Source :- BBC INDIA NEWS
मीडिया प्लेबॅक आपल्या डिव्हाइसवर असमर्थित आहे

Published
वाचन वेळ: 1 मिनिटे
सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील चांदज गावचा हनुमंत जाधव याने U17 जागतिक कुस्ती स्पर्धेत कांस्यपदक पटकावलं आहे. हनुमंतचे आई-वडील रोजंदारीवर काम करतात.
त्याचे आजोबा कुस्तीप्रेमी असल्याने त्यांनीच त्याला लहानपणापासून कुस्तीची गोडी लावली. पुढे त्याला माळशिरस तालुक्यातील खुडूस येथील तालिमीत प्रशिक्षणासाठी दाखल करण्यात आलं.
हनुमंतच्या या यशाचं सध्या सर्व स्तरांतून कौतुक होत आहे. मात्र, पुढे आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळण्यासाठी त्याच्या प्रशिक्षणाचा आणि स्पर्धांचा खर्च वाढणार असल्याने सरकारने त्याच्या कारकिर्दीसाठी आर्थिक मदत करावी, अशी अपेक्षा त्याची आई चिमाबाई जाधव यांनी व्यक्त केली.
रिपोर्ट, शूट, एडिट – गणेश पोळ
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)
अधिक शोधा
शॉर्ट व्हीडिओ
मीडिया प्लेबॅक आपल्या डिव्हाइसवर असमर्थित आहे
-

व्हीडिओ, ‘शिव्या दिल्यावर केस होणार असेल, तर सर्वाधिक केसेस भाजप आयटी सेलवर व्हायला हव्या’; अभिजीत दिपकेंची टीका, वेळ 1,19
-

व्हीडिओ, धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर अभिजीत दिपकेंनी म्हटलं,’वुई हॅव्ह डन इट’, वेळ 0,51
-

व्हीडिओ, ‘मी अजून जिवंत आहे’, हॉस्पिटलमधून सोनम वांगचूक यांनी सरकारकडे केली ‘ही’ मागणी, वेळ 1,58
-

व्हीडिओ, जंतर-मंतरवर जेवणाच्या ऑर्डर कुठून आणि कशा येतायत?, वेळ 2,41
-

व्हीडिओ, ‘…म्हणून मुलींचे कपडे फाडणार का तुम्ही?’ अखिलेश यादव भडकले, वेळ 1,55
-

व्हीडिओ, ‘ही लोकशाही नाहीये’, काळे कपडे घालून सरकारचा निषेध, प्रियंका गांधी म्हणतात…, वेळ 1,21
-

व्हीडिओ, मनोज जरांगे जंतर मंतरवर पोहोचले, मंचावर अभिजीत दिपकेंची भेट घेतली, वेळ 0,41
-

व्हीडिओ, दिल्लीकडे निघालेल्या शेतकऱ्यांना पोलिसांनी रोखलं; महादेव जानकर, राजू शेट्टीही ताब्यात, वेळ 0,55
-

व्हीडिओ, ‘आता सरकारला आम्हाला भेटायला यावं लागेल,’ अभिजीत दिपके यांची भूमिका, वेळ 1,34
-

व्हीडिओ, स्पेनने वर्ल्ड कप जिंकला आणि कोल्हापुरात ‘असा’ जल्लोष झाला, वेळ 0,49
-

व्हीडिओ, CJP च्या मोर्चासाठी जमलेल्यांवर लाठीचार्ज, आंदोलनात काय घडलं?, वेळ 1,06
-

व्हीडिओ, गाईला चारा घालण्यासाठी गेला आणि सिंहाने हातच पकडला…, वेळ 1,33
शॉर्ट व्हीडिओचा शेवट
SOURCE : BBC
















