Home LATEST NEWS ताजी बातमी विवेकानंद पाटील : ‘मी खोट्या सहानुभूतीवर उभा राहणारा माणूस नाही’, BBC मराठीशी...

विवेकानंद पाटील : ‘मी खोट्या सहानुभूतीवर उभा राहणारा माणूस नाही’, BBC मराठीशी खास बातचित

3
0

Source :- BBC INDIA NEWS

विवेकानंद पाटील : ‘मी खोट्या सहानुभूतीवर उभा राहणारा माणूस नाही’, BBC मराठीशी खास बातचित

Published

पुण्यात सुरू असलेल्या MPSC आंदोलनात आपल्या भाषणांनी चर्चेत आलेले विद्यार्थी विवेकानंद पाटील यांनी परीक्षांमधील गैरव्यवहार आणि विद्यार्थ्यांच्या समस्यांवर रोखठोक मते मांडली.

गेले काही दिवस ते चर्चेत आहेत. त्यांना ट्रोलही केलं जातंय. बीबीसी मराठीशी बोलताना त्यांनी काय म्हटलं पाहा.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)

SOURCE : BBC