Home LATEST NEWS ताजी बातमी नेतन्याहूंन ा धक्का, अरब पक्षांच्य ा पाठिंब्यान े इस्रायलल ा मिळ ू...

नेतन्याहूंन ा धक्का, अरब पक्षांच्य ा पाठिंब्यान े इस्रायलल ा मिळ ू शकतात ‘ ह े ‘ नव े पंतप्रधान

3
0

Source :- BBC INDIA NEWS

अरब पक्षांचा पाठिंबा मिळाल्यामुळे आयझेनकोट यांना 67 खासदारांचा पाठिंबा मिळू शकतो, असा अंदाज आहे. दुसरीकडे, नेतन्याहू पिछाडीवर पडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. (फाईल फोटो)

वाचन वेळ: 4 मिनिट े

इस्रायलमध्य े नवीन सरकार स्थापन करण्यासाठ ी राजकीय हालचालींन ा वेग आल ा आहे. माज ी लष्करप्रमुख आण ि विरोध ी पक्षनेत े गाद ी आयझेनकोट यांन ा अरब पक्षांन ी पाठिंब ा दिल ा आहे. त्यामुळ े सत्तेच ं समीकरण बदलण्याच ी शक्यत ा दिसत आहे.

पीटीआय य ा वृत्तसंस्थेन े दिलेल्य ा वृत्तानुसार गुरुवार ी ( 5 ऑक्टोबर ) राष्ट्राध्यक्ष इसाक हर्जोग यांच्यासोबत झालेल्य ा बैठकीत अरब पक्षांन ी गाद ी आयझेनकोट यांन ा पाठिंब ा देण्याच ी घोषण ा केली. य ा बैठकीत नवीन सरकारच्य ा स्थापनेबाबत राजकीय पक्षांश ी चर्च ा करण्यात आली.

इस्रायलच्य ा 120 सदस्यांच्य ा संसदेमध्य े सरकार स्थापन करण्यासाठ ी किमान 61 खासदारांच ा पाठिंब ा आवश्यक आहे. अरब पक्षांकड े 19 जाग ा आहेत. त्यांच्य ा पाठिंब्यामुळ े गाद ी आयझेनकोट यांन ा 67 खासदारांच ा पाठिंब ा मिळ ू शकतो, अस ा अंदाज आहे. ह ा आकड ा बहुमतासाठ ी आवश्यक असलेल्य ा संख्येपेक्ष ा 6 न े जास्त आहे.

दुसरीकडे, इस्रायलच े विद्यमान पंतप्रधान बेंजामिन नेतन्याह ू यांन ा राजकीय धक्क ा बसल ा आहे. त्यांच ा जुन ा मित्रपक्ष असलेल्य ा अति-रूढीवाद ी युनायटेड टोर ा ज्यूडिझम ( यूटीजे ) पक्षातील एक ा गटान े त्यांन ा पाठिंब ा देण्यास नकार दर्शवल ा आहे.

‘ वाईट आण ि अतिशय वाईट यापैक ी एकाच ी निवड केल ी ‘

राम पक्षाच े नेत े मन्सूर अब्बास यांन ी गुरुवार ी ( 5 नोव्हेंबर ) गाद ी आयझेनकोट यांन ा आपल ा पाठिंब ा जाहीर केला.

त्यांच्य ा पक्षाकड े 8 जाग ा आहेत. यावेळ ी अब्बास यांन ी 2 स्वतंत्र राष्ट्र ं निर्माण करण्याच्य ा प्रस्तावाल ा ( टू स्टेट सोल्यूशन ) आण ि अमेरिकेच े राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्य ा गाझ ा योजनेल ा पुन्ह ा पाठिंब ा दिला. हमाससह सर्व लष्कर ी आण ि सशस्त्र संघटनांच े निःशस्त्रीकरण करण्याच ी मागणीह ी त्यांन ी केली.

राम पक्षान े यापूर्व ी नफ्ताल ी बेनेट यांच्य ा नेतृत्वाखालील सरकारलाह ी बाहेरून पाठिंब ा दिल ा होता.

11 जाग ा असलेल्य ा जॉइंट लिस्ट य ा दुसऱ्य ा प्रमुख अरब पक्षानेह ी गाद ी आयझेनकोट यांन ा पाठिंब ा देण्याच ा निर्णय घेतल ा आहे. नेतन्याह ू यांच े सरकार सत्तेतून हटवण्यासाठ ी 2 पर्यायांपैक ी एक निवडण्याच ी वेळ आल ी होती. ह े दोन्ह ी पर्याय चांगल े नव्हते, पण वाईट आण ि अतिशय वाईट यापैक ी एकाच ी निवड केली, अस ं पक्षान े म्हटल ं आहे.
ग्राफिक्स

जॉइंट लिस्टच े अध्यक्ष युसूफ जबारिन यांन ी सांगितल ं की, त्यांच्य ा पक्षाच्य ा प्रतिनिधींन ी घेतलेल ा ह ा निर्णय अरब मतदारांन ा बदल हव ा असल्याच े दाखवून देतो.

त्यांन ी आरोप केल ा की, सध्याच्य ा सरकारच्य ा काळात अरब नागरिकांन ा वंशभेद, भेदभाव, गुन्हेगार ी आण ि राजकीय व सामाजिक बहिष्कारासारख्य ा समस्यांन ा सामोर ं जाव ं लागत आहे.

त े म्हणाले,” अरब समुदायातील लोकांन ी बदलाच्य ा आशेन ं मोठ्य ा संख्येन ं मतदान केल ं आहे. आयझेनकोट यांच्याश ी अनेक मुद्द्यांवर आमच े मतभेद आहेत”.

यामध्य े आयझेनकोट यांच्य ा राजकीय भूमिकेच ा आण ि निवडणूक प्रचारादरम्यान अरब नागरिकांविरोधात कथित प्रक्षोभक वक्तव्य े केल ी जात असतान ा त्यांन ी त्याल ा ठाम विरोध न केल्याच ा किंव ा भूमिक ा न घेतल्याच ा मुद्दाह ी आहे.

त े म्हणाले,’ आमच्यासमोर चांगल ा आण ि त्याहून चांगल ा अस ा पर्याय नाही. तर वाईट आण ि त्याहून वाईट अश ा 2 पर्यायांपैक ी 1 निवडण्याच ी वेळ आल ी आहे.’

दुसरीकडे, अरब समुदायाच े ज्येष्ठ खासदार अहमद तिब ी म्हणाल े की, जॉइंट लिस्ट अल्पमतातील सरकारल ा बाहेरून पाठिंब ा देऊ शकते. तसेच, संसदेत सरकारच्य ा काह ी निर्णयांन ा विरोध करण्यासाठ ी ( ब्लॉकिंग ब्लॉक ) एकत्रित भूमिक ा घेईल. पण, लवकरच कोसळण्याच ी शक्यत ा असलेल्य ा सरकारमध्य े पक्ष सहभाग ी होणार नाही.

नेतन्याहूंच्य ा जुन्य ा मित्रपक्षानेह ी सोडल ी साथ

पंतप्रधान बेंजामिन नेतन्याह ू यांच्य ा गटाकड े 53 जाग ा आहेत. मात्र, य ा सर्व 53 खासदारांच ा त्यांन ा पाठिंब ा मिळण्याच ी शक्यत ा फारच कम ी आहे.

युनायटेड टोर ा ज्यूडिझम ( यूटीजे ) पक्षाच्य ा 7 जागांपैक ी 4 जाग ा असलेल्य ा डेगेल हातोर ा य ा गटान े कोणत्याह ी उमेदवाराल ा पाठिंब ा न देण्याच ा निर्णय घेतल ा आहे.

‘ द टाइम्स ऑफ इस्रायल’च्य ा वृत्तानुसार अति-रुढीवाद ी नेत्यांनीह ी नेतन्याहूंपासून अंतर ठेवल े आहे. त्यांच्य ा सरकारल ा हरेद ी समुदायातील पुरुषांन ा लष्करातील अनिवार्य सेवेतून सूट देणार ा कायद ा मंजूर करत ा आलेल ा नाही. त्यामुळ े ह े नेत े नेतन्याहूंवर नाराज आहेत.
युनायटेड टोरा ज्यूडिझम (यूटीजे) पक्षातील एका गटानेही त्यांना पाठिंबा देण्यास नकार दर्शवला आहे.

दरम्यान, नेतन्याह ू यांच्य ा लिकुड पक्षान े अरब पक्षांवर निवडणुकीत परदेश ी मदतीन े गैरप्रकार केल्याच ा आरोप केल ा आहे. परंतु, य ा आरोपांच्य ा समर्थनार्थ त्यांन ी कोणताह ी ठोस पुराव ा सादर केलेल ा नाही.

निवडणुकीत गैरप्रकार झाल्याच ा दाव ा करत नेतन्याह ू आण ि त्यांच्य ा लिकुड पक्षान े काह ी घटनांच ा दाखल ा दिल ा आहे.

मतदान सुर ू होण्यापूर्व ी मतदारांन ा पैस े देऊन प्रभावित केल्याच्य ा आरोपावरून 3 राजकीय कार्यकर्त्यांन ा अटक करण्यात आल ी होती. य ा घटनेचाह ी त्यामध्य े समावेश आहे.

य ा कार्यकर्त्यांच े राम पक्षाश ी संबंध असल्याच ा संशय व्यक्त केल ा जात आहे. परंतु, पक्षान े य ा प्रकरणाश ी आपल ा कोणताह ी संबंध नसल्याच े स्पष्ट केल े आहे.

गाद ी आयझेनकोट कोण आहेत?

गाद ी आयझेनकोट यांच ा जन्म इस्रायलमधील तिबेरियास शहरात झाला. त्यांच े कुटुंब मूळच े मोरोक्कोच े आहे. जर त े पंतप्रधान झाल े तर इस्रायलच े पहिल े मिझराह ी पंतप्रधान ठरतील. मिझराह ी ज्य ू समुदायाच े मूळ मध्य पूर्व आण ि उत्तर आफ्रिकेतील आहे. इस्रायलच्य ा एकूण लोकसंख्येपैक ी जवळपास निम्म े लोक य ा समुदायाच े आहेत.

आयझेनकोट यांन ी 1978 मध्य े लष्करातील अनिवार्य सेवेदरम्यान इस्रायलच्य ा संरक्षण दलात ( आयडीएफ ) प्रवेश केला. त्यांन ी गोलान ी ब्रिगेडमधून आपल्य ा लष्कर ी कारकिर्दील ा सुरुवात केल ी होती.

1997 मध्य े त े याच ब्रिगेडच े कमांडर झाले. त्यानंतर त्यांन ी सैन्यामध्य े अनेक महत्त्वपूर्ण जबाबदाऱ्य ा सांभाळल्य ा आण ि 2015 मध्य े त्याच ी आयडीएफच्य ा ( IDF) ‘ चीफ ऑफ द जनरल स्टाफ ‘ पदावर नियुक्त ी झाली.

डिसेंबर 2023 मध्ये गाझामधील लढाईदरम्यान आयझेनकोट यांचा मुलगा गेल याचा मृत्यू झाला होता. (फाइल फोटो)

लष्करातून निवृत्त झाल्यानंतर आयझेनकोट यांन ी राजकारणात प्रवेश केल ा आण ि त े इस्रायलच्य ा संसदेच े खासदार झाले. 7 ऑक्टोबर 2023 रोज ी हमासन े केलेल्य ा हल्ल्यानंतर त्यांन ी नेतन्याह ू यांच्य ा युद्ध मंत्रिमंडळातह ी स्थान मिळवल ं होतं.

डिसेंबर 2023 मध्य े गाझामधील लढाईदरम्यान त्यांच ा मुलग ा गेल याच ा मृत्य ू झाला. त्यानंतर य ा संघर्षात त्यांन ी आपल्य ा 2 पुतण्यांनाह ी गमावलं.

आयझेनकोट यांन ी सप्टेंबर 2025 मध्य े याशर नावाच ा मध्यममार्ग ी राजकीय पक्ष स्थापन केला. हिब्र ू भाषेत’ याशर’ य ा शब्दाच ा अर्थ ‘ सरळ, खरा, सत्यवाद ी किंव ा प्रामाणिक ‘ अस ा होतो.

पंतप्रधान झाल्यानंतर 18 महिन्यांच्य ा आत हमासच ी लष्कर ी संघटन ा आण ि तिच े नेतृत्व संपवण्याच ा निर्धार त्यांन ी व्यक्त केल ा आहे.

( बीबीसीसाठ ी कलेक्टिव्ह न्यूजरूमच े प्रकाशन )

SOURCE : BBC