Home LATEST NEWS ताजी बातमी रागाने घर सोडून गेलेला मुलगा 23 वर्षांनी आला आईच्या समोर

रागाने घर सोडून गेलेला मुलगा 23 वर्षांनी आला आईच्या समोर

2
0

Source :- BBC INDIA NEWS

रागाने घर सोडून गेलेला मुलगा 23 वर्षांनी आला आईच्या समोर

Published

तामिळनाडूच्या कोयंबतूर जिल्ह्यातील निलांबूर अंचा गुलाम इथल्या सुंदर यांनी काही वर्षांपूर्वी पतीला गमावलं. या दाम्पत्याला दोन मुलं होती.

2003 मध्ये दुचाकी चालवण्यावरून धाकट्या भावासोबत झालेल्या वादानंतर मोठा मुलगा प्रकाशम घरातून निघून गेला. त्यावेळी तो अवघा 16 वर्षांचा होता.

घर सोडल्यानंतर प्रकाशम पुन्हा कधीच परतला नाही. दोन दशकांहून अधिक काळ सुंदर यांनी मुलाचा शोध सुरू ठेवला. त्याला शोधण्यासाठी त्यांनी शक्य ते सर्व प्रयत्न केले. अखेर 23 वर्षांनी त्यांच्या प्रयत्नांना यश आलं.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)

SOURCE : BBC