Source :- BBC INDIA NEWS

महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यांमध्ये उष्णतेसाठी रेड अलर्ट; कुठे मान्सूनपूर्व वादळी पाऊस?

Published

महाराष्ट्रासह मध्य भारताच्या काही भागांत आलेली उष्णतेची लाट पुढचे काही दिवस कायम राहण्याची शक्यता आहे.

पण त्यानंतर विशेषतः विदर्भाच्या जिल्ह्यांमध्ये तापमानात हळूहळू घट होऊन दिलासा मिळू शकतो, असा अंदाज भारतीय हवामान विभागानं वर्तवला आहे.

राज्यात कुठल्या जिल्ह्यांमध्ये उद्या उष्णतेसाठी रेड अलर्ट आहे आणि कुठल्या जिल्ह्यांमध्ये मान्सूनपूर्व वादळी पावसाची शक्यता आहे, जाणून घेऊया.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्युजरूमचे प्रकाशन)

SOURCE : BBC