Home LATEST NEWS ताजी बातमी वय 92, अनुभव 68 वर्षांचा; तरीही या डॉक्टरांनी निवृत्तीला का नकार दिलाय?

वय 92, अनुभव 68 वर्षांचा; तरीही या डॉक्टरांनी निवृत्तीला का नकार दिलाय?

5
0

Source :- BBC INDIA NEWS

वय 92, अनुभव 68 वर्षांचा; तरीही या डॉक्टरांनी निवृत्तीला का नकार दिला आहे?

Published

एमबीबीएसची डिग्री पूर्ण केल्यापासून म्हणजे 68 वर्षांपासून डॉ.सुरी श्रीमथी प्रॅक्टिस करत आहेत. आता त्यांचं वय आहे 92 वर्षं. तुम्हाला वाटेल त्या केवळ पेशंट्सना तपासत असतील, पण नाही…या वयातही त्या सर्जरी करतात.

एकाच कुटुंबातल्या तीन पिढ्यांवर डॉ. श्रीमथी यांनी उपचार केले आहेत. आजी, आई आणि नात यांची बाळंतपणं आपण केल्याचं त्या सांगतात.

पाहा व्हीडिओ.

रिपोर्टर: बाला सतीश

शूट-एडिट : सुधा पोला

SOURCE : BBC