Home LATEST NEWS ताजी बातमी वेग वाढला, अर्णब चक्रीवादळ ‘इथे’ धडकणार, महाराष्ट्रात कोणत्या भागांना इशारा?

वेग वाढला, अर्णब चक्रीवादळ ‘इथे’ धडकणार, महाराष्ट्रात कोणत्या भागांना इशारा?

2
0

Source :- BBC INDIA NEWS

वेग वाढला, अर्णब चक्रीवादळ ‘इथे’ धडकणार, महाराष्ट्रात कोणत्या भागांना इशारा?

बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या डिप्रेशनचं – डीप डिप्रेशन आणि आता Cyclonic storm म्हणजे चक्रीवादळात रुपांतरण झालंय.

या चक्रीवादळाची तीव्रता वाढली असून ‘अर्णब’ असं या चक्रीवादळाला नाव देण्यात आलंय. हे वादळ सध्या आंध्र प्रदेश आणि ओडिशाच्या दिशेने सरकत असून अधिक तीव्र होत आहे.

26 ऑक्टोबरच्या मध्यरात्रीपर्यंत त्याचं रूपांतर ‘तीव्र चक्रीवादळात’ आणि 27 ऑक्टोबरपर्यंत ‘अति तीव्र चक्रीवादळात’ होण्याचा अंदाज आहे.

या चक्रीवादळामुळे महाराष्ट्रात कुठे, कोणता अलर्ट असेल? जाणून घेऊयात आजच्या वेदर रिपोर्टमध्ये.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)

SOURCE : BBC