Home LATEST NEWS ताजी बातमी CCTV Video : मुंबईत पावसामुळं झाड उन्मळून पडल्याच्या घटनेत आणखी एका व्यक्तीचा...

CCTV Video : मुंबईत पावसामुळं झाड उन्मळून पडल्याच्या घटनेत आणखी एका व्यक्तीचा मृत्यू

3
0

Source :- BBC INDIA NEWS

CCTV Video : मुंबईत पावसामुळं झाड उन्मळून पडल्याच्या घटनेत आणखी एका व्यक्तीचा मृत्यू

Published

पावसामुळे झाड पडून एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याची आणखी एक घटना मुंबईतील कुर्ला इथे घडली आहे.

वांद्रे इथे राहणारे 62 वर्षीय युनूस कुंडावाला कुर्ल्यातील कमानी परिसरात त्यांच्या दुकानात जात होते. तेव्हा त्यांच्या अंगावर अचानक झाड पडल्याचं सीसीटीव्ही कॅमेरात दिसतं.

कुंडावाला यांना स्थानिकांच्या मदतीनं सोडवून हॉस्पिटलात नेण्यात आलं, पण तिथे त्यांना मृत घोषित करण्यात आलं, अशी माहिती मुंबई अग्निशमन दलानं दिली आहे.

5 जुलैला मुंबई आणि उपनगरात 250 पेक्षा अधिक झाडं आणि फांद्या पडण्याच्या घटना घडल्या असल्याची माहिती पालिकेने दिली आहे.

बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन

SOURCE : BBC