Home LATEST NEWS ताजी बातमी ग्राऊंड रिपोर्ट : इंग्रजी गाण्यांना राजस्थानी टच देणाऱ्या या कलाकारांना भेटलात?

ग्राऊंड रिपोर्ट : इंग्रजी गाण्यांना राजस्थानी टच देणाऱ्या या कलाकारांना भेटलात?

2
0

Source :- BBC INDIA NEWS

ग्राऊंड रिपोर्ट : इंग्रजी गाण्यांना राजस्थानी टच देणाऱ्या या कलाकारांना भेटलात?

Published

पारंपरिक लोकगीतांमधील लोकांची रुची कमी होत असल्याचं लक्षात आल्यावर, त्यांनी प्रसिद्ध कोलंबियन गायिका शकिराची गाणी राजस्थानी शैलीत सादर करण्यास सुरुवात केली. या कल्पनेला रसिकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला आहे. आपली पारंपरिक कला जिवंत ठेवण्यासाठी या समुदायाने केलेल्या प्रयत्नांविषयी जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ पाहा.

रिपोर्ट आणि शूट : मोहर सिंग मीना

एडिट : अरिबा अन्सारी

बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन

SOURCE : BBC