Source :- BBC INDIA NEWS

मान्सून केरळमध्ये दाखल, पण ‘एल निनो’मुळे कसा असेल यंदाचा पावसाळा?
Published
मान्सून केरळमध्ये दाखल झाला आहे. पण त्याची पुढची वाटचाल कशी असेल? महाराष्ट्रात तो कधीपर्य़ंत पोहोचेल?
यंदाच्या मान्सूनवर एल निनोचं सावट राहणार आहे. त्यामुळे पावसाचं प्रमाण कमी राहील का? शेतकऱ्यांनी पेरण्या करताना काय काळजी घ्यावी?
मान्सूनबद्दलच्या अशा सर्व प्रश्नांची सविस्तर उत्तरं जाणून घेण्यासाठी बीबीसी मराठीने आयएमडीचे शास्त्रज्ञ एस.डी.सानप यांच्याशी संवाद साधला.
पाहा व्हीडिओ.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)
SOURCE : BBC







