Home LATEST NEWS ताजी बातमी महाराष्ट्रात सगळ्यात जास्त दुष्काळाचं संकट ‘या’ 20 जिल्ह्यांवर

महाराष्ट्रात सगळ्यात जास्त दुष्काळाचं संकट ‘या’ 20 जिल्ह्यांवर

2
0

Source :- BBC INDIA NEWS

महाराष्ट्रात सगळ्यात जास्त दुष्काळाचं संकट ‘या’ 20 जिल्ह्यांवर

महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये सरासरी इतका पाऊस झालेला नाही. त्यामुळे पिकांचं मोठं नुकसान अनेक भागांत होत आहे. सगळ्यात जास्त दुष्काळाचा धोका कोणत्या 20 जिल्ह्यांना आहे? जाणून घ्या हवामानाचा अंदाज.

SOURCE : BBC