणुकांच्य ा काळात ह ी षड्यंत्र, उपोषणाच्य ा काळातह ी षडयंत्र, आंदोलनाच्य ा काळातह ी षड्यंत्र. आसपास असणाऱ्य ा मराठ ा समाजालाह ी त्रास द्यायचा, मराठ ा समाजाच्य ा कार्यकर्त्यांन ा त्रास द्यायचा, आण ि त ो त्रास कश ा प्रकारच ा आण ि त ो कित ी भयंकर आहे, कित ी मोठ्याप्रमाणात डाव रचल े जातात, ह े सर्वांसमोर मांडणार आह े”.
आज 23 ऑक्टोबर रोज ी जरांग े यांन ी नव्यान ं पत्रकार परिषद घेतली. त्यात त े म्हणाले,” फडणवीस आण ि शिंद े साहेबांच्य ा तपास यंत्रण ा य ा प्रकरणाच ी चौकश ी करतील. पण तुम्ह ी माझ्य ा डोक्याल ा डोक ं लाव ू नका. तुम्हाल ा तारीख कश ी माहित ी झाली, यावरूनच य ा सगळ्य ा प्रकारात खूप गौडबंगाल असल्याच ं दिसतं. यानंतर माझ्याबद्दल काहीह ी बोल ू नका.
म ी तुमच ा नोकर आह े का, तुम्ह ी म्हणाल त े ऐकायला? आमच ं सर्व काह ी उघड आहे. रामदासभाई, म ी तुमच ा आदर करतो, पण तुम्ह ी आण ि तुमच्य ा मुलान े नीट बोलल ं पाहिजे. शिंद े साहेबांन ा संपवायच ं असत ं तर आम्ह ी ह े बाहेर आणल ं नसतं. उलट आम्हाल ा शिंदेंच ा स्वाभिमान होत ा म्हणून मराठ ा समाजान े त्यांन ा डोक्यावर घेतलं. तुम्ह ी आमच े लोक फोडल े का, कोणत्य ा कोणत्य ा टीम तुम्ह ी सांभाळत ा हेह ी पुढ े येईल. तुम्ह ी बोलायल ा सुरुवात केल ी तर मीह ी बोलायल ा सुरुवात करेन. फुसक े बार सोड ू नका, मर्दासारख ं वागा. काह ी लोकांच्य ा जळाऊ वृत्तीमुळ े शिवसेनेच ं नुकसान होईल.
फडणवीस साहेब बदनाम झाल े पाहिजेत, ह ी काहींच ी इच्छ ा आहे. राज्यात सुर ू असलेल्य ा खोट्य ा केसेसमागेह ी कोणाच ा हात आह े का, ह े तपासल ं पाहिजे. शरद पवारांन ी आम्हाल ा आरक्षण दिल ं नाही, पण तुम्ह ी तर अन्नात विष कालवलंत. मल ा तुमच ा नौकर समजत ा क ा”? अस ं म्हटलं.
‘ सगळ े खुलास े झाल े पाहिजेत, चौकशीतून सत्य समोर आण ा ‘
त े म्हणाले,” ही क्लिप मनोज जरांग े यांच्यापर्यंत कश ी पोहोचली, कशापद्धतीन े पोहोचली, याच ं रेकॉर्डिंग कुठ ं झालं, रेकॉर्डिंग कोण ी केलं, याच्यामध्य े कोण ी विश्वास ू माणूस आह े का, क ी ह े रेकॉर्डिंग जाणीवपूर्वक जरांग े यांच्याकड े दिल ी गेली, म्हणज े शिवसेन ा आण ि मराठ ा समाज याच्यामध्य े दुह ी निर्माण होईल. याच े सगळ े खुलास े झाल े पाहिजे, याच ी चौकश ी झाल ी पाहिज े”.
” जरांग े आण ि आमच्यात मतभेद असतील, त े मतभेद आहेत म्हणून जरांग े यांच ं आंदोलन संपवाव ं किंव ा मनोज जरांग े संपवावेत आण ि आम्हाल ा राजकीय फायद ा मिळाव ा अश ा प्रकारच ी भूमिक ा शिवसेनेच ी नाह ी”, असंह ी त्यांन ी स्पष्ट केलं.
यातील कोणताह ी आवाज भाजपच्य ा नेत्याच ा नाही- शेलार
” मी भाजपच्य ा वतीन े ह े स्पष्ट करत ो की, यामधील कोणताह ी आवाज भाजपच्य ा नेत्याच ा नाही, ह ी कथित ऑडिओ क्लिप आहे. य ा कथित ऑडिओ क्लिपच ी मुख्यमंत्र्यांन ी सखोल चौकश ी करावी. ह ी क्लिप जरांग े यांच्यापर्यंत कोण पोहोचवली, त ी आत्ताच कश ी समोर आली? य ा माध्यमातून उपमुख्यमंत्र ी एकनाथ शिंद े यांच्याबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण करण ं हेह ी आम्हाल ा मान्य नाह ी”, अस ं त्यांन ी म्हटलं.
दरम्यान, याप्रकरण ी जरांग े यांन ी तक्रार करावी, सरकार योग्य त ी चौकश ी करेल अस ं भाजप नेत े आण ि महसूल मंत्र ी चंद्रशेखर बावनकुळ े यांन ी म्हटलं. कोण ी जर सरकारल ा विनंत ी केल ी असेल तर चौकश ी होईल, त ो चौकशीच ा भाग आहे. एकनाथ शिंदेंनीह ी चौकश ी करून घ्या, अस ं म्हटल ं आहे. त्यामुळ े चौकश ी होईल.
फॉरेन्सिक तपासण ी करणार- मुख्यमंत्र ी देवेंद्र फडणवीस
Images courtesy of Getty
” या क्लिपच ी फॉरेन्सिक तपासण ी होईल. अडीच वर्षांनंतर ह े संभाषण आत्त ा बाहेर येण्याच्य ा पाठीमाग े नेमक े हेत ू काय आहेत. कोणाल ा टार्गेट केल ं जातंय, कशाकरित ा केल ं जातंय, य ा संदर्भातील अनेक प्रश्न आह े”, अस ं मुख्यमंत्र ी फडणवीस यांन ी म्हटलं.
” मनोज जरांगे, शिवसेनेच्य ा शिष्टमंडळान े आण ि भाजपनेह ी हीच मागण ी केल ी आहे. त्यामुळ े निश्चितपण े पूर्ण चौकश ी करून यातील ज े काह ी सत्य आहे, त े आम्ह ी बाहेर काढ ू”, अश ी ग्वाह ी फडणवीस यांन ी दिली.
ह े तर ‘ शह ा काट’शाहाच ं ‘ राजकारण दिसतंय- राज ठाकर े
त े लिहितात,” भाजपच े काह ी पदाधिकारी, य ा पक्षाच्य ा सोशल मीडियात महत्त्वाच ी भूमिक ा बजावणारे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच े ज्येष्ठ पदाधिकार ी आण ि स्वतःल ा निष्पक्ष राजकीय विश्लेषक म्हणवणार े पण खरंतर भाजपच्य ा चिखलफेक सैन्याच ं चिलखत घालून फिरणार े काह ी युट्यूब प्रभावक यांच्यातल्य ा मैत्रीच ी ‘ फ्रेंडशिप फाईल ‘ ऑडिओ क्लिप समोर आल ी आहे.
यामध्य े कोण ी कोणाल ा 500 कोट ी दिले, इथंपासून त े थेट माध्यमांन ा आम्ह ी कश ी जरब दाखव ू शकतो, त े एखाद ा भावनिक मुद्द ा सरकारच्य ा अंगाश ी आल ा तर लगेच त्य ा मुद्द्यापासून लोकांच ं लक्ष कस ं भरकटवायचं, यासाठ ी नवीन धार्मिक ध्रुवीकरणाच ा मुद्द ा कस ा रेटल ा पाहिजे, यासाठ ी काय केल ं पाहिज े याचीह ी चर्च ा ऐकायल ा येत आहे. भाजप कश ा पद्धतीन े समाज माध्यमं, माध्यम ं यांच्यावर दडपशाह ी आणत आहे, यावर पण चर्च ा व्हायल ा हव ी”.
” मुख्यमंत्र्यांन ी ऑडिओ क्लिपच ा फॉरेन्सिक रिपोर्ट मागवल ा आहे, अस ं म्हणून वेळ मारून न्यायच ा प्रयत्न केल ा आहे. फॉरेन्सिक अहवाल ह ा ऑडिओ किंव ा व्हीडिओच ी तथ्यत ा याबरोबर खून, बलात्कार, आर्थिक घोटाळ े यांच्यासारख्य ा गंभीर गुन्ह्यात पुराव्यांच ी तथ्यत ा तपासण्यासाठ ी मागवल ा जातो.
यातल ं संभाषण ऐकल ं तर समजत ं की, ह ा लोकशाहीच ा खून आण ि बलात्कारच आहे. म्हणज े ज े बोलल ं आहे, त े गंभीर आह े आण ि त्याच ी तपासण ी व्हायल ा पाहिज े ह े मुख्यमंत्र्यांन ा मान्य आह े ह े बर ं झालं. पुराव्यातील तथ्य तपासाच पण यामध्य े बोलल ं गेल ं आहे, याबद्दल तुम्ह ी जर अनभिज्ञ असाल तर तुमच्य ा पाठीमाग े काय काय सुर ु होतं, ह े पण तपास ा”.
” मुख्यमंत्र ी म्हणाल े की, ह ी क्लिप 2 वर्षांपूर्वीच ी असावी, त ी आत्ताच क ा आली? खरंतर ह ी क्लिप बाहेर आल ी कश ी आण ि त ी आणल ी कोणी, ह ा पण महत्त्वाच ा प्रश्न आहे. यांच्यात सरकारमधल ं नेहमीप्रमाण े ‘ शह ा काट’शाहाच ं ‘ राजकारणच दिसतंय.
फॉरेन्सिक अहवाल, त्यातील तांत्रिकत ा यात महाराष्ट्राला गोल-गोल घुमव ू नका. महाराष्ट्राल ा ज े कळायच ं आहे, त े कळल ं आहे, त े तुम्हाल ा मान्य आहे. मुख्यमंत्र ी म्हणून तुम्ह ी कित ी निष्पक्ष आहात आण ि तुम्ह ी कारवाई केल ी आहे, ह े महाराष्ट्राल ा दाखवून द्या. तरंच य ा फॉरेन्सिकल ा अर्थ आहे, अन्यथ ा तुमच्य ा फायद्यासाठ ी वाकवलेल ा फॉरेन्सिक ठरेल”.
‘ दूध क ा दूध, पान ी क ा पानी, झाल ं पाहिज े ‘
तत्पूर्वी, उपमुख्यमंत्र ी एकनाथ शिंद े यांन ी बुधवार ी मनोज जरांग े यांच्य ा आरोपावर भाष्य करतान ा त्यांच्याकड े पुराव े असतील तर त े समोर आणावेत अस ं आवाहन केल ं होतं.
दसर ा मेळाव ा झाल्यानंतर दुसऱ्य ा दिवश ी त े प्रसारमाध्यमांच्य ा प्रतिनिधींसमोर बोलतान ा म्हणाल े होत े की, आमच े प्रवक्त े आण ि नेत े त्यावर बोलत आहेत. कोणालाह ी 500 कोट ी दिलेल े नाहीत, 500 कोट ी घेतलेलेह ी नाहीत, आण ि त े देण्याचाह ी प्रश्न नाही.
Images courtesy of Getty
” ज्य ा आधारावर मनोज जरांग े बोलत असतील तर त्यांन ी त्याच ी शहानिश ा आध ी करायल ा हव ी होती. त्यांच्याकड े ज े काह ी पुराव े असतील, तेह ी त्यांन ी संबंधित यंत्रणांकड े दिल े पाहिजेत. त्याच ी चौकश ी झाल ी पाहिजे,’ दूध क ा दूध, पान ी क ा पान ी ‘ झाल ं पाहिज े”.
एकनाथ शिंद े यांच्य ा य ा वक्तव्यानंतर जरांग े यांन ी गुरुवार ी पत्रकार परिषद आयोजित करून 500 कोट ी पोहोचवल्याच्य ा उल्लेखाच ी 2024 च ी ऑडिओ क्लिप समोर आणली.
बीबीसीसाठ ी कलेक्टिव्ह न्यूजरूमच े प्रकाशन.
SOURCE : BBC




