Home LATEST NEWS ताजी बातमी राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या शिक्षिका डॉ. कविता गिते यांनी ऊसतोड कामगारांच्या मुलांचा कोयता...

राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या शिक्षिका डॉ. कविता गिते यांनी ऊसतोड कामगारांच्या मुलांचा कोयता कसा सोडवला?

2
0

Source :- BBC INDIA NEWS

राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या शिक्षिका डॉ. कविता गिते यांनी ऊसतोड कामगारांच्या मुलांचा कोयता कसा सोडवला?

Published

बीडच्या केजमधील साने गुरुजी निवासी विद्यालयाची जबाबदारी कविता गित्तेंवर आहे. त्यांना राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार मिळाला आहे.

ऊसतोड कामगारांचा जिल्हा म्हणून बीडला ओळखलं जातं. दरवर्षी लाखो लोक ऊसतोडणीसाठी बीडमधून देशभरात स्थलांतर करतात. अशा भागातील मुलांच्या शिक्षणसाठी कविता गित्तेंनी केलेलं काम महत्वाचं आहे.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)

SOURCE : BBC