Home LATEST NEWS ताजी बातमी इस्रायलमध्य े कोणत्याह ी आघाडील ा बहुमत नाही, सत्तास्थापनेच्य ा पेचात कोण...

इस्रायलमध्य े कोणत्याह ी आघाडील ा बहुमत नाही, सत्तास्थापनेच्य ा पेचात कोण निर्णायक ठरणार?

3
0

Source :- BBC INDIA NEWS

28 ऑक्टोबर रोजी जेरुसलेममध्ये आपल्या समर्थकांना संबोधित करताना बेंजामिन नेतन्याहू

इस्रायलमधील सार्वत्रिक निवडणुकीच े अंतिम निकाल जाहीर झाल े आहेत. अंतिम निकालानुसार कोणत्याह ी आघाडील ा सरकार स्थापन करण्यासाठ ी आवश्यक बहुमत मिळालेल ं नाही.

पंतप्रधान बेंजामिन नेतन्याह ू यांच्य ा आघाडीला 53 जागा, तर त्यांच े प्रमुख प्रतिस्पर्ध ी गाद ी आयझेनकोट यांच्य ा विरोध ी आघाडील ा 48 जाग ा मिळाल्य ा आहेत.

याशिवाय 2 अरब पक्षांच्य ा आघाड्यांन ी अपेक्षेपेक्ष ा चांगल ी कामगिर ी करत 120 सदस्यांच्य ा संसदेत विक्रम ी 19 जाग ा जिंकल्य ा आहेत. त्यामुळ े सरकार स्थापनेत अरब पक्षांच ी भूमिक ा निर्णायक ठरण्याच ी शक्यत ा आहे.

य ा गोष्ट ी निश्चित झाल्यावर राष्ट्रपत ी हर्झोग सरकार स्थापन करण्यासाठ ी नेत्याल ा आमंत्रित करण्यापूर्व ी सर्व राजकीय पक्षांश ी चर्च ा करतील. य ा प्रक्रियेल ा काह ी आठवड े लाग ू शकतात.

जर ह ी प्रक्रिय ा पूर्ण करण्यात त े अयशस्व ी ठरले, तर पुन्ह ा निवडणुक ा घ्याव्य ा लागतील.

जेरुसलेममधील त्यांच्य ा निवासस्थान ी झालेल्य ा एक ा बैठकीदरम्यान, हर्झोग यांन ी मंगळवारच्य ा निवडणुकीतील 77.7 टक्क े मतदानाच्य ा टक्केवारीच े कौतुक केलं. ह ी आकडेवार ी गेल्य ा 2 दशकांहून अधिक काळातील देशातील सर्वाधिक टक्केवार ी आहे.

” ही इस्रायल ी समाजासाठ ी अभिमानाच ी बाब आहे. इस्रायलमध्य े लोकशाहीच ी भावन ा कित ी खोलवर रुजलेल ी आह े ह े पाहण ं विशेष होत ं”, असंह ी त े म्हणाले.

त्यांन ी पुढ े सांगितल ं की, पुढील आठवड्यात अधिकृत निकाल लागण्याच ी त्यांन ा अपेक्ष ा आहे, त्यानंतर त े सर्व पक्षांश ी चर्च ा सुर ू करतील.

” अर्थात, निवडणुकांच ी दुसर ी फेर ी टाळण्यासाठ ी सर्वतोपर ी प्रयत्न केल े पाहिजेत. त्यामुळे, मल ा आश ा आह े क ी इथ े येणार ा प्रत्येकजण मोकळ्य ा मनान े येईल”, असंह ी त े म्हणाले.

पंतप्रधान नेतान्याह ू आण ि त्यांच्य ा मुख्य प्रतिस्पर्ध ी य ा दोघांनीह ी सरकार स्थापन करण्यासाठ ी आपल्याल ा बोलावल ं जावं, अस ा आग्रह धरल ा आहे.

विरोध ी आघाडीच े नेत े आयझेनकोट यांन ी प्राथमिक एक्झिट पोलच्य ा आधार े दाव ा केलाय की, जनतेन ं” बदलाच्य ा बाजून े निर्णय दिल ा आह े”.

पंतप्रधान नेतान्याह ू आण ि त्यांच्य ा मुख्य प्रतिस्पर्ध ी य ा दोघांनीह ी सरकार स्थापन करण्यासाठ ी आपल्याल ा बोलावल ं जावं, अस ा आग्रह धरल ा आहे.

3 इस्रायल ी ब्रॉडकास्टर्सकडून जाहीर करण्यात आलेल्य ा एक्झिट पोलनुसार, आयझेनकोट यांच्य ा ‘ चेंज ब्लॉक’ल ा इस्रायल ी संसदेत 52 त े 53 जाग ा मिळतील, तर नेतन्याह ू यांच्य ा आघाडील ा 50 जाग ा मिळतील, अस ा अंदाज वर्तवण्यात आल ा होता.

तेल अवीवमधील ‘ याशार पक्ष ा’च्य ा निवडणूक मुख्यालयात समर्थकांश ी बोलतान ा त े म्हणाले,” अपयश ी ठरलेल्य ा आघाडीन ं जनतेच ा विश्वास गमावल ा आहे. जनतेच्य ा निर्णयाच ं रूपांतर झायोनिस्ट सरकारमध्य े होईल, ह े सुनिश्चित करण्यासाठ ी म ी माझ्य ा सहकाऱ्यांसोबत काम करेन”.

नंतर, य ा ब्रॉडकास्टर्सकडून त्यांच े एक्झिट पोल अद्ययावत करण्यात आले. त्यामध्य े दोघांन ी दोन्ह ी गटांमध्य े 51 जागांवर बरोबर ी होण्याच ा अंदाज वर्तवला, तर एकान े नेतान्याहूंच्य ा गटाल ा 3 जागांच ी निसटत ी आघाड ी दिली.

त्यानंतर, नेतान्याह ू जेरुसलेममधील लिकुड पक्षाच्य ा मुख्यालयात पोहोचल े आण ि त्यांन ी घोषण ा केल ी क ी त्यांच्य ा उजव्य ा विचारसरणीच्य ा गटान ं ‘ प्रचंड बहुमत ‘ मिळवलेल ं आहे.

त े म्हणाले,” आपण एक मजबूत उजव्य ा विचारसरणीच े राष्ट्रीय सरकार स्थापन केल ं पाहिजे. झिओनिस्ट-विरोध ी अरब पक्षांवर अवलंबून असलेल ं सरकार स्थापन करून इस्रायलल ा धोक्यात घालण ं ह े अजिबात स्वीकारार्ह नाह ी”.

बुधवार ी झालेल्य ा मतमोजणीतून अस ं दिसून आल ं की, त्यांच्य ा गटान ं एक्झिट पोलच्य ा अंदाजापेक्ष ा चांगल ी कामगिर ी केल ी असून त े 53 जाग ा जिंकण्याच्य ा मार्गावर आहेत. मात्र, ह ा आकड ा मागील संसदेत जिंकलेल्य ा जागांपेक्ष ा 15 न े कम ी आहे.

नेतान्याहू यांनी म्हटले आहे की, त्यांना एक भक्कम उजव्या विचारसरणीचे राष्ट्रीय सरकार स्थापन करायचे आहे.

मंगळवार ी झालेल ी निवडणूक ह ी 7 ऑक्टोबर 2023 रोज ी झालेल्य ा हमासच्य ा प्राणघातक हल्ल्यांनंतर आण ि त्यानंतर गाझा, लेबनॉन व इराणमध्य े झालेल्य ा युद्धांनंतरच ी पहिल ी निवडणूक होती.

इस्रायलच े लोकह ी य ा निवडणुकील ा देशाच्य ा इतिहासातील सर्वात महत्त्वाच्य ा निवडणुकांपैक ी एक मानत होते. कारण, य ा निवडणुकीमुळ े केवळ त्यांच ं नेतृत्वच नव्हे, तर देश आपल्य ा सध्याच्य ा कट्टर, धार्मिक-राष्ट्रवाद ी दिशेन ं वाटचाल करत राहील क ी नाही, हेदेखील ठरणार होतं.

7 ऑक्टोबरच्य ा हल्ल्यांन ा कारणीभूत ठरलेल्य ा सुरक्ष ा त्रुटींसाठ ी जबाबदार ी निश्चित करणं, प्रादेशिक युद्ध े लढण्याच ी पद्धत, कट्टर धार्मिक ज्य ू पुरुषांच ी सैन्यात सक्तीच ी भरती, न्यायालयीन सुधारण ा आण ि इस्रायलच ा आंतरराष्ट्रीय दर्ज ा ह े प्रमुख निवडणूक मुद्द े होते.

माज ी पंतप्रधान नफ्ताल ी बेनेट यांच्य ा विरोध ी पक्ष ‘ बेयाचाद’ल ा मतदान करणाऱ्य ा कफर साबामधील रहिवास ी अविगेल लेविन यांन ी बीबीस ी न्यूजल ा सांगितल ं की, त्य ा निवडणुकीच्य ा निकालांमुळ े निराश झाल्य ा आहेत.

त्य ा म्हणाल्या,” मल ा नव्य ा नेतृत्वाच ी अपेक्ष ा होती. मल ा वाटत ं क ी एक राष्ट्र म्हणून आपल्याल ा त्याच ी गरज आहे. 7 ऑक्टोबरल ा ज े सत्तेवर होते, त े आत ा सत्तेवर नसावेत”.

त्य ा म्हणाल्य ा की, 3 वर्षांपूर्वीच्य ा घटनेच ी जबाबदार ी नेतन्याह ू यांन ी स्वीकारल ी नसल्यान ं लोक निराश झाल े आहेत. त्य ा घटनेत जवळपास 1, 200 लोकांच ा मृत्य ू झाल ा होत ा आण ि 251 जणांन ा ओलीस ठेवण्यात आल ं होतं. किबुत्झ ब े’एर ी इथ ं ठार झालेल्यांमध्य े त्यांच्य ा पतीच्य ा आजीचाह ी समावेश होता.

रामात गानच े रहिवास ी असलेल्य ा गाल यांन ी सांगितल ं की, त्यांन ी नेतान्याह ू यांन ा मत दिल ं कारण ज्य ा शेजाऱ्यांच े एकमेव ध्येय ज्यूंच ा वंशसंहार करण ं आहे, त्यांच्यासोबत इस्रायल ी शांततेत राह ू शकत नाहीत.

पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू (डावीकडे) आणि 'याशार' पक्षाचे नेते गादी आयसेनकोट.

त्यांन ी असंह ी म्हटल ं क ी त्यांन ा” अरब राजकीय पक्षांच्य ा बळकटीकरणाच ी” भीत ी वाटते.

बुधवारी, लिकुड पक्षान े निवडणूक” चोरण्यात” आल्याच ा आरोप केल ा आण ि कोणताह ी पुराव ा न देता, मतदारांवर प्रभाव टाकण्यासाठ ी लाचखोरी, धमक्या, हिंसाचार, फसवणूक आण ि प्रतिबंधित सॉफ्टवेअरच ा वापर करण्यात आल्याच ा आरोप केला.

केंद्रीय निवडणूक समितीन ं म्हटल ं आह े की, निवडणुकीनंतरच्य ा आढाव्याच ा भाग म्हणून य ा दाव्यांच ी चौकश ी केल ी जाईल.

अरब इस्रायलींमध्य े मतदानाच्य ा टक्केवारीत झालेल्य ा लक्षणीय वाढीमुळे, दोन अरब पक्ष म्हणजेच, युनायटेड अरब लिस्ट आण ि जॉइंट लिस्ट ह े आपल्य ा जागांच ी संख्य ा जवळपास दुप्पट करतील, अश ी अपेक्ष ा आहे. इस्त्रायल ी लोकसंख्येत अरबांच ी संख्य ा सुमार े एक पंचमांश आह े आण ि त े अनेकद ा स्वतःच ी ओळख इस्त्रायलच े पॅलेस्टिन ी नागरिक म्हणून करून देतात.

हैफाजवळील एक ा गावात राहणार े आण ि अरब मतदारांन ा मतदानासाठ ी प्रोत्साहित करण्याच ी मोहीम चालवणार े महद ी कबाह ा यांन ी य ा निकालाल ा” ऐतिहासिक” म्हटल ं आहे.

” अरब नागरिक पुढ े आल े आण ि त्यांन ी स्पष्टपण े सांगितल े की, आम्हाल ा य ा देशात स्वतःल ा व्यक्त करण्याच ा खर ा अधिकार हव ा आह े”, अस ं त े म्हणाले.

जॉइंट लिस्टच े प्रमुख युसेफ जबरीन यांन ी बीबीसील ा सांगितल ं की, कट्टर उजव्य ा विचारसरणीच े राष्ट्रीय सुरक्ष ा मंत्र ी इतामार बेन-ग्विर यांन ा सत्तेवरून हटवत ा येईल य ा आशेन ं अरब मतदार अंशत ः प्रेरित झाल े होते. त्यांन ी बेन-ग्विर यांच्यावर वंशवाद आण ि” आमच्य ा समुदायाविरुद्ध चिथावण ी” दिल्याच ा आरोप केला.

गादी आयसेनकोट यांनी सांगितले की, इस्रायली जनतेने बदलासाठी आपला कौल दर्शवला आहे.

ज्यूइश पॉवर पक्षाच े नेत े बेन-ग्विर यांन ी ताब्यात असलेल्य ा वेस्ट बँकेच ं विलीनीकरण, गाझामध्य े ज्य ू वसाहतींच ी उभारण ी आण ि पॅलेस्टिनींच्य ा” स्वैच्छिक निर्गमनाची” मागणी केल ी आहे. पॅलेस्टिनींविरुद्ध चिथावण ी दिल्याबद्दल अनेक पाश्चात्य देशांन ी त्यांच्यावर निर्बंध लादल े आहेत.

2021 च्य ा निवडणुकांनंतर स्थापन झालेल्य ा अल्पायुष ी सत्ताधार ी आघाडीत असलेल्य ा युनायटेड अरब लिस्टच े नेत े मन्सूर अब्बास यांन ी मंगळवार ी रात्र ी सांगितल ं की, त्यांन ा आश ा आह े क ी” संख्याबळ आमच्य ा बाजून ं असेल आण ि आम्ही, चेंज ब्लॉक आण ि यूएएल, संसदेत आमच्य ा 61 जाग ा निश्चित कर ू शक ू”.

डाव्य ा विचारसरणीच्य ा डेमोक्रॅट्स पक्षाच े नेत े यायर गोलान यांन ी आयझेनकोट यांच्य ा गटातील आपल्य ा सहकाऱ्यांन ा सांगितल ं की, अरब पक्षांसोबत भागीदार ी करून” परिवर्तनवाद ी सरकार स्थापन करण्याच ी आण ि नेतान्याहूंच्य ा आघाडीच ी जाग ा घेण्याच ी” संध ी आहे.

” जर आपण घाबरण ं सोडल ं नाह ी आण ि वंशवाद संपवल ा नाही, तर इथ ं आपल ं काह ी भविष्य नाह ी”, असंह ी त्यांन ी ‘ एक्स’वर लिहिलंय.

मात्र, आयझेनकोट यांन ी यापूर्व ी अश ा आघाडील ा आक्षेप व्यक्त केल ा आह े किंव ा त्यासाठ ी काह ी अट ी ठेवल्य ा आहेत. यामध्य े इस्रायलल ा एक ज्य ू आण ि लोकशाह ी राष्ट्र म्हणून मान्यत ा देण ं आण ि हमासल ा एक दहशतवाद ी संघटन ा म्हणून मान्यत ा देण ं तसेच तिच ं विघटन झालंच पाहिजे, काह ी अटींच ा समावेश आहे. त्यांच्य ा आघाडीतील उजव्य ा विचारसरणीच्य ा पक्षांन ी अश ी आघाड ी पूर्णपण े नाकारल ी आहे.

” विरोध ी पक्ष कोणत्याह ी अट ी लाद ू शकत नाहीत”, अस ं जबरीन म्हणाले.

” जर इस्रायलमधील विरोध ी पक्ष खर ा आण ि ठोस बदल घडवून आणण्यास तसेच, य ा धोकादायक, अति-उजव्य ा सरकारल ा पर्याय देण्यास तयार असतील… तर त्यांन ी आमच्याश ी वाटाघाट ी केल्य ा पाहिजेत”, असंह ी त्यांन ी म्हटलंय.

( बीबीसीसाठ ी कलेक्टिव्ह न्यूजरूमच े प्रकाशन )

SOURCE : BBC